एक्स्प्लोर

Bundelkhand Express : PM मोदींकडून 14,850 कोटी रुपये खर्चाने बांधलेल्या बुंदेलखंड एक्स्प्रेस वेचे उद्घाटन! पाहा क्षणचित्रे

Bundelkhand Express News: 296 किमीच्या या एक्स्प्रेसवेमुळे आता दिल्ली ते चित्रकूटपर्यंतचा वेळ जवळपास निम्म्याने कमी होणार आहे.

Bundelkhand Express News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जालौनमध्ये बुंदेलखंड एक्सप्रेस वेचे उद्घाटन केले. सकाळी एका विशेष विमानाने ते कानपूर विमानतळावर पोहोचले, तेथे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर ते जालौनला रवाना झाले. बुंदेलखंड एक्सप्रेसवे हा PM मोदींच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक आहे, ज्याची पायाभरणी त्यांनी दोन वर्षांपूर्वी केली होती.

महामार्गाच्या बांधकामासाठी 14,850 कोटी रुपये खर्च

296 किमी परिसरात पसरलेल्या या एक्स्प्रेसवेमुळे आता दिल्ली ते चित्रकूटपर्यंतचा वेळ जवळपास निम्म्याने कमी होणार आहे. जिथे आधी 12 ते 14 तास लागायचे तिथे आता हे अंतर 6 तासात पूर्ण होणार आहे. या एक्स्प्रेस वेची जमीन खरेदी करण्यासाठी 2200 कोटी रुपये खर्च करण्यात आले असून बांधकामासाठी 14,850 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. एक्स्प्रेस वेचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे यात 15 हून अधिक उड्डाणपूल, 10 हून अधिक मोठे पूल, 250 हून अधिक छोटे पूल, 6 टोल प्लाझा आणि चार रेल्वे पूल आहेत.

 

विरोधकांकडून सातत्याने हल्लाबोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेब्रुवारी 2020 मध्ये एक्स्प्रेस वेची पायाभरणी केली होती, फेब्रुवारी 2023 मध्ये पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते, परंतु कोरोनाचे संकट असूनही तो 8 महिन्यांपूर्वी पूर्ण झाला आहे. एक्स्प्रेस वेच्या बांधकामामुळे सरकार आणि प्रकल्पाशी संबंधित अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे, तर विरोधक, विशेषत: समाजवादी पक्ष सातत्याने हल्लाबोल करत आहेत.

  • एक्सप्रेस वे ची लांबी - 296 किलोमीटर 
  • कुठून सुरु होणार ? - झाशी-अलाहाबाद राष्ट्रीय मार्ग क्रमांक-35 मधील चित्रकूट जिल्ह्यातील भरतकूप जवळ
  • कुठपर्यंत ? - आग्रा-लखनौ द्रुतगती मार्गावर इटावा जिल्ह्यातील कुद्रेल गावाजवळ
  • इतक्या जिल्ह्यांतून जाईल - 7 जिल्हे (चित्रकूट, बांदा, महोबा, हमीरपूर, जालौन, औरैया, इटावा)

एक्स्प्रेस वे वर काय झाले?

रेल्वे ओव्हर ब्रिज - 4
मोठे पूल - 14
फ्लायओव्हर - 18
टोल प्लाझा - 6
रॅम्प प्लाझा - 7
छोटे पूल - 266

एक्स्प्रेस वे बांधणीचा महत्त्वाचा टप्पा : 

  • 36 महिन्यांत बनवायचे होते, 8 महिने आधीच तयार.
  • योगी सरकारने ई-टेंडरिंगद्वारे अंदाजे खर्चाच्या 13% म्हणजे 1,132 कोटींची बचत केली.
  • कोरोनाच्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेत बहुतांश एक्सप्रेसवे बांधण्याचे काम झाले.
  • यूपी देशाची एक्सप्रेस वे राजधानी बनली.
  • यूपीचा सातवा एक्सप्रेस वे सुरु होणार. आतापर्यंत 6 ऑपरेशन झाले. 

बुंदेलखंड एक्सप्रेस वे चा फायदा : 

  • बुंदेलखंड परिसर आग्रा-लखनौ एक्सप्रेसवे आणि यमुना एक्सप्रेसवेने जोडला जाईल.
  • बुंदेलखंड प्रदेशाचा विकास केला जाईल.
  • वाहनांच्या इंधन वापरात बचत होईल.
  • प्रदूषणावर नियंत्रण ठेवता येईल.
  • द्रुतगती मार्गाने जोडलेल्या जिल्ह्याचा सामाजिक आणि आर्थिक विकास होईल. 
  • शेती, पर्यटन आणि उद्योगांचे उत्पन्न वाढेल.

महत्वाच्या बातम्या : 

Free Booster Dose : 18 वर्षांवरील नागरिकांना पुढील 75 दिवस बूस्टर डोस मोफत, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Ram Setu : राम सेतूला राष्ट्रीय स्मारक घोषित करण्याची मागणी; 26 जुलै रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget