एक्स्प्लोर

Supreme Court vs Governors : कायद्याचा खेळखंडोबा करणाऱ्या राज्यपालांना फटकारत सुप्रीम कोर्टाची राष्ट्रपतींना डेडलाईन; आता उपराष्ट्रपती म्हणाले, न्यायालये राष्ट्रपतींना आदेश देऊ शकत नाहीत

Supreme Court vs Governors : सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडूचे राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार (Indian Constitution President powers) प्रकरणात राज्यपालांच्या अधिकारांच्या 'मर्यादा' निश्चित केल्या होत्या.

Supreme Court vs Governors : राष्ट्रपती आणि राज्यपालांना (Supreme Court vs Governors) विधेयकांना मान्यता देण्यासाठी अंतिम मुदत देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सल्ल्यावर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी (Vice President on Supreme Court order) गुरुवारी आक्षेप घेतला. धनखड म्हणाले की, न्यायालये राष्ट्रपतींना (Supreme Court deadline to President) आदेश देऊ शकत नाहीत. ते म्हणाले की, संविधानाच्या कलम 142 अंतर्गत न्यायालयाला देण्यात आलेले विशेष अधिकार लोकशाही शक्तींविरुद्ध 24x7 उपलब्ध असलेले अणुक्षेपणास्त्र बनले आहेत. न्यायमूर्ती एका सुपर पार्लमेंटसारखे वागत आहेत.

8 एप्रिल रोजी, सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडूचे राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार (Indian Constitution President powers) प्रकरणात राज्यपालांच्या अधिकारांच्या 'मर्यादा' निश्चित केल्या होत्या. न्यायमूर्ती जे.बी. पार्डीवाला आणि न्यायमूर्ती आर. महादेवन यांच्या खंडपीठाने म्हटले होते की, 'राज्यपालांना व्हेटो पॉवर नाही.' सर्वोच्च न्यायालयानेही राज्यपालांनी सरकारच्या 10 महत्त्वाच्या विधेयकांना रोखण्याचा निर्णय बेकायदेशीर ठरवला होता.

न्यायमूर्ती वर्मा प्रकरणात एफआयआर का दाखल केला नाही?

राज्यसभेच्या प्रशिक्षणार्थींना (Courts cannot order President) संबोधित करताना उपराष्ट्रपती म्हणाले की, 'आपल्याकडे असे न्यायमूर्ती आहेत जे कायदे करतील, जे कार्यकारी काम करतील आणि जे 'सुपर पार्लमेंट' म्हणूनही काम करतील.' त्यांच्यावर देशाचा कायदा लागू होत नसल्याने त्यांच्यावर कोणतीही जबाबदारी राहणार नाही. 'लोकशाहीमध्ये, निवडून आलेले सरकार सर्वात महत्वाचे असते आणि सर्व संस्थांनी त्यांच्या संबंधित मर्यादेत काम केले पाहिजे.' कोणतीही संस्था संविधानापेक्षा वर नाही.

काही लोक कायद्याच्या वर आहेत का?

ते म्हणाले की, 'न्यायाधीश वर्मा यांच्या घरी जळालेल्या रोख रकमेप्रकरणी अद्याप एफआयआर का दाखल करण्यात आलेला नाही?' काही लोक कायद्याच्या वर आहेत का? या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने तीन न्यायाधीशांची अंतर्गत समिती स्थापन केली आहे. याला कोणताही संवैधानिक आधार नाही. समिती फक्त शिफारसी देऊ शकते, परंतु कारवाई करण्याचा अधिकार संसदेकडे आहे. 'जर ही घटना एखाद्या सामान्य माणसाच्या घरात घडली असती तर पोलिस आणि तपास यंत्रणा आतापर्यंत सक्रिय झाल्या असत्या.' न्यायव्यवस्था नेहमीच आदराचे प्रतीक राहिली आहे, परंतु या प्रकरणात झालेल्या विलंबामुळे लोक गोंधळात पडले आहेत.

राज्यपालांनी राष्ट्रपतींना पाठवलेल्या विधेयकावर सर्वोच्च न्यायालयाचे 4 मुद्दे

दरम्यान, राज्यपालांनी पाठवलेल्या विधेयकावर (Supreme Court governors criticism) राष्ट्रपतींना ३ महिन्यांच्या आत निर्णय घ्यावा लागेल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. वास्तविक, 8 एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडू सरकार आणि राज्यपालांच्या प्रकरणात एक ऐतिहासिक निर्णय घेतला होता. विधानसभेने पाठवलेल्या विधेयकावर राज्यपालांना एका महिन्याच्या आत निर्णय घ्यावा लागेल, असे न्यायालयाने म्हटले होते. याच निर्णयादरम्यान, न्यायालयाने राज्यपालांनी राष्ट्रपतींना पाठवलेल्या विधेयकावरील भूमिका देखील स्पष्ट केली होती. हा आदेश 11 एप्रिल रोजी सार्वजनिक करण्यात आला. 11 एप्रिलच्या रात्री वेबसाइटवर अपलोड केलेल्या आदेशात सर्वोच्च न्यायालयाने संविधानाच्या कलम 201 चा हवाला दिला. राज्यपालांनी पाठवलेल्या विधेयकांच्या बाबतीत राष्ट्रपतींना पूर्ण व्हेटो किंवा पॉकेट व्हेटोचा अधिकार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. त्यांच्या निर्णयाचा न्यायालयीन आढावा घेतला जाऊ शकतो आणि विधेयकाची घटनात्मकता न्यायपालिका ठरवेल.

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : मेलोनींवर कमेंट, राहुल गांधींवर फौजदारी गुन्हा दाखल होणार? परदेशी पंतप्रधान खटला भरू शकतो का? काय आहे नियम?
मेलोनींवर कमेंट, राहुल गांधींवर फौजदारी गुन्हा दाखल होणार? परदेशी पंतप्रधान खटला भरू शकतो का? काय आहे नियम?
Independence Day 2026 Wishes : स्वातंत्र्य दिनाच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; शूरवीरांना करा प्रणाम, पाठवा 'हे' संदेश
स्वातंत्र्य दिनाच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; शूरवीरांना करा प्रणाम, पाठवा 'हे' संदेश
Maharashtra Live News Updates: 'सुनेत्रा पवार सगळ्यांना पुरून उरतील'; अभिनेते सयाजी शिंदे यांचे मोठे वक्तव्य 
Maharashtra Live News Updates: 'सुनेत्रा पवार सगळ्यांना पुरून उरतील'; अभिनेते सयाजी शिंदे यांचे मोठे वक्तव्य 
Census 2027: जात, धर्म, बँक खातं ते कोरोना लस कुठे घेतली?; जनगणनेवेळी तुम्हाला विचारले जाणारे 40 प्रश्न; पाहा संपूर्ण यादी!
जात, धर्म, बँक खातं ते कोरोना लस कुठे घेतली?; जनगणनेवेळी तुम्हाला विचारले जाणारे 40 प्रश्न; पाहा संपूर्ण यादी!

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Embed widget