एक्स्प्लोर

Rajasthan Politics: निवडणुकांच्या तोंडावर कॉंग्रेसचं टेन्शन वाढलं, राजस्थानमध्ये ऑपरेशन पायलट

Rajasthan Politics: विधानसभा अवघ्या काही महिन्यांवर आली आणि त्याचवेळी सचिन पायलट यांनी  आपल्याच सरकारविरोधात उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. 

Rajasthan Politics: राजस्थान निवडणुकीपूर्वी सीएम अशोक गेहलोत (Ashok Gehlot) आणि सचिन पायलट (Sachin Pilot) उघडपणे समोरासमोर आले आहेत. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून सचिन पायलट यांनी गेहलोत सरकारला कोंडीत पकडले असून 11 एप्रिल रोजी ते एक दिवसीय उपोषण करणार असल्याचे सांगितले आहे. विधानसभा अवघ्या काही महिन्यांवर आली आणि त्याचवेळी सचिन पायलट यांनी  आपल्याच सरकारविरोधात उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. 

सचिल पायलट नाराज होण्याचं ही काही पहिली वेळ नाही. 2018 साली राजस्थानमध्ये ऐतिहासिक विजय मिळवत काँग्रेस सत्तेत आली.  ज्येष्ठ नेते अशोक गहलोत आणि तत्कालीन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट दोघेही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते. पण, केंद्रीय नेतृत्वानं अशोक गहलोत यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ घातली. तर सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावं लागलं  आणि राज्यात नाराजीनाट्याला सुरुवात झाली.

2018 ते जुलै 2020 पर्यंत सरकार सुरळीत होतं.पण, जुलै 2020 मध्ये सचिन पायलट यांनी बंड केलं. अनेकांना वाटलं की, मध्य प्रदेशप्रमाणेच राजस्थानमध्येही काँग्रेस सरकार कोसळतय पण, अशोक गहलोत यांच्या राजकीय चातुर्यामुळे सचिन पायलट यांचं बंड मोडित निघालं. याच बंडामुळे सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्रीपदासह प्रदेशाध्यक्ष पदावरुन हटवलं. तेव्हापासून आजपर्यंत अनेकवेळा पायलट यांनी आपल्याच सरकारला धारेवर धरलं आणि आज तर थेट सरकारविरोधात उपोषणाचीच घोषणा केली. 

11 एप्रिलला ते लाक्षणीक उपोषण करणार आहेत. राजस्थानमध्ये याचवर्षी विधानसभेची निवडणूक होईल. त्यासाठी जेमतेम सहा-सात महिनेच उरलेत अशातच जर काँग्रेसला पुन्हा सत्ता मिळवायची असेल तर 200 जागा असलेल्या विधानसभेत पुन्हा एकदा शंभरचा आकडा गाठावा लागेल आणि जर राज्यातल्याच दोन प्रमुख नेत्यांमध्ये असाच संघर्ष सुरु राहिला तर काँग्रेसला पुन्हा एकादा सत्ता मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागू शकतो आणि जर वेळीच दोन्ही नेत्यांमधला संघर्ष संपला नाही तर राज्यातून सत्ता जाण्याचीही भीती आहे. त्यामुळे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधींसह सोनिया गांधी यावर काय तोडगा काढणार हे पाहावं लागणार आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
Embed widget