Telangana Election Results 2023 Live Updates : तेलंगणाच्या रणांगणात तीन चेहऱ्यांची सर्वाधिक चर्चा; कोणाला गुलाल लागणार अन् कोणाचा चेहरा पडणार?

Telangana Election Results 2023 Live Updates : पोस्टल बॅलेटमध्ये सत्ताधारी बीआरएस 13 जागांवर आघाडीवर आहे, काँग्रेस 17, भाजप 4 आणि AIMIM 1 जागांवर आघाडीवर आहे.

Telangana Election Results 2023 Live Updates : तेलंगणासाठी मतमोजणी सुरु झाली आहे. पोस्टल बॅलेटमध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. पोस्टल बॅलेटमध्ये सत्ताधारी बीआरएस 13 जागांवर आघाडीवर आहे, काँग्रेस 17, भाजप 4 आणि MIM एक जागांवर

Related Articles