एक्स्प्लोर

Ease of Living Index: देशातील 'हे' शहर आहे राहण्यास सर्वोत्कृष्ट, केंद्र सरकारचा 'इज ऑफ लिव्हिंग इन्डेक्स' जाहीर

'इज ऑफ लिव्हिंग इन्डेक्स' यादीमध्ये बंगळुरु नंतर पुणे, अहमदाबाद, चेन्नई, सुरत, नवी मुंबई, कोईम्बतूर, वडोदरा, इंदोर आणि ग्रेटर मुंबई असा क्रम लागतो.

नवी दिल्ली: बंगळुरु हे भारतातील राहण्यासाठी सर्वोत्कृष्ट शहर असल्याचं केंद्र सरकारच्या 'इज ऑफ लिव्हिंग इन्डेक्स' मध्ये सांगण्यात आलंय. या यादीमध्ये पुणे, अहमदाबाद, चेन्नई, सुरत, नवी मुंबई, कोईम्बतूर, वडोदरा, इंदोर आणि ग्रेटर मुंबई असा क्रम लागतो.

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या 'इज ऑफ लिव्हिंग इन्डेक्स' मध्ये दहा लाखांच्या वरती लोकसंख्या असलेल्या 49 शहराची यादी देण्यात आली आहे. ही शहरं नागरिकांना चांगलं जीवन जगण्यास योग्य असल्याचं सांगण्यात आलंय. या यादीत दिल्लीचा 13 वा क्रमांक लागतोय.

OPEC चा कच्च्या तेलाचे उत्पादन न वाढवण्याचा निर्णय, इंधनाच्या किंमती वाढणार?

हा इन्डेक्स केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी मंत्रालयाकडून जाहीर केला जातो. दहा लाख लोकसंख्येपेक्षा कमी लोकसंख्येच्या शहरांमध्ये शिमला या शहराने अव्वल क्रमांक पटकवला आहे. या कॅटेगरीमध्ये भूवनेश्वर या शहराने दुसरा क्रमांक पटकावला आहे. त्यानंतर अनुक्रमे सिल्व्हासा, काकिनाडा, सेलम, वेल्लोर, गांधीनंगर, गुरुग्राम या शहरांचा क्रमांक लागतोय. मुझफ्फरपूर या शहराचा शेवटचा क्रमांक लागतोय.

'मुन्सिपल परफॉर्मन्स इन्डेक्स' मध्ये नवी दिल्ली महापालिकेने अव्व्ल क्रमांक पटकावला आहे. त्यानंतर तिरुपती, गांधीनगर, कर्नाल, सेलम, तिरुप्पूर, बिलासपूर, उदयपूर, झांशी या शहरांचा क्रमांक लागतोय.

शहरातील जुन्या वास्तूंचा खासगीकरणातून विकास करण्याचा पुणे महानगरपालिकेचा निर्णय

 
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Cockroach Janata Party: कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा धसका? केंद्र सरकारकडून कारवाईचा पहिला हातोडा, दोघांची उचलबांगडी!
कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा धसका? केंद्र सरकारकडून कारवाईचा पहिला हातोडा, दोघांची उचलबांगडी!
Maharashtra Live News Updates: बाळ माने यांची शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी; पक्षविरोधी कारवाईचा ठपका
Maharashtra Live News Updates: बाळ माने यांची शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी; पक्षविरोधी कारवाईचा ठपका
Filmmaker Pahlaj Nihalani Passes Away: गोविंदा, चंकी पांडे यांना लॉन्च करणारे प्रख्यात सिनेनिर्माते पहलाज निहलानी यांचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
गोविंदा, चंकी पांडे यांना लॉन्च करणारे प्रख्यात सिनेनिर्माते पहलाज निहलानी यांचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
Bihar Crime News: तरुणपणी गोळी झाडली, म्हातारपणी शिक्षा झाली, 85 वर्षीय वृद्धाला 34 वर्षांनी जेल, नेमकं प्रकरण काय?
तरुणपणी गोळी झाडली, म्हातारपणी शिक्षा झाली, 85 वर्षीय वृद्धाला 34 वर्षांनी जेल, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

