एक्स्प्लोर

Seema Haider : पाकिस्तानी सीमा हैदर पाचव्यांदा आई होणार? प्रेगन्सीबाबत म्हणाली...

Seema Haider React on her Pregnancy : पाकिस्तानी सीमा हैदर गर्भवती असल्याच्या सोशल मीडियावर चर्चा आहे. यावर सीमा हैदर काय म्हणाली जाणून घ्या.

नोएडा, उत्तर प्रदेश : पाकिस्तानातून (Pakistan) पळून भारतात आलेली सीमा हैदर (Seema Haider) सध्या तिच्या प्रेग्नेंसीमुळे (Pregnancy) चर्चेत आहे. सीमा हैदर पाचव्यांदा आई होणार असं बोललं जात आहे. प्रसारमाध्यमांनी सीमाला तिची गर्भधारणा (Pregnancy) आणि सचिनच्या बाळाची आई होण्याबाबत प्रश्न विचारला असता, तिने यावर प्रतिक्रिया दिली आहे. सीमानेथेट उत्तर न देता ही आपली वैयक्तिक बाब असल्याचं म्हटलं आहे. पण, महत्त्वाचं म्हणजे या प्रश्नावर उत्तर देताना सीमाने प्रेगन्सीबाबतच्या चर्चांना नकार दिलेला नाही.

पाकिस्तानी सीमा हैदर पाचव्यांदा आई होणार?

सीमा हैदर लवकरच तिच्या पाचव्या मुलाला जन्म देणार असल्याचं बोललं जात आहे. स्वातंत्र्य दिनाच्या आदल्या दिवशी सीमा हैदर आणि सचिन मीना यांनी नोएडामधील रबुपुरा येथे ध्वजवंदन केलं. यावेळी त्यांच्यासोबत सीमाची चार मुलं, तिचे वकील आणि सीमाचे वकील ए.पी. सिंह आणि गावकरी उपस्थित होता. यावेळी सीमाने सर्वांसोबत मिळून 'भारत माता की जय' अशी घोषणबाजीही केली.

''मी काही बोलली तर नजर लागेल''

दरम्यान, यावेळी प्रसारमाध्यमांनी सीमाला प्रेगन्सीबाबत विचारणा केली, त्यावेळी तिने सांगितलं की, ''गरोदर आहे किंवा नाही, ही माझी वैयक्तिक बाब आहे. जर मी काही बोलली तर नजर लागेल.''

सीमा हैदरने केलं ध्वजवंदन

ध्वजवंदन करताना सीमाने राष्ट्रगीत गायलं. यावेळी सीमा हैदरने केशरी, पांढऱ्या आणि हिरव्या अशा तिरंगी रंगाची साडी नेसली होती, त्यासोबत तिरंग्याची ओढणीही डोक्यावर घेतली होती. त्यासोबतच देवी मातेची चुनरी कपाळावर बांधली होती. सीमा हैदरने पती आणि चार मुलांसह छतावर उभं राहून गावकऱ्यांसह 'भारत माता की जय'च्या घोषणा दिल्या.

पाकिस्तानी सीमा हैदर अवैधरित्या भारतात

सीमा हैदर 13 मे रोजी तिच्या चार मुलांसह कराचीहून नेपाळमार्गे अवैधरित्या भारतात दाखल झाली. ती यूपीमधील नोएडाला पोहोचली होती. सध्या सीमा नोएडातील सचिन मीनासोबत राहत आहे. सीमाचा दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचा संशय आहे. त्यामुळे, तपास यंत्रणांनी दोघांनाही अनेकवेळा चौकशीसाठी बोलावलं, पण अद्याप तिच्याबाबत काहीही संशयास्पद आढळलं नाही, त्यानंतर सीमाला सचिनसोबत राहण्याची परवानगी देण्यात आली. मात्र, सीमा हैदरवर अवैधरित्या भारतात प्रवेश केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Seema Haider : पाकिस्तानी सीमा हैदर तुरुंगात जाणार? सचिनवरही कारवाईची शक्यता, नोएडा पोलीस आरोपपत्र दाखल करण्याच्या तयारीत

महत्त्वाच्या बातम्या

Amit Shah On Ajit Doval Pune: अमित शाहांकडून अजित डोवाल यांचं तोंडभरून कौतुक, पंतप्रधान मोदींनी दिलेला महत्वाचा सल्ला आणि पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला
अमित शाहांकडून अजित डोवाल यांचं तोंडभरून कौतुक, पंतप्रधान मोदींनी दिलेला महत्वाचा सल्ला आणि पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Ketaki Chitale : जंतर मंतरवरील कॉकरोच पार्टीच्या आंदोलनावर केतकी चितळे अखेर बोललीच, म्हणाली...
जंतर मंतरवरील कॉकरोच पार्टीच्या आंदोलनावर केतकी चितळे अखेर बोललीच, म्हणाली...

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Crime News: लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
jantar mantar viral girl : इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
Abhijeet Dipke: शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
Congress Bhai Jagtap: दिल्ली पोलिसांच्या नावाने खोटा व्हिडिओ प्रसारित करणं काँग्रेस नेते भाई जगतापांना भोवलं; भाजपच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
दिल्ली पोलिसांच्या नावाने खोटा व्हिडिओ प्रसारित करणं काँग्रेस नेते भाई जगतापांना भोवलं; भाजपच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
Raj Thackeray and Chandrakant Patil: मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगर प्रिंट बघायचेत, हा कसला उच्च तंत्रशिक्षण मंत्री? राज ठाकरेंची घणाघाती टीका
मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगर प्रिंट बघायचेत, हा कसला उच्च तंत्रशिक्षण मंत्री? राज ठाकरेंची घणाघाती टीका
Embed widget