एक्स्प्लोर

Rajinikanth Dadasaheb Phalke Award : सुपरस्टार रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

Rajinikanth Dadasaheb Phalke Award 2021, रजनीकांत यांना सिनेसृष्टीतील सर्वोच्च समजला जाणार दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. आज केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याची घोषणा केली आहे.

Rajinikanth Dadasaheb Phalke Award : साऊथ इंडियन सुपरस्टार रजनीकांत यांना सिनेसृष्टीतील सर्वोच्च समजला जाणार दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. आज केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याची घोषणा केली आहे. 51 वा दादासाहेब फाळके पुरस्काराने 3 मे रोजी रजनीकांत यांचा गौरव करण्यात येणार आहे. 

दादासाहेब फाळके पुरस्कार आतापर्यंत चित्रपटातील उल्लेखनीय योगदानाबद्दल 50 सेलिब्रिटींना देण्यात आला आहे. आता 51 वा पुरस्कार सुपरस्टार रजनीकांत यांना देण्यात येणार आहे. रजनीकांत गेली पाच दशके सिनेमा जगतावर राज्य करत आहेत आणि लोकांचे मनोरंजन करत आहेत, म्हणूनच यावेळी दादासाहेब फाळके पुरस्काराच्या ज्युरींनी रजनीकांत यांच्या नावाची एकमताने शिफारस केली, असं प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं. 

दक्षिणेत रजनीकांत यांना देवाचा दर्जा

रजनीकांत यांचा जन्म 12 डिसेंबर 1950 रोजी बंगळुरूमधील एका मराठी कुटुंबात झाला. रजनीकांत यांचं खरं नाव शिवाजीराव गायकवाड आहे. एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या रजनीकांत यांनी परिश्रम व धडपडीमुळे केवळ टॉलीवूडमध्येच नव्हे तर बॉलिवूडमध्येही आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. दक्षिणेस रजनीकांत यांना थलायवा आणि देव मानलं जातं.

वयाच्या 25 व्या वर्षी सिनेकारकिर्दिला सुरुवात

रजनीकांत यांनी वयाच्या 25 व्या वर्षी फिल्मी करिअरची सुरुवात केली. त्यांचा पहिला तमिळ चित्रपट 'अपूर्वा रागनगाल' हा होता. या सिनेमात त्यांच्यासोबत कमल हासन आणि श्रीविद्या हे देखील होते. 1975 ते 1977 दरम्यान त्यांनी बहुतेक चित्रपटांमध्ये कमल हसनसोबत खलनायकाची भूमिका केली. मुख्य भूमिकेत 'भैरवी' हा त्यांचा पहिला तमिळ चित्रपट होता. चित्रपट हिट ठरला आणि तिथून रजनीकांत यांचा सुपरस्टार पर्यंतचा प्रवास सुरु झाला.

रजनीकांत यांच्या हटके स्टाईलचे लाखो चाहते

टॉलिवूडमध्ये आपली वेगळी छाप पाडल्यानंतर रजनीकांत यांना बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. ‘अंधा कानून’ चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. बॉलिवूडमध्येही आपल्या दमदार अभिनय आणि वेगळ्या स्टाईलच्या जोरावर त्यांना लोकांची मनं जिंकली. त्यांच्या स्टाईलने अनेकांना वेड लावलं. त्याची सिगारेट फ्लिप करण्याची स्टाईल, कॉईन उडवण्याच हटके स्टाईल, गॉगल घालण्याची आणि हसण्याची स्टाईल अशा अनेक गोष्टी चाहत्यांच्या मनात घर करुन गेल्या. रजनीकांत यांची स्टाईल केवळ देशातच नव्हे तर परदेशातही कॉपी केली गेली. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पाच टर्म नगरसेवक, माजी महापौराला अस्मान दाखवत थेट एकनाथ शिंदेंच्या दारात धगधगती मशाल पेटवणारा ठाकरेंचा मावळा मातोश्रीवर पोहोचला; उद्धव ठाकरे काय म्हणाले?
पाच टर्म नगरसेवक, माजी महापौराला अस्मान दाखवत थेट एकनाथ शिंदेंच्या दारात धगधगती मशाल पेटवणारा ठाकरेंचा मावळा मातोश्रीवर पोहोचला; उद्धव ठाकरे काय म्हणाले?
Malegaon Election Results 2026: राज्यभरात मुसंडी, पण मालेगावात एमआयएमला 'धोबी पछाड'; इस्लाम पार्टीने ओवैसींची कशी केली कोंडी?
राज्यभरात मुसंडी, पण मालेगावात एमआयएमला 'धोबी पछाड'; इस्लाम पार्टीने ओवैसींची कशी केली कोंडी?
मोठी बातमी! शिंदेंचे नगरसेवक ठाकरेंच्या संपर्कात, हॉटेलमध्ये का ठेवले? शीतल म्हात्रेंनी सांगितलं राज'कारण'
मोठी बातमी! शिंदेंचे नगरसेवक ठाकरेंच्या संपर्कात, हॉटेलमध्ये का ठेवले? शीतल म्हात्रेंनी सांगितलं राज'कारण'
तिकडं देवाभाऊ स्वित्झर्लंडमध्ये पोहोचले, इकडं शिंदेंच्या नगरसेवकांच्या फोनाफोनीची सुद्धा चर्चा, संजय राऊतांच्या त्या दोन वाक्यांनी भाईंच्या पोटात गोळा आणला! हाॅटेलमध्ये सुद्धा पोहोचणार
तिकडं देवाभाऊ स्वित्झर्लंडमध्ये पोहोचले, इकडं शिंदेंच्या नगरसेवकांच्या फोनाफोनीची सुद्धा चर्चा, संजय राऊतांच्या त्या दोन वाक्यांनी भाईंच्या पोटात गोळा आणला! हाॅटेलमध्ये सुद्धा पोहोचणार

