एक्स्प्लोर

नोटाबंदीनंतर 3 लाख कंपन्यांचं हवाला रॅकेट उद्ध्वस्त : पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून केलेल्या आजच्या भाषणात पहिल्यांदाच, नोटाबंदीदरम्यान किती काळा पैसा जमा झाला याची माहिती दिली. देशभरातील तब्बल तीन लाख कोटी रुपये बँकिंग क्षेत्रात वापरात आले. तर 3 लाख कंपन्यांचं हवाला रॅकेट समोर आल्यानंतर त्यातील पावणे दोन लाख कंपन्यांची नोंदणी रद्द केल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.

नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर देशातील 3 लाख कंपन्यांचं हवाला रॅकेट उद्ध्वस्त केल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन बोलताना सांगितलं. देशाच्या 70 व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींनी देशवासियांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी आपल्या तीन वर्षांच्या कार्यकाळातील कामांची माहिती दिली. पंतप्रधान म्हणाले की, ''सरकार सत्तेत आल्यानंतर काळा पैसा बाहेर काढण्यासाठी सर्वात आधी एसआयटीची स्थापना केली. त्या एसआयटीने गेल्या तीन वर्षात सव्वा लाख कोटी काळा पैसा बाहेर काढला'' नोटाबंदीबद्दल बोलताना पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, ''नोटाबंदीनंतर जी माहिती संकलित झाली. त्यावरुन असं समजलं की, देशातील 3 लाख कंपन्या अशा आहेत. ज्यांचा काळा बाजार, हवाला रॅकेट आदीच्या माध्यमातून लाखोंचे आर्थिक व्यवहार सुरु आहेत. आतापर्यंत अशा पावणे दोन लाख कंपन्यांना सरकारनं टाळं ठोकलं आहे.'' ते पुढे म्हणाले, ''या तीन लाख कंपन्यांपैकी काही कंपन्या अशाही आहेत, ज्यांनी दिलेल्या पत्त्यावर 400 कंपन्या सुरु आहेत. हे सर्व एकमेकाच्या संगनमतानं सुरु होतं. त्याकडं पाहणारं कुणी नव्हतं. पण आता असे काळा धंदा करणाऱ्यांवर सरकारनं कडक कारवाई सुरु केली आहे.'' नोटाबंदीच्या यशस्वीतते याबद्दल बोलतान पंतप्रधान म्हणाले की, ''नोटाबंदीच्या काळात जवळपास 3 लाख कोटी बँकिंग क्षेत्रात आले. यातील जवळपास पावणे दोन लाख कोटी रुपये ज्या खात्यांमध्ये भरले होते, त्यातील व्यवहार संशयास्पद आहेत. यातील 18 लाख लोकांची ओळख पटवण्यात आली असून, त्याचं वर्षिक उत्त्पन्न आणि सादर केलेला ताळेबंद यामध्ये प्रचंड तफावत आहे. त्यामुळे याबद्दल त्यांच्याकडून उत्पन्नाचा सर्व तपशील मागवला आहे. विशेष म्हणजे, यातील 1 लाख लोक असेही आहेत, ज्यांनी आयुष्यात एकदाही कर भरला नव्हता.'' महत्त्वाचे मुद्दे
  • तीन वर्षात सव्वा लाख कोटी काळा पैसा SIT मार्फत बाहेर काढला
  • नोटांबंदीच्या काळात तीन लाख कोटी बँकिंग क्षेत्रात आला
  • पावणे दोनलाख कोटी रुपये संशयाच्या घेऱ्यात
  • नोटांबदीच्या काळात दोन लाख कोटी काळा पैसा जमा
  • 1 एप्रिल ते 5 ऑगस्ट नवे आयकरदाते 56 लाख. गेल्या वर्षी ही संख्या 22 लाख होती.
  • 18 लाख लोकांची संपत्ती उत्पन्नापेक्षा अधिक. त्यांच्याकडून कारण मागवलं.
  • 1 लाख नवे आयकरदाते समोर आले.
  • 3 लाख कंपन्यांचं हवाला रॅकेट समोर, पावणे दोन लाख कंपन्यांची नोंदणी रद्द केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारणZero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget