एक्स्प्लोर

मोठी बातमी, सुवेंदू अधिकारी यांच्या PA ला संपवलं, चार गोळ्या लागल्या, पश्चिम बंगालच्या मध्यमग्राममध्ये घडली घटना

Chandranath Rath : सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर चार गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती आहे. चंद्रनाथ रथ असं सुवेंदू अधिकारी यांच्या पीएचं नाव असल्याची माहिती आहे.

Chandranath Rath Suvendu Adhikari कोलकाता : पश्चिम बंगालमधील निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर सुरु झालेला संघर्ष सुरुच आहे. भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची माहिती आहे. सुवेंदू अधिकारी यांचे पीए चंद्रनाथ रथ यांचा गोळीबारात मृत्यू झाला आहे. या घटनेमुळं मध्यमग्राम खळबळ उडाली आहे. पश्चिम बंगालचे भाजपचे प्रमुख नेते सुवेंदू अधिकारी चंद्रनाथ रथ यांना ज्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे तिथं पोहोचणार आहेत.  पश्चिम बंगालमध्ये गेल्या दोन दिवसात पाचवी हत्या झाली आहे.

चंद्रनाथ रथ यांच्या हत्येसंदर्भात अधिकृत माहिती देण्यात आली नाही.  24 परगणाच्या मध्यमग्राममध्ये रथ यांच्यावर गोळीबार करण्यात आला. चार राऊंड फायर झाल्याची प्राथमिक माहिती आहे. चार राऊंड फायर झाल्यानं चंद्रनाथ रथ यांचा मृत्यू झाला. रथ यांच्यावरील हल्लेखोर कोण होते यासंदर्भातील माहिती समोर आलेली नाही. यासंदर्भात पोलीस तपास अधिक माहिती समोर येईल. चंद्रनाथ रथ त्यांच्या वाहनात होते त्यावेळी त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. गाडी थांबवून गोळीबार करण्यात आल्याची माहिती आहे. चंद्रनाथ रथ यांच्या छातीत आणि पोटात गोळीबार झाल्याची माहिती आहे. 

चंद्रनाथ रथ दीर्घकाळापासून सुवेंदू अधिकारी यांच्यासोबत काम करत होते. चंद्रनाथ रथ यांच्यावर कोणी गोळीबार केला यासंदर्भात माहिती समोर आलेली नाही. चंद्रनाथ रथ यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर त्यांना ज्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं तिथं लोकं मोठ्या प्रमाणावर जमण्यास सुरुवात झाली आहे. चंद्रनाथ रथ यांच्या वाहनावर गोळीबार झाल्याचं समोर आलं आहे. 

पश्चिम बंगालच्या 24 परगाणामधील मध्यमग्राममध्ये चंद्रनाथ रथ यांच्यावर गोळीबार करण्यात आला. दुसरीकडे सुवेंदू अधिकारी पूर्व मिदनापूरकडे निघाले होते. त्यावेळी त्यांना माहिती मिळताच ते मध्यमग्रामकडे निघाले आहेत. भाजप कार्यकर्ते आणि इतर लोक चंद्रनाथ रथ यांना ज्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं तिथ दाखल होणार आहे. चंद्रनाथ रथ यांच्यावर नेमका हल्ला कोणी केला हे अद्याप समोर आलेलं नाही.  रथ यांच्यावर गोळीबार करणारे मारेकारी दुचाकीवरुन आले असल्याची प्राथमिक माहिती आहे. 

पश्चिम बंगालमध्ये सुरु असलेल्या हिंसात्मक घटनांमुळं जवळपास 500 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. पश्चिम बंगालच्या किमान 8 शहरात तणाव असल्याची माहिती आहे.  पश्चिम बंगालमध्ये निवडणूक पूर्व काळात किंवा मतदानाच्या दिवशी हिंसा झाली नव्हती. मात्र, निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये हिंसात्मक घटना घडत आहेत. 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला

Embed widget