एक्स्प्लोर

'नीट' परीक्षा आज, महाराष्ट्रासह 8 राज्य सुप्रीम कोर्टात

मुंबई : देशभरात आज राष्ट्रीय वैद्यकीय प्रवेश पात्रता परीक्षेचा (नीट) पहिला टप्पा पार पडत आहे. सुप्रीम कोर्टाने सरकारची याचिका फेटाळल्यानंतर सुनियोजित वेळापत्रकाप्रमाणेच नीट परीक्षा घेण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात देशभरात जवळपास साडे सहा लाख विद्यार्थी या परीक्षेला बसल्याची माहिती आहे.   नीट परीक्षा आणि राज्यांच्या प्रवेश परीक्षांचा अभ्यासक्रम वेगवेगळा असल्यामुळे तयारी करणं कठीण जात असल्याचं काही विद्यार्थ्यांनी याचिकेत म्हटलं होतं. मात्र विद्यार्थ्यांची ही याचिकाही कोर्टाने फेटाळली.   नीट परीक्षेबाबत सुप्रीम कोर्टाचा निर्णय अन्यायकारक असल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली असताना मुख्यमंत्रीही त्यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. ‘नीटच्या परीक्षेसंदर्भात सुप्रीम कोर्टाचा निर्णय अन्यायकारक आहे. नीटविरोधातील अनेक राज्य आमच्या भूमिकेशी सहमत आहेत. आम्ही 8 राज्यं मिळून सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरोधात लढणार आहोत. नीटची परीक्षा 2018 पासूनच लागू करा’ अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली होती.   याबाबत पुढील सुनावणी उद्या सर्वोच्च न्यायालयात होणार असून राज्य सरकार आपापली भूमिका मांडणार आहे. दरम्यान परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणेच होत असून दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा 24 जुलै रोजी होणार आहे.

संबंधित बातम्या :

त्यापेक्षा अभ्यास करा, 'नीट'बाबत विद्यार्थ्यांची याचिका फेटाळली

‘नीट’ची परीक्षा 1 मे रोजीच होणार, सुप्रीम कोर्टाचे आदेश

सविस्तर वृत्त : ‘नीट’ परीक्षेचा नेमका घोळ काय आहे?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi : उर्जा ठिकाणांवरील हल्ले सहन केले जाणार नाहीत; मोदींची सौदी प्रिन्ससोबत चर्चा, 'होर्मुझ'वर काय ठरलं?
उर्जा ठिकाणांवरील हल्ले सहन केले जाणार नाहीत; मोदींची सौदी प्रिन्ससोबत चर्चा, 'होर्मुझ'वर काय ठरलं?
कमी काळात अधिक नफा! ज्येष्ठ नागरिकांसाठी 'या' बँका देयायेत मजबूत व्याजदर, जाणून घ्या सविस्तर माहिती
कमी काळात अधिक नफा! ज्येष्ठ नागरिकांसाठी 'या' बँका देयायेत मजबूत व्याजदर, जाणून घ्या सविस्तर माहिती
धनंजय मुंडेंना मंत्रिपद मिळणार का? अशोक खरातचं नाव घेत छगन भुजबळांच मिश्कील उत्तर, पत्रकारांमध्येही हशा पिकला
धनंजय मुंडेंना मंत्रिपद मिळणार का? अशोक खरातचं नाव घेत छगन भुजबळांच मिश्कील उत्तर, पत्रकारांमध्येही हशा पिकला
शासन मोठ्या निर्णयाच्या तयारीत, LPG ऐवजी PNG पर्याय; पाण्याच्या नळाप्रमाणे गॅसची पाईपलाईन घरोघरी
शासन मोठ्या निर्णयाच्या तयारीत, LPG ऐवजी PNG पर्याय; पाण्याच्या नळाप्रमाणे गॅसची पाईपलाईन घरोघरी

व्हिडीओ

Jyoti Waghmare Nanded | ज्या माणसाला स्वतःचं घर सांभाळता येत नाही ते राज्य काय सांभाळणार
Chandrashekhar Bawankule | राज्यात भोंदूबाबा तयार होत असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे
Dattatray Bharne Pune : मला माहित नव्हतं हा भोंदूबाबा कसा आहे,खरात प्रकरणावर दत्ता भरणेंचा युटर्न
Sushma Andhare Pune : महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांकडे एवढा पैसा कसा आला?
Sanjay Raut PC : एकट्या चाकणकर नाही, केसरकर स्वतः म्हणतात मीच का? 40 आमदार जात होते

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Update : होर्मुझ आता 'स्ट्रेट ऑफ ट्रम्प' म्हणून ओळखणार, युद्ध थांबवण्यासाठी इराणची याचना; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
होर्मुझ आता 'स्ट्रेट ऑफ ट्रम्प' म्हणून ओळखणार, युद्ध थांबवण्यासाठी इराणची याचना; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
UPI Rule : यूपीआय, नेट बँकिंग वापरणाऱ्यांसाठी मोठी अपडेट,1 एप्रिलपासून पेमेंट सुरक्षा भक्कम होणार, काय बदलणार?
यूपीआय, नेट बँकिंग वापरणाऱ्यांसाठी मोठी अपडेट,1 एप्रिलपासून पेमेंट सुरक्षा भक्कम होणार, काय बदलणार?
गॅसच्या रांगेत उभारलेला वृद्ध खाली कोसळला, माजी सरपंचाचा मृत्यू; ग्रामस्थांचा संताप, वंचितची सरकारवर टीका
गॅसच्या रांगेत उभारलेला वृद्ध खाली कोसळला, माजी सरपंचाचा मृत्यू; ग्रामस्थांचा संताप, वंचितची सरकारवर टीका
मुलींना उलटं टांगून मारहाण, सांगलीतील गंभीर घटनेची उपभापतींकडून दखल; पोलीस महासंचालकांना निवेदन
मुलींना उलटं टांगून मारहाण, सांगलीतील गंभीर घटनेची उपभापतींकडून दखल; पोलीस महासंचालकांना निवेदन
Gold Price Update : एका महिन्यात सोने 24529 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 68210 रुपयांनी घसरले, दर कोसळण्याचं नेमकं कारण जाणून घ्या
एका महिन्यात सोने 24529 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 68210 रुपयांनी घसरले, दर कोसळण्याचं नेमकं कारण जाणून घ्या
नेपाळमध्ये नव्या सरकारचा शपथविधी होताच दुसऱ्याच दिवशी माजी पंतप्रधान आणि माजी केंद्रीय गृहमंत्र्याला उचलत बेड्या ठोकल्या; गृहसचिव ते गृहखात्यातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाईची शिफारस!
नेपाळमध्ये नव्या सरकारचा शपथविधी होताच दुसऱ्याच दिवशी माजी पंतप्रधान आणि माजी केंद्रीय गृहमंत्र्याला उचलत बेड्या ठोकल्या; गृहसचिव ते गृहखात्यातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाईची शिफारस!
धनंजय मुंडेंना मंत्रिपद मिळणार का? अशोक खरातचं नाव घेत छगन भुजबळांच मिश्कील उत्तर, पत्रकारांमध्येही हशा पिकला
धनंजय मुंडेंना मंत्रिपद मिळणार का? अशोक खरातचं नाव घेत छगन भुजबळांच मिश्कील उत्तर, पत्रकारांमध्येही हशा पिकला
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मार्च 2026 | शनिवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मार्च 2026 | शनिवार
Embed widget