व्हिडीओ

Sanjay Raut On Mumbai Mayor : नगरसेवकांना लपवावं लागत असेल तर कायदा-व्यवस्था ढासललीय, एकनाथ शिंदेंना टोला
Girish Mahajan Majha Katta : सुधाकर बडगुजर प्रकरण ते नाशिकचं तपोवन, गिरीश महाजन 'माझा कट्टा'वर
PMC Election : पुण्याची 22 वर्षीय सई थोपटे सर्वात तरुण नगरसेवक Exclusive
BMC 22 years Corporator : BMC वॉर्ड नं 151 मधून 22 वर्षांची तरुणी झाली नगरसेवक! कसा होता प्रवास?
Uttar Pradesh Bijnor च्या मंदिरात कुत्र्याची अखंड प्रदक्षिणा,भटका श्वान की दैवी संकेत?Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पाच टर्म नगरसेवक, माजी महापौराला अस्मान दाखवत थेट एकनाथ शिंदेंच्या दारात धगधगती मशाल पेटवणारा ठाकरेंचा मावळा मातोश्रीवर पोहोचला; उद्धव ठाकरे काय म्हणाले?
पाच टर्म नगरसेवक, माजी महापौराला अस्मान दाखवत थेट एकनाथ शिंदेंच्या दारात धगधगती मशाल पेटवणारा ठाकरेंचा मावळा मातोश्रीवर पोहोचला; उद्धव ठाकरे काय म्हणाले?
Malegaon Election Results 2026: राज्यभरात मुसंडी, पण मालेगावात एमआयएमला 'धोबी पछाड'; इस्लाम पार्टीने ओवैसींची कशी केली कोंडी?
राज्यभरात मुसंडी, पण मालेगावात एमआयएमला 'धोबी पछाड'; इस्लाम पार्टीने ओवैसींची कशी केली कोंडी?
मोठी बातमी! शिंदेंचे नगरसेवक ठाकरेंच्या संपर्कात, हॉटेलमध्ये का ठेवले? शीतल म्हात्रेंनी सांगितलं राज'कारण'
मोठी बातमी! शिंदेंचे नगरसेवक ठाकरेंच्या संपर्कात, हॉटेलमध्ये का ठेवले? शीतल म्हात्रेंनी सांगितलं राज'कारण'
तिकडं देवाभाऊ स्वित्झर्लंडमध्ये पोहोचले, इकडं शिंदेंच्या नगरसेवकांच्या फोनाफोनीची सुद्धा चर्चा, संजय राऊतांच्या त्या दोन वाक्यांनी भाईंच्या पोटात गोळा आणला! हाॅटेलमध्ये सुद्धा पोहोचणार
तिकडं देवाभाऊ स्वित्झर्लंडमध्ये पोहोचले, इकडं शिंदेंच्या नगरसेवकांच्या फोनाफोनीची सुद्धा चर्चा, संजय राऊतांच्या त्या दोन वाक्यांनी भाईंच्या पोटात गोळा आणला! हाॅटेलमध्ये सुद्धा पोहोचणार
शरद पवारांचा आमदार घड्याळ चिन्हावर लढणार; सोलापुरात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, बैठकीचा वृत्तांत समोर
शरद पवारांचा आमदार घड्याळ चिन्हावर लढणार; सोलापुरात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, बैठकीचा वृत्तांत समोर
U19 World Cup 2026 Scenario : सुपर-6चं गणित उलगडलं; टीम इंडियाने 15 संघांना धूळ चारत सर्वात आधी मारली एन्ट्री, पाहा समीकरण
सुपर-6चं गणित उलगडलं; टीम इंडियाने 15 संघांना धूळ चारत सर्वात आधी मारली एन्ट्री, पाहा समीकरण
BMC Election 2026: मोठी बातमी: शिंदे गटाचे नगरसेवक ठाकरेंच्या संपर्कात, मुंबईच्या राजकारणात उलथापालथ होणार?
मोठी बातमी: शिंदे गटाचे नगरसेवक ठाकरेंच्या संपर्कात, मुंबईच्या राजकारणात उलथापालथ होणार?
Sunil Shelke: सुनील शेळकेंना मोठा धक्का; राष्ट्रवादी उपाध्यक्ष भाजपात, झेडपी-पंचायत समिती निवडणुकांच्या डावपेचांना वेग
सुनील शेळकेंना मोठा धक्का; राष्ट्रवादी उपाध्यक्ष भाजपात, झेडपी-पंचायत समिती निवडणुकांच्या डावपेचांना वेग
Embed widget