Arun Yogiraj: अयोध्येतील राम मंदिरात विराजमान होणाऱ्या प्रभू श्रीरामाचं तेजस्वी रूप घडवणारे अरुण योगीराज कोण?

Ayodhya Ram Mandir | Sculptor Arun Yogiraj
अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी वेगानं काम सुरू आहे. 22 जानेवारी 2024 मध्ये रामललाच्या भव्य अभिषेक सोहळा पार पडणार आहे.
Arun Yogiraj: अयोध्येत (Ayodhya) उभारल्या जाणाऱ्या राम मंदिराचा अभिषेक कार्यक्रम (Ram Mandir) 22 जानेवारीला होणार आहे. कर्नाटकचे (Karnataka) प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज (Arun Yogiraj) यांनी बनवलेल्या रामललाच्या मूर्तीचं



