एक्स्प्लोर

Twitter vs Indian Govt : ट्विटरकडून भारताच्या नकाशासोबत पुन्हा छेडछाड, सरकारकडून कठोर कारवाईचे संकेत

गेल्या काही दिवसांपासून ट्विटर विरुद्ध केंद्र सरकार अशा वादाची मालिका सुरु आहे. त्यातच आता ट्विटरने भारताचा चुकीचा नकाशा दाखवला आहे. भारताच्या नकाशात जम्मू-काश्मीर आणि लडाखचा समावेश केलेला नाही.

नवी दिल्ली : मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरने पुन्हा एकदा भारताचा चुकीचा नकाशा दाखवला आहे. आपल्या वेबसाईटवर ट्विटरने जगाचा नकाशा जारी केला असून त्यात जम्मू-काश्मीर आणि लडाख वेगवेगळे देश असल्याचं दाखवलं आहे. म्हणजेच ट्विटरच्या मते जम्मू-काश्मीर आणि लडाख भारताचे भाग नाहीत. 

गेल्या काही दिवसांपासून ट्विटर विरुद्ध केंद्र सरकार अशा वादाची मालिका सुरु आहे. त्यातच आता भारताचा चुकीचा नकाशा दाखवल्याचा आरोप होत आहे. एका ट्विटर युझरने ही बाब समोर आणली आहे. ट्विटरच्या करिअर पेजवर गेल्यावर त्यावर दिसणाऱ्या नकाशात जम्मू-काश्मीर आणि लडाख हे भारतापासून विभक्त दाखवण्यात आले आहेत. यानंतर अनेक नेटिझन्सनी विविध सरकारी हॅण्डलला मेंशन करुन ही बाब निदर्शनास आणून दिली आहे.  

मागील वर्षीही ट्विटरने भारताच्या नकाशासोबत छेडछाड केली होती. ट्विटरविरोधात कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे. याआधी 12 नोव्हेंबर रोजी सरकारने लेहला केंद्रशासित प्रदेश लडाखच्या ऐवजी जम्मू काश्मीरचा भाग दाखवल्याप्रकरणी ट्विटरला नोटीस जारी केली होती.

दरम्यान बातमी लिहीपर्यंत भारत सरकारकडून ट्विटरला कोणतीही नोटीस पाठवलेली नव्हती. सरकारने ट्विटरला नोटीस पाठवली आणि त्यानंतरही ट्विटरने दुरुस्ती केली नाही तर आयटी कायद्याच्या कलम 69 अ अंतर्गत ट्विटरवर कारवाई केली जाऊ शकते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उमेश कोल्हे हत्याकांडावर भाष्य, राऊतांवर पलटवार; अमरावतीच्या सभेत राणा आक्रमक
उमेश कोल्हे हत्याकांडावर भाष्य, राऊतांवर पलटवार; अमरावतीच्या सभेत राणा आक्रमक
Kiran Rao Aamir Khan : आझादच्या जन्माआधीही किरण रावचा झाला होता गर्भपात, दु:ख सांगताना म्हणाली....
आझादच्या जन्माआधीही किरण रावचा झाला होता गर्भपात, दु:ख सांगताना म्हणाली....
Delhi Bus Video : दिल्लीत भर उन्हात बिकिनी घालून तरुणी बसमध्ये चढली; भलता नजारा पाहताच सीटवरचा कंडक्टर ताडकन उठला!
Video : दिल्लीत भर उन्हात बिकिनी घालून तरुणी बसमध्ये चढली; भलता नजारा पाहून कंडक्टर ताडकन उठला!
Sangli Loksabha : सांगलीच्या जागेवरुन कॉंग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत मनोमिलन? संजय राऊत पोहोचताच घडामोडी सुरु!
सांगलीच्या जागेवरुन कॉंग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत मनोमिलन? संजय राऊत पोहोचताच घडामोडी सुरु!
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Nagpur Voting center : पिंक मतदान केंद्र,  महिला कर्मचाऱ्यांच्या हातात केंद्राचं कामकाजPrafull Patel Voting : प्रफुल्ल पटेल कुटुंबासह मतदान केंद्रावर, बजावला मतदानाचा हक्कVijay Wadettiwar Voting : लोकशाहीच्या संरक्षणासाठी मतदान करा,  विजय वडेट्टीवारांनी बजावला मतदानाचा हक्कSupriya Sule Baramati : श्रीनिवास पवारांनी फोडला सुप्रिया सुळेंच्या प्रचाराचा नारळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उमेश कोल्हे हत्याकांडावर भाष्य, राऊतांवर पलटवार; अमरावतीच्या सभेत राणा आक्रमक
उमेश कोल्हे हत्याकांडावर भाष्य, राऊतांवर पलटवार; अमरावतीच्या सभेत राणा आक्रमक
Kiran Rao Aamir Khan : आझादच्या जन्माआधीही किरण रावचा झाला होता गर्भपात, दु:ख सांगताना म्हणाली....
आझादच्या जन्माआधीही किरण रावचा झाला होता गर्भपात, दु:ख सांगताना म्हणाली....
Delhi Bus Video : दिल्लीत भर उन्हात बिकिनी घालून तरुणी बसमध्ये चढली; भलता नजारा पाहताच सीटवरचा कंडक्टर ताडकन उठला!
Video : दिल्लीत भर उन्हात बिकिनी घालून तरुणी बसमध्ये चढली; भलता नजारा पाहून कंडक्टर ताडकन उठला!
Sangli Loksabha : सांगलीच्या जागेवरुन कॉंग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत मनोमिलन? संजय राऊत पोहोचताच घडामोडी सुरु!
सांगलीच्या जागेवरुन कॉंग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत मनोमिलन? संजय राऊत पोहोचताच घडामोडी सुरु!
सत्यजीत तांबेंचा सल्ला घेणार, निवडणूक लढवणार, काँग्रेस सोडून वंचितमध्ये दाखल होताच उत्कर्षा रुपवतेंनी रणशिंग फुंकलं!
काँग्रेस सोडून वंचितमध्ये जाताच उमेदवारी, सत्यजीत तांबेंचा सल्ला घेणार, उत्कर्षा रुपवतेंनी प्लॅनिंग सांगितलं
Video: अशोक चव्हाणांच्या सभेत राडा; मराठा बांधव आक्रमक, सभा थांबवून स्वीकारलं निवेदन
Video: अशोक चव्हाणांच्या सभेत राडा; मराठा बांधव आक्रमक, सभा थांबवून स्वीकारलं निवेदन
Premachi Goshta Serial Update : कार्तिकच्या षडयंत्रात मुक्ता फसणार! प्रेमासाठी आता सागर काय करणार?
कार्तिकच्या षडयंत्रात मुक्ता फसणार! प्रेमासाठी आता सागर काय करणार?
PBKS Ashutosh Sharma: मुंबईची धाकधूक वाढवणाऱ्या आशुतोषची हृदय पिळवटून टाकणारी कहाणी, एक वेळचं जेवणही मिळत नव्हतं!
मुंबईची धाकधूक वाढवणाऱ्या आशुतोषची हृदय पिळवटून टाकणारी कहाणी, एक वेळचं जेवणही मिळत नव्हतं!
Embed widget