एक्स्प्लोर

हिमाचल प्रदेशमध्ये भाजपला सत्ता मिळण्याचे संकेत : एबीपी न्यूज सर्व्हे

भाजपला 39 ते 45 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर काँग्रेसला 22 ते 28 जागा मिळण्याचं भाकित वर्तवण्यात आलं आहे.

नवी दिल्ली : सत्तेची चव चाखणाऱ्या काँग्रेसची हिमाचल प्रदेशमध्ये धुळदाण होण्याची चिन्ह आहेत. एबीपी न्यूज, लोकनीति आणि  सीएसटीएसच्या ओपनियन पोलमध्ये भाजपचं कमळ फुलण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भाजपला 39 ते 45 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर काँग्रेसला 22 ते 28 जागा मिळण्याचं भाकित वर्तवण्यात आलं आहे. 9 नोव्हेंबरला हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. तर मतमोजणी 18 डिसेंबरला होणार आहे. दरम्यान, असं असलं तरी प्रत्येक पक्ष हिमाचलमध्ये आपलीच सत्ता येईल असा दावा करत आहे. 1992 पासूनचा इतिहास पाहिला तर हिमाचलमध्ये दरवेळेस सत्ता परिवर्तन होत असल्याचं दिसून आलं आहे. दरम्यान, जनमत चाचणीनुसार, इथं भाजप सत्ता स्थापन करेल असं दिसतं आहे. मात्र, मतदानाच्या दिवशी सारं काही अवलंबून असणार आहे. हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या एकूण 68 जागा आहेत. 2012 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं 36 जागा मिळवत सत्ता स्थापन केली होती. तर भाजपनं 26 जागांवर विजय मिळवला होता. तर अपक्षांनी 6 जागा मिळवल्या होत्या. HIMACHAL_PLO_WEB_02 कोणाला किती जागा मिळणार? भाजप- 39-45 काँग्रेस- 22-28 इतर- 0-3 कोणाला किती मतं मिळतील? भाजप - 47 टक्के काँग्रेस- 41 टक्के इतर - 12 टक्के HIMACHAL_POL_WEB_01 मुख्यमंत्रीपदासाठी कोणाला पसंती? प्रेमकुमार धूमल- 31 टक्के वीरभद्र सिंह- 29 टक्के सुखविंदर सुक्खू- 7 टक्के जेपी नड्डा- 5 टक्के नेमका सर्व्हे कसा झाला? एबीपी न्यूजने लोकनिती आणि सीएसडीएसच्या मदतीनं हिमाचल प्रदेशमध्ये जनमत चाचणी घेतली. 21 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबर दरम्यान हिमाचल प्रदेशच्या 30 विधानसभा मतदारसंघातील लोकांची मतं विचारात घेतली. यावेळी 2815 मतदारांनी आपली मतं नोंदवली. संबंधित बातम्या : गुजरातमध्ये भाजपला 118-134 जागा मिळतील : सर्व्हे   

गुजरात सर्व्हे : हार्दिक पटेल काँग्रेससोबत, तरीही भाजप नंबर वन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Ambedkar : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
Devendra Fadnavis : मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
Santosh Deshmukh Case : मोठी बातमी : संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
नामदेव शास्त्रींबद्दल पंकजांनी काय म्हटलं होतं; बजरंग सोनवणेंनी करुन दिली आठवण, दिल्लीतून स्पष्टच बोलले
नामदेव शास्त्रींबद्दल पंकजांनी काय म्हटलं होतं; बजरंग सोनवणेंनी करुन दिली आठवण, दिल्लीतून स्पष्टच बोलले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 1 PM TOP Headlines 1PM 31 January 2024 दुपारी १ च्या हेडलाईन्सNarhari Zirwal : मंत्रालयाच्या गेटवरील प्रसंगावर नरहरी झिरवाळ यांचं स्पष्टीकरणUday Samant : मराठी भाषेला त्रास देणाऱ्यांना... उदय सामंतांचं भाषण Pune Vishwa Marathi SammelanGunaratna Sadavarte On Suresh Dhas भाजप नेत्यांनी सुरेश धसांना समज द्यावा, त्यांच्यावर हक्कभंग आणावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prakash Ambedkar : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
Devendra Fadnavis : मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
Santosh Deshmukh Case : मोठी बातमी : संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
नामदेव शास्त्रींबद्दल पंकजांनी काय म्हटलं होतं; बजरंग सोनवणेंनी करुन दिली आठवण, दिल्लीतून स्पष्टच बोलले
नामदेव शास्त्रींबद्दल पंकजांनी काय म्हटलं होतं; बजरंग सोनवणेंनी करुन दिली आठवण, दिल्लीतून स्पष्टच बोलले
Arvind Kejriwal : यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
नाशिक-रायगड पालकमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर, शिंदे-अजितदादा ठाम, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरच तोडगा निघणार?
नाशिक-रायगड पालकमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर, शिंदे-अजितदादा ठाम, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरच तोडगा निघणार?
Dhananjay Munde: भगवानगड आणि नामदेवशास्त्रींच्या पाठिंब्यासारखी दुसरी ताकद नाही, नव्या आत्मविश्वासाने काम करेन: धनंजय मुंडे
माझ्या पाठिशी भगवानगड आणि न्यायाचार्यांची ताकद उभी राहिलेय, माझा आत्मविश्वास वाढलाय: धनंजय मुंडे
Accident : भरधाव बोलेरो पिकअपची आयशरला भीषण धडक, प्रवाशी अक्षरश: बाहेर फेकले गेले; 9 जणांचा मृत्यू, 11 जण गंभीर जखमी
भरधाव बोलेरो पिकअपची आयशरला भीषण धडक, प्रवाशी अक्षरश: बाहेर फेकले गेले; 9 जणांचा मृत्यू, 11 जण गंभीर जखमी
Embed widget