एक्स्प्लोर

Corona Update : कोरोनाचा कहर वाढला; दिल्लीत सर्व खासगी कार्यालयांसह हॉटेल, बार बंद ठेवण्याचे आदेश

राजधानी दिल्लीत (delhi ) कोरोना (corona) रूग्णांची संख्या वाढत आहे. वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत सर्व खासगी कार्यालये बंद ठेवण्यासह कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. 

Corona Update : देशात कोरोनाची (Corona) तिसरी लाट धडकली आहे. कोरोना रूग्णांच्या संख्येत रोज झपाट्याने वाढ होत आहे. देशात काल 1 लाख 79 हजार 723 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. राजधानी दिल्लीतही (delhi ) कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. दिल्लीत  काल दिवसभरात 22 हजार 751 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत सर्व खासगी कार्यालये बंद ठेवण्यासह कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. 

खासगी कार्यालये बंद ठेवून सर्व कर्मचाऱ्यांनी घरातून काम करण्याच्या सूचना दिल्लीच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण विभागाने दिल्या आहेत. 50 टक्क्यांच्या क्षमतांसह आतापर्यंत दिल्लीत सर्व खासगी कार्यालये चालत होती. परंतु, वाढत्या  कोरोनामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे. 

दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण विभागाने कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी कडक पावले उचलली आहेत. दिल्लीतील  सर्व हॉटेल आणि बारही बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हॉटेलमधून फक्त होम डिलीवरीला परवानगी दिली आहे. 

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या आधी दिल्लीत नाईट कर्फ्यूसह वीकेंड कर्फ्यूही लावण्यात आला होता. तरीही दिवसेंदिवस कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होतच आहे. त्यामुळे सरकारने आता खबरदारीचे उपाय म्हणून सर्व खासगी कार्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 

दिल्लीत कोरोना वाढीचा दर 25 टक्क्यांवर पोहोचला आहे. कोरोनाची चाचणी करणाऱ्या प्रत्येक चार लोकांमागे एका व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह येत आहे. 2021 च्या मे महिन्यात दिल्लीतील दरापेक्षा हा दर जास्त आहे.

महत्वाच्या बातम्या 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

साडे 11 फुटांचा 'किंग कोब्रा' साप आढळला; भल्या मोठ्या 'नागराज'ला पाहून उंचावल्या भुवया
साडे 11 फुटांचा 'किंग कोब्रा' साप आढळला; भल्या मोठ्या 'नागराज'ला पाहून उंचावल्या भुवया
Congress : न्यायाची हमी दिलेल्या काँग्रेसचा सर्वात मोठा डाव; 'बीस साल बाद' प्लॅन पुन्हा लोकसभेला सक्सेस होणार?
न्यायाची हमी दिलेल्या काँग्रेसचा सर्वात मोठा डाव; 'बीस साल बाद' प्लॅन लोकसभेला सक्सेस होणार?
Pallavi Dempo : आलीशान गाड्या ते थेट दुबई, लंडनमध्ये अपार्टमेंट; गोव्यातील सर्वात गर्भश्रीमंत उमेदवाराची संपत्ती किती हजार कोटी?
थेट दुबई, लंडनमध्ये अपार्टमेंट; गोव्यात भाजपच्या गर्भश्रीमंत उमेदवाराची संपत्ती किती हजार कोटी?
Abhijit Bichukale on Udayanraje Bhosale : अभिजित बिचकुलेंनी सातारा लोकसभेसाठी शड्डू ठोकला; थेट उदयनराजेंना दिल्ला सल्ला!
अभिजित बिचकुलेंनी सातारा लोकसभेसाठी शड्डू ठोकला; थेट उदयनराजेंना दिल्ला सल्ला!
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Satara Mahayuti Sabha : सातारा मतदारसंघात उदयनराजेंच्या प्रचार रॅलीची जोरदार तयारीUdayan Raje Bhosale : साताऱ्यात चांगलं वातावरण;आम्ही रडीचा डाव खेळत नाही - उदयनराजे भोसलेAjit Pawar Viral Statment: कचाकचा हा ग्रामीण भागातला शब्द, त्या वक्तव्यावर अजित पवारांचे स्पष्टीकरणTOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 50 न्यूज : 18 April 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
साडे 11 फुटांचा 'किंग कोब्रा' साप आढळला; भल्या मोठ्या 'नागराज'ला पाहून उंचावल्या भुवया
साडे 11 फुटांचा 'किंग कोब्रा' साप आढळला; भल्या मोठ्या 'नागराज'ला पाहून उंचावल्या भुवया
Congress : न्यायाची हमी दिलेल्या काँग्रेसचा सर्वात मोठा डाव; 'बीस साल बाद' प्लॅन पुन्हा लोकसभेला सक्सेस होणार?
न्यायाची हमी दिलेल्या काँग्रेसचा सर्वात मोठा डाव; 'बीस साल बाद' प्लॅन लोकसभेला सक्सेस होणार?
Pallavi Dempo : आलीशान गाड्या ते थेट दुबई, लंडनमध्ये अपार्टमेंट; गोव्यातील सर्वात गर्भश्रीमंत उमेदवाराची संपत्ती किती हजार कोटी?
थेट दुबई, लंडनमध्ये अपार्टमेंट; गोव्यात भाजपच्या गर्भश्रीमंत उमेदवाराची संपत्ती किती हजार कोटी?
Abhijit Bichukale on Udayanraje Bhosale : अभिजित बिचकुलेंनी सातारा लोकसभेसाठी शड्डू ठोकला; थेट उदयनराजेंना दिल्ला सल्ला!
अभिजित बिचकुलेंनी सातारा लोकसभेसाठी शड्डू ठोकला; थेट उदयनराजेंना दिल्ला सल्ला!
ट्रकचालकाने बाईकस्वारास फरफटत नेले, अपघाताचा भीषण व्हिडिओ व्हायरल; नेटीझन्सना गडकरींची आठवण
ट्रकचालकाने बाईकस्वारास फरफटत नेले, अपघाताचा भीषण व्हिडिओ व्हायरल; नेटीझन्सना गडकरींची आठवण
Dibakar Banerjee on Sushant Singh Rajput Death : तो एक आऊटसाइडर होता, त्याचा मृत्यू झाला तेव्हा...;सुशांत सिंह राजपूतच्या निधनावर दिबाकर बॅनर्जीने काय म्हटले?
तो एक आऊटसाइडर होता, त्याचा मृत्यू झाला तेव्हा...;सुशांत सिंह राजपूतच्या निधनावर दिबाकर बॅनर्जीने काय म्हटले?
Ajit Pawar : उगाच बाऊ करु नका, मी ग्रामीण भाषेत कचाकचा म्हटलं; 'त्या' वक्तव्यावर अजित पवारांचं स्पष्टीकरण
Ajit Pawar : उगाच बाऊ करु नका, मी ग्रामीण भाषेत कचाकचा म्हटलं; 'त्या' वक्तव्यावर अजित पवारांचं स्पष्टीकरण
Udayanraje Bhosle : उदयनराजे भोसले आज साताऱ्यातून जोरदार शक्तीप्रदर्शनाने अर्ज दाखल करणार; फडणवीसांची उपस्थिती
उदयनराजे आज शक्तीप्रदर्शनाने अर्ज दाखल करणार; मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस पवारांची उपस्थिती
Embed widget