एक्स्प्लोर

NIA Raids on PFI : एनआयए पुन्हा अॅक्शन मोडमध्ये! देशभरात 8 राज्यांत 25 ठिकाणी छापेमारी, औरंगाबादसह सोलापुरातून काही संशयित ताब्यात

NIA Raids on PFI : देशभरात 8 राज्यांत 25 ठिकाणी एनआयएचे छापे. औरंगाबादमधून 14 जण तर सोलापुरातून एक संशयित ताब्यात

NIA Raids on PFI : नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) पुन्हा एकदा अॅक्शनमोडमध्ये आली असून देशभरात कारवाईचा सपाटा सुरु झाला आहे. देशभरात 'पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया' (PFI) च्या ठिकाणांवर छापेमारीचा दुसरी फेरी सुरु आहे. एनआयएसह इतर यंत्रणांनी पुन्हा एकदा देशभरातील 'पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया' (Popular Front of India) च्या अनेक ठिकाणांवर छापे टाकले आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, NIA नं कारवाईचा दुसरा राऊंड सुरु केला आहे. अलिकडेच एनआयएनं केरळमधून (Keral पीएफआय सदस्य शफिक पैठला अटक केली होती. त्यामुळे यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पाटणा रॅली पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या निशाण्यावर असल्याचे चौकशीदरम्यान उघड झालं होतं. 

एनआयएनं काही दिवसांपूर्वी संपूर्ण देशभरातील 'पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया' (PFI) च्या ठिकाणांवर छापेमारी केली होती. या कारवाई दरम्यान अनेकांना ताब्यात घेत अटकही केली होती. त्यानंतर करण्यात आलेल्या चौकशीत अनेक महत्त्वाचे धागेदोरे तपास यंत्रणांच्या हाती लागले होते. त्याच आधारे 8 राज्यांचे पोलीस आणि इतर तपास यंत्रणांच्या मदतीनं पुन्हा NIA नं देशभरात धाडसत्र सुरु केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 8 राज्यांमध्ये पीएफआयच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात येत आहेत. तसेच अनेक पीएफआय सदस्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

कर्नाटक पोलिसांनी आज सकाळी जिल्ह्यातील पीएफआय अध्यक्ष आणि एसडीपीआय सचिवाला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीएफआयचे जिल्हाध्यक्ष अब्दुल करीम आणि एसडीपीआयचे सचिव शेख मस्कसूद यांना अटक करण्यात आली आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी खबरदारी म्हणून अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

मंगळुरु पोलिसांनी PFI आणि SDPI चे सदस्यांनाही ताब्यात घेतलं आहे. तसेच, कोलार जिल्ह्यातील पोलिसांनी पीएफआयच्या 6 सदस्यांना अटक करण्याच आल्याचीही माहिती मिळत आहे. 

एनआयएनं काही दिवसांपूर्वी कोलकाता येथील पीएफआयच्या कार्यालयावरही छापा टाकला होता. यादरम्यान तपास यंत्रणेनं अनेक कागदपत्रं, हस्तलिखित नोट्स आणि पुस्तिका जप्त केल्या आहेत. एका पुस्तिकेत अलिकडेच मुर्शिदाबाद जिल्ह्यातून अल कायदाच्या दहशतवाद्यांच्या अटकेचा निषेध करण्यात आला. ही सर्व कागदपत्रं तपास यंत्रणेनं जप्त केली आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kankavli Vidhan Sabha : निवडणूक निकालांसाठी प्रशासनाची जय्यत तयारी, कडेकोट सुरक्षा तैनातNashik Vidhan Sabha : दादासाहेब गायकवाड सभागृहात स्ट्राँग  रूमची उभारणी,प्रशासकीय यंत्रणा सज्जBachchu Kadu On MVA Mahavikas Aghadi :युती आघाडीकडून फोन आले, बच्चू कडूंची माहितीVinod Tawade Update : माझी बदनामी करणाऱ्या नेत्यांना कायदेशीर नोटीस पाठवली - विनोद तावडे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
Embed widget