एक्स्प्लोर

यूपी विधानसभेत अत्यंत भयंकर पीईटीएन स्फोटकं सापडली!

लखनऊ : उत्तर प्रदेशच्या विधानसभेत पीईटीएन नामक अत्यंत धोकादायक स्फोटकं आढळली. आज विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, “विधानसभेत स्फोटकं मिळणं, हा दहशतवादी कटाचा भाग आहे. त्यामुळे या घटनेची एनआयए चौकशी व्हावी.”. शिवाय, चौकशीनंतर दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन योगी आदित्यनाथ यांनी दिले. योगी आदित्यनाथ म्हणाले, “विधानसभेच्या आतल्या भागातील सुरक्षेची जबाबदारी केवळ सरकारची नसते. तर आपल्या सर्वांचीच असते. त्यामुळे सर्वांनीच आपापल्या सुरक्षेसाठी सतर्कता बाळगली पाहिजे.” ज्याने कुणी स्फोटकं ठेवण्याचा कट रचला आहे, त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई होईल, असे योगी आदित्यनाथ म्हणाले. शिवाय, या घटनेच्या निषेधार्थ प्रस्ताव विधानसभेत आणण्याचं योगींनी सर्व आमदार आणि मंत्र्यांना आवाहन केलं. विधानसभेत कधी स्फोटकं सापडली? दोन दिवसांपूर्वी म्हणजे 12 जुलै रोजी उत्तर प्रदेशच्या विधानसभेत स्फोटकं सापडली. फॉरेन्सिक तपासानंतर स्फोटकांना दुजोरा देण्यात आला. मात्र, डेटोनेटर मिळाले नाहीत. 150 ग्रॅम इतकी ही स्फोटकं होती. 12 जुलै रोजी सकाळी उत्तर प्रदेश विधानसभेत ज्या ठिकाणी सर्व पक्षांचे आमदार बसतात, त्याच ठिकाणी स्फोटकं मिळाली. समाजवादी पक्षाचे आमदार मनोज पांडे यांच्या सीटखाली ही स्फोटकं मिळाली. निळ्या रंगाच्या पिशवीत विधानसभेत ही स्फोटकं ठेवण्यात आली होती. पीईटीएन काय आहेत? पीईटीएन अत्यंत धोकादायक स्फोटकं मानली जातात. ही गंधहीन स्फोटकं सुरक्षा यंत्रणांच्या हाती लागणं अत्यंत कठीण असतं. किंबहुना, प्रशिक्षित कुत्र्यांनाही सापडत नाहीत. मेटल डिटेक्टरही या स्फोटकांना पकडू शकत नाही. कमी प्रमाणातील पीईटीएनचा स्फोट मात्र अत्यंत मोठा होतो. लष्कर आणि खाण उद्योगासाठी या स्फोटकांचा वापर केला जातो. तेही विशिष्ट परिस्थितीतच याचा वापर होतो. अशा एकंदतरीत स्थितीत उत्तर प्रदेश विधानसभेत ही स्फोटकं पोहोचल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, उत्तर प्रदेश विधानसभेत स्फोटकं सापडल्यानंतर दिल्लीतील संसद परिसरासह लोकसभा, राज्यसभेतही चौकशी केली जात आहे. खासदार बसतात त्या प्रत्येक सीटखाली तपासणी केली जात आहे. सुरक्षा वाढवून सतर्कता बाळगण्याच्य दृष्टीने काटेकोरपणे लक्ष दिले जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

महिलांसाठी गुड न्यूज! आता तिसऱ्या अपत्याच्या जन्मासाठीही मिळणार 365 दिवसांची रजा, 'या' सरकारनं घेतला मोठा निर्णय 
महिलांसाठी गुड न्यूज! आता तिसऱ्या अपत्याच्या जन्मासाठीही मिळणार 365 दिवसांची रजा, 'या' सरकारनं घेतला मोठा निर्णय 
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Bangladesh : भारतावर जळणारा बांगलादेश अंधारात, मदतीसाठी भारताकडे याचना; परराष्ट्र मंत्रालय म्हणाले, आमच्या गरजा लक्षात घेऊन...
भारतावर जळणारा बांगलादेश अंधारात, मदतीसाठी भारताकडे याचना; परराष्ट्र मंत्रालय म्हणाले, आमच्या गरजा लक्षात घेऊन...
तुम्हाला UPSC तयारी करायचीय? मुख्य परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती लागतात गुण? गेल्या तीन वर्षातील कट ऑफ किती? 
तुम्हाला UPSC तयारी करायचीय? मुख्य परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती लागतात गुण? गेल्या तीन वर्षातील कट ऑफ किती? 

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget