एक्स्प्लोर

झाडांना पाणी घालताना स्कायवॉकचा स्लॅब तुटला, 14व्या मजल्यावरून पडून निवृत्त एसबीआय मॅनेजरचा मृत्यू: शरीराचे दोन तुकडे

ते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये व्यवस्थापक पदावरून निवृत्त झाले होते. सध्या सेक्टर-88 च्या आरपीएस सोसायटीमध्ये त्यांचा मुलगा, सून आणि नातवंडांसह राहत होते.

SBI manager dies after falling from 14th floor: हरियाणातील फरीदाबाद येथे एका बहुमजली इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून स्कायवॉकचा स्लॅब कोसळून निवृत्त एसबीआय बँक मॅनेजरचा जागीच मृत्यू झाला. इमारतीत राहणाऱ्या इतर लोकांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून कारवाई केली आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी ताब्यात घेतला. मॅनेजरच्या कुटुंबाचे म्हणणे आहे की ते टॉवर्समधील स्कायवॉकवर असलेल्या झाडाच्या कुड्यांना पाणी घालत होते. या दरम्यान ते आपला तोल गमावून खाली असलेल्या पुलावर कोसळले. ज्यामुळे  शरीराचे दोन तुकडे झाले. कुलवंत सिंग ( वय 74) असे त्यांचे नाव आहे. ते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये व्यवस्थापक पदावरून निवृत्त झाले होते. सध्या सेक्टर-88 च्या आरपीएस सोसायटीमध्ये त्यांचा मुलगा, सून आणि नातवंडांसह राहत होते.

अपघात कसा झाला? 

कुटुंबाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कुलवंत यांचे कुटुंब आरपीएस सोसायटीच्या टॉवर-8 मध्ये 14 व्या मजल्यावर राहते. त्यांच्या मजल्यापासून एका टॉवरपासून दुसऱ्या टॉवरपर्यंत एक लोखंडी पूल (स्कायवॉक) आहे, ज्यावर झाडांच्या कुंड्या ठेवल्या आहत. त्या कुंड्यांमध्ये पाणी घालत असताना गंजलेल्या भागावर पाय ठेवला, ज्यामुळे त्यांचा तोल गेला. ते वरच्या पुलावरून थेट खालच्या पुलावर पडले, ज्यामुळे त्यांच्या शरीराचे दोन तुकडे झाले. सोसायटीतील लोकांनी सांगितले की ज्या वेळी हा अपघात झाला तेव्हा कुटुंबातील इतर सदस्य फ्लॅटमध्ये उपस्थित होते. त्यांना या अपघाताची कोणतीही माहिती नव्हती. अपघातावेळी खाली उतरणाऱ्या लोकांनी कुलवंतला पडताना पाहिले. त्यानंतर घटनास्थळी गर्दी जमली आणि त्यांनी मुलाला माहिती दिली. माहिती मिळताच वृद्धाचा मुलगा आणि सून खाली आले. त्यांनी पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. त्यानंतर, पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवला.

15 वर्षांपूर्वी व्यवस्थापक पदावरून निवृत्त

कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, ते मूळचा हिमाचल प्रदेशचे आहेत, परंतु बराच काळ फरिदाबादमध्ये राहत आहे. कुलवंत सिंग 15 वर्षांपूर्वी एसबीआय बँक व्यवस्थापक पदावरून निवृत्त झाले. त्यांच्या पत्नीचे निधन झाले आहे. सध्या ते त्यांचा मुलगा हर्षितसोबत राहत होते. मुली परदेशात आहेत. हर्षित हा कुलवंत यांचा एकुलता एक मुलगा आहे. तो आयटी अभियंता आहे आणि त्याचा टॉवर-8 मध्ये स्वतःचा फ्लॅट आहे. हर्षित विवाहित आहे आणि त्याला 2 मुले देखील आहेत. कुलवंत सिंग यांना एकूण 3 मुले आहेत. एक मुलगा आणि 2 मुली आहेत. त्यांच्या दोन्ही मुली परदेशात राहतात. त्यांना त्यांच्या वडिलांच्या मृत्यूची माहिती देखील देण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
ODI World Cup 2027 : कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Embed widget