WhatsApp Scam Alert Special Report : मेसेजवरील एका क्लिकवर स्कॅम मेसेज ओळखणं होणार सोपं
Shashikant Shinde : सरकारचे भांडवलधार्जिणे निर्णय घेल्याने महागाई वाढतेय- शशिकांत शिंदे
Raosaheb Danve on Abdul Sattar : अब्दुल सत्तार चार तारखेला अर्ज मागे घेतील - रावसाहेब दानवे
Congress Crisis Special Report : काँग्रेसमध्ये मोठी धुसफुस! हर्षवर्धन सपकाळांविरोधात आमदार दिल्लीत?
Shivsena Merger : सत्तारांच्या एका विधानामुळे महायुतीत मिठाचा खडा? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cockroach Janata Party: कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा धसका? केंद्र सरकार कडून कारवाईचा पहिला हातोडा, दोघांची उचलबांगडी!
कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा धसका? केंद्र सरकार कडून कारवाईचा पहिला हातोडा, दोघांची उचलबांगडी!
Shivsena UBT On Bal Mane : बाळ माने यांची शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी, संजय राऊतांनी दिली माहिती, उद्धव ठाकरेंकडून पहिली कारवाई, विधान परिषदेतून ऐनवेळी घेतली होती माघार
बाळ माने यांची शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी, संजय राऊतांनी दिली माहिती, उद्धव ठाकरेंकडून पहिली कारवाई, विधान परिषदेतून ऐनवेळी घेतली होती माघार
Jodhpur Social Media Influencer Anita Bishnoi: ड्रेसवरून ट्रोलिंग, जीवे मारण्याच्या धमक्या; इन्स्टा लाईव्हमध्येच विष प्राशन करत इन्फ्लुएंसरनं उचललं टोकाचं पाऊल
ड्रेसवरून ट्रोलिंग, जीवे मारण्याच्या धमक्या; इन्स्टा लाईव्हमध्येच विष प्राशन करत इन्फ्लुएंसरनं उचललं टोकाचं पाऊल
Konkan Vidhan Parishad Election 2026: उद्धवसाहेबांनी उमेदवारी दिली, पण राणेसाहेबांनी...., कोकणात विधानपरिषदेची उमेदवारी मागे घेताच बाळ माने काय काय म्हणाले?
उद्धवसाहेबांनी उमेदवारी दिली, पण राणेसाहेबांनी...., कोकणात विधानपरिषदेची उमेदवारी मागे घेताच बाळ माने काय काय म्हणाले?
Nagpur Crime News : गर्लफ्रेंडला आयफोन भेट देण्यासाठी गोदामात मारला डल्ला; टिनपत्रे फोडून आत शिरले अन्... 2 अल्पवयीनसह 3 आरोपी अटकेत, नागपुरातील घटना
गर्लफ्रेंडला आयफोन भेट देण्यासाठी गोदामात मारला डल्ला; टिनपत्रे फोडून आत शिरले अन्... 2 अल्पवयीनसह 3 आरोपी अटकेत, नागपुरातील घटना
Rajesh Exports and LIC : सेबीचा राजेश एक्सपोर्टसला दणका आणि एलआयसीला फटका,राजेश एक्सपोर्टसला लोअर सर्किट लागलं, LIC कडे किती टक्के भागिदारी?
सेबीचा राजेश एक्सपोर्टसला दणका आणि एलआयसीला फटका,राजेश एक्सपोर्टसच्या शेअरला लोअर सर्किट लागलं
Vastu Tips : काय सांगता! पोपटाकडे असते तुमचं भाग्य बदलण्याची क्षमता? जाणून घ्या पोपटाशी संबंधित मान्यता आणि परिणाम
काय सांगता! पोपटाकडे असते तुमचं भाग्य बदलण्याची क्षमता? जाणून घ्या पोपटाशी संबंधित मान्यता आणि परिणाम
Sangli Satara Vidhan Parishad : महायुतीसाठी साताऱ्यातून गुड न्यूज, शंभूराज देसाई- उमेदवार धैर्यशील कदम एकाच वाहनातून सांगलीकडे रवाना, सेनेच्या तानाजीराव पाटील यांच्या माघारीचे संकेत  
शंभूराज देसाई- भाजप उमेदवार धैर्यशील कदम एकाच वाहनातून सांगलीकडे रवाना, सेनेच्या तानाजीराव पाटील यांच्या माघारीचे संकेत
Embed widget