Telangana Election Results 2023 Live Updates : कर्नाटकनंतर तेलंगणामध्ये काँग्रेज बाजी मारणार की सीएम केसीआर खूर्ची राखणार? दक्षिण भारतात भाजपची प्रतिष्ठा पणाला

Telangana : पोल ऑफ पोलमध्ये म्हणजे सर्व एक्झिट पोलच्या सरासरी आकडेवारीतही काँग्रेस बहुमताच्या पलीकडे आहे. यामध्ये काँग्रेसला 65, बीआरएसला 43, भाजपला 7 आणि इतरांना 4 जागा मिळण्याची शक्यता आहे.

हैदराबाद : यावेळी तेलंगणात (Telangana Election Results 2023 Live Updates) भारत राष्ट्र समिती (BRS), काँग्रेस (Congress) की भाजप (BJP) कोणाचे सरकार स्थापन होणार? या प्रश्नाचे उत्तर आज काही तासांमध्ये मिळेल. पहिला कल सकाळी 9 वाजता येईल.

Related Articles