एक्स्प्लोर

Queen Elizabeth Death : ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं निधन, पंतप्रधान मोदींकडून श्रद्धांजली

Queen Elizabeth Death : ब्रिटनच्या महाराणी क्वीन एलिझाबेथ यांचे वयाच्या 96 व्या वर्षी निधन झालं आहे. ब्रिटनसह जगातील अनेक देशांनी शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Queen Elizabeth Death : ब्रिटनच्या महाराणी क्वीन एलिझाबेथ (Queen Elizabeth II) यांचे वयाच्या 96 व्या वर्षी निधन झालं आहे. ब्रिटनसह जगातील अनेक देशांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. राणी क्विन एलिझाबेथ यांच्यासोबतचा फोटो शेअर करत पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या निधनाने आपल्याला दुख: झाले आहे, अशा भावना व्यक्त केल्या आहेत. 

"महाराणी एलिझाबेथ द्वितय या आपल्या काळातील एक दिग्गज म्हणून स्मरणात राहतील. त्यांनी आपल्या देशाला आणि लोकांना प्रेरणादायी नेतृत्व दिले. सार्वजनिक जीवनात त्यांनी प्रतिष्ठा आणि सभ्यता दाखवली. त्यांच्या निधनाने मला दुख: झाले असून या दुःखाच्या काळात माझा संवेदना त्यांच्या कुटुंबियांसोबत आणि ब्रिटनच्या लोकांसोबत आहेत.” असे ट्विट पंतप्रधान मोदींनी केले आहे. 

"2015 आणि 2018 मध्ये माझ्या यूकेच्या भेटींमध्ये राणी एलिझाबेथ यांच्यासोबत माझ्या संस्मरणीय भेटी झाल्या. त्याचा  दयाळूपणा मी कधीही विसरणार नाही. एका भेटीत त्यांनी मला महात्मा गांधींनी त्यांच्या लग्नासाठी भेट दिलेला रुमाल दाखवला होता, अशी आठवण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिली आहे. 

महाराणी क्वीन एलिझाबेथ द्वितीय यांनी आज वयाच्या 96 वर्षी स्कॉटलंडमधील बाल्मोरल कॅसल या ठिकाणी  अंतिम श्वास घेतला. जगभरातून त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला जात आहे.  

 राहुल गांधींकडून शोक व्यक्त

 महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी शोक व्यक्त केला आहे.  ब्रिटनमधील लोक आणि राजघराण्यातील लोकांसोबत माझ्या संवेदना आहेत. त्यांचे दीर्घ आणि गौरवशाली राज्य होते. त्यांनी अत्यंत वचनबद्धतेने आणि आदराने आपल्या देशाची सेवा केल, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. 

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Bihar Protest Case: बिहार पोलिसांच्या 'त्या' व्हिडिओची देशभर चर्चा, बिहार सरकारची माघार, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश  
बिहार सरकारचा मोठा निर्णय, पोलिसांना आंदोलक विद्यार्थ्यांवरील केस मागे घेण्याचे आदेश
Gitanjali Angmo : 'कधी चीनचा एजंट तर कधी संघी..., मोदी आणि राहुल गांधींना टॅग करत गीतांजली आंग्मो संतापल्या
'कधी चीनचा एजंट तर कधी संघी..., मोदी आणि राहुल गांधींना टॅग करत गीतांजली आंग्मो संतापल्या
E20 Petrol : पेपरफुटी आंदोलनाच्या यशानांतर आता E 20 पेट्रोलचा मुद्दा; अरविंद केजरीवाल आंदोलन छेडण्याच्या तयारीत
पेपरफुटी आंदोलनाच्या यशानांतर आता E 20 पेट्रोलचा मुद्दा; अरविंद केजरीवाल आंदोलन छेडण्याच्या तयारीत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार

व्हिडीओ

Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब
Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Protest Case: बिहार पोलिसांच्या 'त्या' व्हिडिओची देशभर चर्चा, बिहार सरकारची माघार, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश  
बिहार सरकारचा मोठा निर्णय, पोलिसांना आंदोलक विद्यार्थ्यांवरील केस मागे घेण्याचे आदेश
RBI: मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
PNG Jewellers : पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Ambergris Seized : तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
Embed widget