एक्स्प्लोर

एक्झिट पोल 2024

(Source:  Poll of Polls)

या निवडणुकीतही मोदींना ‘हा’ इतिहास बदलता आला नाही!

गुजरातमधल्या 2002 च्या दंगलीनंतर अनेक मतदारसंघांची समीकरणं बदलली, शिवाय 2014 नंतर मोदीलाटेनंतरही मतांची समीकरणं बदलली, मात्र तरीही या चार मतदारसंघांमध्ये भाजपचा निभाव लागू शकला नाही. पुन्हा एकदा काँग्रेसच्या उमेदवारांनी बाजी मारली आहे.

गांधीनगर : गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. काही जागांवरील निकालही लागला आहे. गुजरातमध्ये असे काही मतदारसंघ आहेत, जिथे कायम काँग्रेसचाच उमेदवार निवडून येतो. मोदींचा करिष्मा असतानाही, यावेळी इथे हा इतिहास अबाधित राहिला असून, चारही जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत.    खेडा जिल्ह्यातील महुधा मतदारसंघ, आणंद जिल्ह्यातील बोरसाड मतदारसंघ, झागडिया जिल्ह्यातील भरुच मतदारसंघ आणि तापी जिल्ह्यातील व्यारा मतदारसंघ, हे चार मतदारसंघ असे आहेत, जे काँग्रेसचे बालेकिल्ले म्हणून ओळखले जातात. मोदी लाट असो वा विकासाच्या मॉडेलचा गवगवा, काहीही झालं तरी इथे केवळ काँग्रेसच जिंकते. गुजरातमधल्या 2002 च्या दंगलीनंतर अनेक मतदारसंघांची समीकरणं बदलली, शिवाय 2014 नंतर मोदीलाटेनंतरही मतांची समीकरणं बदलली, मात्र तरीही या चार मतदारसंघांमध्ये भाजपचा निभाव लागू शकला नाही. पुन्हा एकदा काँग्रेसच्या उमेदवारांनी बाजी मारली आहे. कुठल्या जागेवर कोण जिंकला?
  • व्यारा मतदारसंघ – गमित पुनाभाई (काँग्रेस)
  • बोरसाड मतदारसंघ – परमार राजेंद्रसिंह (काँग्रेस)
  • झागडिया मतदारसंघ – बाहुबली छोटभाई वसावा (काँग्रेस)
  • महुधा मतदारसंघ – इंद्रजीत सिंह परमार (काँग्रेस)
एकंदरीत, गुजरातमध्ये भलेही पुन्हा एकदा भाजपने बाजी मारली असेल, मात्र या पारंपरिक काँग्रेसचे मानले जाणारे बालेकिल्ले भेदण्यात पुन्हा मोदी आणि त्यांच्या भाजपला अपयश आले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vidhan Sabha Elections 2024 : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची अंतिम टक्केवारी, लोकसभेपेक्षा टक्का वाढला, कोणाला फायदा अन् कोणाला फटका?
राज्यात मतदानाचा टक्का वाढला; विधानसभेसाठी सर्वाधिक मतदान, कोणाच्या पारड्यात जास्त मतं?
Raj Thackeray: राज ठाकरे किंगमेकर ठरणार?; 4 जागा निर्णायक, एक्झिट पोलचा अंदाज, मनसे कोणाला साथ देणार?
राज ठाकरे किंगमेकर ठरणार?; 4 जागा निर्णायक, एक्झिट पोलचा अंदाज, मनसे कोणाला साथ देणार?
Maharashtra Exit Polls Result 2024: महायुतीमध्ये कमी जागा मिळूनही शिंदे ठाकरेंपेक्षा सरस; एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द खरा होणार?
महायुतीमध्ये कमी जागा मिळूनही शिंदे ठाकरेंपेक्षा सरस; एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द खरा होणार?
CBSE Exam Datesheet 2025: CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Exit Polls maharashtra Vidhansabha 2024 :महाराष्ट्राचा महापोल;10 पैकी 7 एक्झिट पोलमध्ये महायुती पुढेTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 21 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM : 21 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 21 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vidhan Sabha Elections 2024 : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची अंतिम टक्केवारी, लोकसभेपेक्षा टक्का वाढला, कोणाला फायदा अन् कोणाला फटका?
राज्यात मतदानाचा टक्का वाढला; विधानसभेसाठी सर्वाधिक मतदान, कोणाच्या पारड्यात जास्त मतं?
Raj Thackeray: राज ठाकरे किंगमेकर ठरणार?; 4 जागा निर्णायक, एक्झिट पोलचा अंदाज, मनसे कोणाला साथ देणार?
राज ठाकरे किंगमेकर ठरणार?; 4 जागा निर्णायक, एक्झिट पोलचा अंदाज, मनसे कोणाला साथ देणार?
Maharashtra Exit Polls Result 2024: महायुतीमध्ये कमी जागा मिळूनही शिंदे ठाकरेंपेक्षा सरस; एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द खरा होणार?
महायुतीमध्ये कमी जागा मिळूनही शिंदे ठाकरेंपेक्षा सरस; एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द खरा होणार?
CBSE Exam Datesheet 2025: CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Embed widget