एक्स्प्लोर

स्टार इंडिया समूहाकडून केरळमधील पूरग्रस्तांना 5 कोटींची मदत

हा मदतनिधी उभारण्यासाठी #AllForKerala हे कॅम्पेन राबवण्यात आलं होतं. स्टार इंडियाच्या हॉटस्टार आणि वेगवेगळ्या 50 वाहिन्यांमधली जवळपास 60 कलाकारांनी या कॅम्पेनमध्ये सहभाग घेतला होता.

मुंबई : केरळमध्ये सध्या निसर्गाचा रुद्रावतार पाहायला मिळत आहे. गेल्या 100 वर्षातील सर्वात भीषण महापुराचा सामना करणाऱ्या केरळसाठी स्टार इंडिया आणि स्टार प्रवाहने मदतीचा हात पुढे केला आहे. केरळमधील सध्याची पूरपरिस्थित पाहता मदतीची रक्कम 2 कोटींवरुन 5 कोटी इतकी करण्यात आली आहे. स्टार इंडिया आणि 21st Century Fox यांच्या पुढाकारातून हा मदतनिधी उभारण्यात आला आहे. स्टार इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर के माधवन (MD-South, Star India) यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्याकडे नुकताच 5 कोटींचा मदतनिधी सुपूर्द केला. हा मदतनिधी उभारण्यासाठी #AllForKerala हे कॅम्पेन राबवण्यात आलं होतं. स्टार इंडियाच्या हॉटस्टार आणि वेगवेगळ्या 50 वाहिन्यांमधली जवळपास 60 कलाकारांनी या कॅम्पेनमध्ये सहभाग घेतला होता. स्टार प्रवाहच्या कलाकारांनीही या कॅम्पेनच्या माध्यमातून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जनतेला आवाहन केलं. केरळमधील पूरग्रस्तांना मदत करणं हे मी आमचं कर्तव्य समजतो. स्टारसारख्या प्रभावी माध्यमाचा वापर करुन पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी आम्ही जनतेला आवाहन केलं, आणि याला सर्वच स्तरातून साथ मिळाल्याची भावना उदयशंकर (President 21st Century Fox-Asia, and Chairman and CEO President 21st Century Fox-Asia, and Chairman and CEO-Star India) यांनी व्यक्त केली. तर स्टार इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर के माधवन (MD-South, Star India) म्हणाले की, केरळमधील सध्याची परिस्थीती खूपच चिंताजनक आहे. त्यामुळे पुनर्वसनासाठी जितकी मदत करणं शक्य आहे तितकी स्टार इंडियाच्या माध्यमातून केली जाईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vile Parle Redevelopment | 360 च्या बदल्यात 1400 स्क्वेअर फुटचं घर Special ReportRajkiya Shole Beed MCOCA | देशमुख हत्येप्रकरणी 8 जणांना मकोका, अडकणार 'आका' Special ReportRajkiya Shole on MVA | ठाकरेंच्या सेनेच्या स्वबळाचा नारा, मविआचं ब्रेकअप? Special ReportSantosh Deshmukh Case | संतोष देशमुखांच्या हत्येच्या आधी काय घडलं? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
Embed widget