एक्स्प्लोर

तामिळनाडू वणवा : दहा गिर्यारोहकांचा होरपळून मृत्यू

तामिळनाडूतील थेनी जिल्ह्यातल्या कोलुक्कुमलई भागातील जंगलात रविवारी वणवा लागला होता

चेन्नई : तामिळनाडूमध्ये वणव्यात अडकून जीव गमवाव्या लागलेल्या गिर्यारोहकांचा आकडा दहावर पोहचला आहे. तामिळनाडूतील थेनी जिल्ह्यातल्या कोलुक्कुमलई भागातील जंगलात रविवारी वणवा लागला होता. मृतांमध्ये आठ ते वीस वर्षे वयोगटातील तरुणींसह दहा ट्रेकर्सचा समावेश आहे. चेन्नई, कोयंबतूर आणि तिरुपूरमधील 65 गिर्यारोहक शुक्रवारी रात्री ट्रेकिंगला निघाले होते. यामध्ये मुख्यत्वे महाविद्यालयीन विद्यार्थी, आयटी कर्मचारी आणि लहानग्यांसोबत आलेल्या कुटुंबांचा समावेश होता. शनिवारी गिर्यारोहक केरळाजवळ जंगलात पोहचले. रविवारी सकाळी पुन्हा त्यांनी तामिळनाडू सीमेलगत कुरंगनीहून ट्रेकला सुरुवात केली मात्र दुपारच्या सुमारास कुरंगनी हिलवर लागलेल्या वणव्यात ते अडकले.

तामिळनाडूत वणव्यात अडकून पाच तरुण गिर्यारोहकांचा मृत्यू

काही ट्रेकर्सनी फोनवरुन आपल्या कुटुंबीयांना या वणव्याची माहिती दिली. कुटुंबांनी याबाबत पोलिसांना कळवलं. ट्रेकिंग ग्रुपने वन विभागाकडून परवानगी न घेतल्यामुळे वनाधिकाऱ्यांना याबाबत कोणतीही कल्पना नव्हती. हेलिकॉप्टरच्या मदतीने काही ट्रेकर्सची सुखरुप सुटका करण्यात आली. बचाव कार्य रविवारी संध्याकाळी 5.30 वाजल्यापासून सुरु झालं. वणव्यात होरपळून मृत्यू झालेल्यांचा आकडा सोमवारी दहावर पोहचला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली

Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल

मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विराट नाचला , रोहितने उड्या मारल्या, भरलेल्या बसमधील सेलिब्रेशन बघाचTeam India Victory Parade : पांड्या, कोहली, हिटमॅन ते द्रविड; टीम इंडियाची विजयी मिरवणूकTeam India Victory Parade : टीम इंडियाची विजयी मिरवणूक; लाखोंचा जनसमुदाय मरिन ड्राईव्हवरTeam India Victory Parade : हिटमॅनची झलक, पांड्याचा स्वॅग;  टीम इंडियाची विजयी मिरवणूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान

शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!

पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय

महायुतीचा 'मुख्यमंत्री'पदाचा चेहरा कोण असेल?; विधानपरिषद मिळताच पंकजांचं आश्चर्यकारक उत्तर

Embed widget