एक्स्प्लोर

Seema Haider : 'सचिनचं प्रेम खोटं, सासऱ्याकडून मारहाण...' सीमा हैदर पाकिस्तानात माघारी जाणार? व्हायरल Video मागचं सत्य जाणून घ्या

Seema-Sachin Love Story : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये सचिनचे वडील मारहाण करत असल्याचं सीमा हैदर बोलताना दिसत आहे. या व्हायरल व्हिडीओमागचं सत्य काय?

मुंबई : पाकिस्तानी (Pakistan) सीमा हैदर (Seema Haider) सचिनच्या (Sachin Meena) प्रेमासाठी भारतात पळून आल्यापासून कोणत्या न, कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत आहे. सीमा हैदर (Pakistani Seema Haider) आणि सचिन मीना यांच्या प्रेमकहाणीची (Seema-Sachin Love Story) चर्चा आहे. आता सोशल मीडियावर सीमाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सीमा मायदेश पाकिस्तानात परतणार असल्याचं बोलत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियार चांगलाच व्हायरल होत आहे. इतकंच नाही तर एका व्हिडीओमध्ये सचिनच्या वडिलांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप करताना सीमा दिसत आहे. पण, या व्हिडीओमागचं सत्य जाणून घ्या.

सीमा हैदर पाकिस्तानात मायदेशी परतणार?

सध्या 'सीमा हैदर'चा एक व्हिडीओ चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये सचिनचं प्रेम खोटं असल्याचं सांगत सीमा पाकिस्तानात जाणार असल्याचं बोलत आहे. हा व्हिडीओ पाहणारा प्रत्येक जण अवाक झाला आहे.

सीमाने व्हिडीओमध्ये काय म्हटलं?

सोशल मीडियावर व्हायरल एक व्हिडीओमध्ये सीमा हैदर म्हणते, 'मी सामान बांधलं आहे आणि परत जाण्याची तयारी केली आहे. मी पाकिस्तानात परत जात आहे. सचिन खोटं प्रेम करेल हे मला कधीच वाटलं नव्हतं. सुरुवातीला मला समजलं नाही की, माझे आई-वडील आणि हैदर काय सांगत आहेत. ते म्हणाले होते की, त्याला (सचिन) फक्त तुझे पैसे हवे आहेत. आणखी एका व्हिडीओमध्ये सीमा पती सचिन मीना आता तिला मारहाण करत असल्याचा आरोपही केला आहे.

काय आहे व्हायरल व्हिडीओचं सत्य?

मीडिया रिपोर्टनुसार, अनेक व्हिडीओंची तपासणी केली असता, ते सर्व बनावट असल्याचं आढळून आलं आहे. सीमाचा व्हायरल व्हिडीओ पहिल्यांदा पाहता तुमचीही फसवणूक होऊ शकते. सीमा हैदरची लोकप्रियता पाहता सोशल मीडियावर तिच्या नावाची अनेक बनावट खाती तयार करण्यात आल्याचं समोर येत आहे. सीमा हैदरचं नाव आणि फोटो वापररून अनेक बनावट खातीही तयार करण्यात आली आहेत. एआय टूल्सचा वापर करून डीप फेक व्हिडीओ तयार केले आहेत. अनेक लोक सीमाच्या व्हिडीओंच्या मदतीने लाइक्स आणि सब्सक्राइबर वाढवण्यासाठी असे बनावट व्हिडीओ बनवत आहेत. त्यामुळे अशा व्हायरल व्हिडीओंवर विश्वास ठेवण्यापूर्वी तो व्हिडीओ बनावट आहे की नाही हे काळजीपूर्वक तपासा.

महत्वाच्या इतर बातम्या : 

Seema Haider : पाकिस्तानी सीमा बनली सनातनी, पती सचिनसह घेतली गुरु दीक्षा; व्हिडीओ तुम्हीच पाहा

महत्त्वाच्या बातम्या

ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
ट्रकमध्ये गॅस भरताना मोठा स्फोट! तीघांचा जागीच मृत्यू, तर तीन जण गंभीर, धक्कादायक घटनेनं राजधानी हादरली
ट्रकमध्ये गॅस भरताना मोठा स्फोट! तीघांचा जागीच मृत्यू, तर तीन जण गंभीर, धक्कादायक घटनेनं राजधानी हादरली

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र;
अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र; "प्रिय अभिजीत, मी तुम्हाला लाहोरमधून पत्र लिहितोय, एक शहर जिथं दिल्लीसारखंच, आपण तेव्हा फाळणीत लाखो लोक गमावले, पण आजही.."
Chhatrapati Sambhajinagar : सॉरी आई आणि आप्पा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी नक्की डॉक्टर बनेन, शेवटची चिठ्ठी लिहली अन्..., 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळ्याला लावला दोर
सॉरी आई आणि आप्पा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी नक्की डॉक्टर बनेन, शेवटची चिठ्ठी लिहली अन्..., 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळ्याला लावला दोर
Iran War Update: इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
Mumbai Crime News : मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
Amit Thackeray on ABVP: मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
Cab Driver Viral Video: मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
Girls Students News : राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?
राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?
Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
Embed widget