एक्स्प्लोर

‘या’ दोन बँकांना आरबीआयचा दणका, पाच कोटींचा दंड

अॅक्सिस बँकेवर थकित कर्जाशी संबंधित कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे, तर इंडियन ओव्हरसीज बँकेवर केवायसीशी संबंधित (नो युअर कस्टमर) सूचनांच्या उल्लंघनाचा आरोप आहे.

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेने अॅक्सिस बँक आणि इंडियन ओव्हरसीज बँकेला दणका दिला आहे. अॅक्सिस बँकेला 3 कोटी, तर इंडियन ओव्हरसीज बँकेला 2 कोटींचा दंड ठोठावला आहे. कायदा आणि नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आरबीआयने या दोन्ही बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. अॅक्सिस बँकेवर थकित कर्जाशी संबंधित कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे, तर इंडियन ओव्हरसीज बँकेवर केवायसीशी संबंधित (नो युअर कस्टमर) सूचनांच्या उल्लंघनाचा आरोप आहे. या प्रकरणी या दोन्ही बँकांवर आरबीआयकडून कारवाई करण्यात आली. आरबीआयने अॅक्सिस बँकेच्या 31 मार्च 2016 पर्यंतच्या आर्थिक स्थितीची चौकशी केली होती आणि या वर्षातील चौकशीच्या आधारेच अॅक्सिस बँकेवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. अंतर्गत तपासानंतर एनपीए निश्चित करण्यासंबंधी मार्गदर्शक नियमांचं उल्लंघन केल्याचे समोर आले, असे आरबीआयने सांगितले. त्यानंतर 27 फेब्रुवारी 2018 रोजी आरबीआयने अॅक्सिस बँकेला 3 कोटी रुपयांचा दंड ठोठावला. इंडियन ओव्हरसीज बँकेवरील दंडात्मक कारवाईप्रकरणी आरबीआयने म्हटले की, इंडियन ओव्हरसीज बँकेच्या एका शाखेच्या गैरव्यवहाराची चौकशी केली गेली. त्यानंतर बँकेचा अंतर्गत तपासणी अहवाल आणि इतर कागदपत्रांची चौकशी करण्यात आली. यामध्ये असे लक्षात आले की, केवायसीसंदर्भातील नियम व अटींची पूर्तता या बँकेने केली नाही. त्यामुळे 2 कोटींची दंडात्मक करावाई करण्यात आली.

महत्त्वाच्या बातम्या

99 टक्के सरकारी नोकऱ्यांमध्ये घोटाळा, विशिष्ट जाती, वर्गातील लोकांनाच झुकतं माप, बाबा रामदेव यांचा गंभीर आरोप, पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा

रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर

Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी

Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा

Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण

Embed widget