Revanth Reddy : थेट सीएम केसीआरना घेरुन शड्डू ठोकला अन् सत्ताही खेचली; रेवंत रेड्डी तेलंगणामध्ये काँग्रेससाठी गेमचेंजर कसे ठरले?

Who Is Revanth Reddy Telangana
Revanth Reddy : रेवंत रेड्डी हे तेलंगणा काँग्रेसचे अध्यक्ष विद्यमान अध्यक्ष आहेत. आक्रमक कार्यशैली आणि संघटनेत दबदबा असं रेवंत रेड्डी यांचं नेतृत्व आहे. त्यांच्यावर संघटनेतच अनेकवेळा टीका झाली.
हैदराबाद : पाच राज्यांपैकी चार राज्यांचे निकाल हाती आले आहेत. तेलंगणामध्ये (Telangana Election result 2023) पहिल्या कलानुसार काँग्रेसने (Congress) बहुमत मिळवलं. तेलंगणामध्ये विधानसभेच्या 119 जागांसाठी निवडणूक झाली.




