एक्स्प्लोर

Petrol-Diesel Price Today: जाणून घ्या पेट्रोल -डिझेलचे आजचे दर

शनिवारी तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा इंधनाच्या दरात वाढ केली, ज्यामुळं पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत प्रतिलीटरमागील किंमतीत वाढ झाली आहे

Petrol-Diesel Price Today: शनिवारी तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा इंधनाच्या दरात वाढ केली, ज्यामुळं पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत प्रतिलीटरमागील किंमतीत वाढ झाली आहे. भारतीय बाजारात पेट्रोलचे दर शनिवारी 27 पैसे प्रतिलीटर आणि डिझेलचे दर 23 पैसे प्रतिलीटर किंमतीनं वाढले. 

तेलाच्या किंमतीत झालेली वाढ पाहता दिल्लीत पेट्रोलचे दर 96.12 रुपये प्रतिलीटर आणि डिझेलचे दर 86.98 रुपये प्रतिलीटर इतक्या किंमतीनं वाढले. मुंबईत पेट्रोचे दर प्रतिलीटरमागे 102.30 रुपयांवर पोहोचले. 
देशातील महत्त्वाच्या शहांतील इंधनाचे दर (प्रतिलीटर)  
दिल्ली - 96.12 पेट्रोल, 86.98 डिझेल
कोलकाता - 96.06 पेट्रोल, 89.83 डिझेल
मुंबई - 102.30 पेट्रोल, 94.39 डिझेल 
चेन्नई- 97.43 पेट्रोल, 91.64 डिझेल

शुक्रवारीही महागलेलं इंधन 
एक दिवसापूर्वी म्हणजे शुक्रवारीसुद्धा पेट्रोल- डिझेलचे दर तेल कंपन्यांकडून वाढवण्यात आले होते. पेट्रोल 29 पैसे आणि डिझेल 28 पैसे या दरानं वाढलं होतं. 4 मे पासून 12 मे पर्यंत जवळपास 23 वेळा पेट्रोलचे दर वाढवण्यात आले आहेत. या दरवाढीमुळे इंधनाच्या दरांनी विक्रमी उंची गाठली आहे. 

देशातील या भागातल पेट्रोलचे सर्वाधिक दर 
भारत- पाकिस्तान सीमेनजीक असणाऱ्या श्रीगंगानगर जिल्ह्यामध्ये इंधनाचे दर सर्वाधिक आहेत. इथं पेट्रोल प्रतिलीटर 106.94 रुपये आणि डिझेल 99.80 रुपये प्रतिलीटर या दरानं विकलं जात आहे. हा देशातील पहिला जिल्हा आहे जिथं फेब्रुवारी महिन्यात सर्वप्रथम पेट्रोलनं शंभरी गाठली होती. 

पेट्रोल आणि डिझेलचे दर कुठे आणि कसे पाहाल?
इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx  पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime : पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
वरळी हिट अँड रन: 4 मित्रांसोबत आला, एक-एक बिअर प्यायले, 18 हजारांचं बिल;  बार मालकाने A टू Z सांगितलं!
वरळी हिट अँड रन: 4 मित्रांसोबत आला, एक-एक बिअर प्यायले, 18 हजारांचं बिल;  बार मालकाने A टू Z सांगितलं!
ते हौशे, नवशे, गवशे असतात; शरद पवारांचा अजित दादांना टोला, रशियन महिलेचा किस्सा सांगितला
ते हौशे, नवशे, गवशे असतात; शरद पवारांचा अजित दादांना टोला, रशियन महिलेचा किस्सा सांगितला
Kolhapur News : शाॅक लागून दोन तरण्याबांड मुलांच्या मृत्यूनंतर आईनं देखील पाचव्या दिवशी घेतला अखेरचा श्वास; अख्ख कुटुंब उद्ध्वस्त
शाॅक लागून दोन तरण्याबांड मुलांच्या मृत्यूनंतर आईनं देखील पाचव्या दिवशी घेतला अखेरचा श्वास; अख्ख कुटुंब उद्ध्वस्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 07 July 2024Worli Hit and Run Case : वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी बारमध्ये पार्टी करायला गेला होताMihir Shah Worli Hit and Run:आरोपी मिहिर शाहाने मद्यप्राशन केलं होतं; 18 हजारांचं बिल'माझा'च्या हातीAnandache Paan : अनुवादक प्रफुल्ल शिलेदार आणि लेखक हृषिकेश पाळंदे यांच्याशी खास गप्पा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime : पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
वरळी हिट अँड रन: 4 मित्रांसोबत आला, एक-एक बिअर प्यायले, 18 हजारांचं बिल;  बार मालकाने A टू Z सांगितलं!
वरळी हिट अँड रन: 4 मित्रांसोबत आला, एक-एक बिअर प्यायले, 18 हजारांचं बिल;  बार मालकाने A टू Z सांगितलं!
ते हौशे, नवशे, गवशे असतात; शरद पवारांचा अजित दादांना टोला, रशियन महिलेचा किस्सा सांगितला
ते हौशे, नवशे, गवशे असतात; शरद पवारांचा अजित दादांना टोला, रशियन महिलेचा किस्सा सांगितला
Kolhapur News : शाॅक लागून दोन तरण्याबांड मुलांच्या मृत्यूनंतर आईनं देखील पाचव्या दिवशी घेतला अखेरचा श्वास; अख्ख कुटुंब उद्ध्वस्त
शाॅक लागून दोन तरण्याबांड मुलांच्या मृत्यूनंतर आईनं देखील पाचव्या दिवशी घेतला अखेरचा श्वास; अख्ख कुटुंब उद्ध्वस्त
'उद्धव ठाकरे, शरद पवारांवर आरोप करा, अन्...'; अनिल देशमुखांचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
'उद्धव ठाकरे, शरद पवारांवर आरोप करा, अन्...'; अनिल देशमुखांचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
तुम्ही सर्वमान्य तोडगा काढा, मी तुम्हाला पाठिंबा देतो, आरक्षणाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंचं प्रथमच जाहीर भाष्य 
तुम्ही सर्वमान्य तोडगा काढा, मी तुम्हाला पाठिंबा देतो, आरक्षणाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंचं प्रथमच जाहीर भाष्य 
पुण्यातील जुन्नरमध्ये एसटी बसचा भीषण अपघात, कारचा चेंदामेंदा; 2 ठार 15 जखमी
पुण्यातील जुन्नरमध्ये एसटी बसचा भीषण अपघात, कारचा चेंदामेंदा; 2 ठार 15 जखमी
'टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी अन् WTC जिंकणार; जय शाह यांचं मोठं विधान
'टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी अन् WTC जिंकणार; जय शाह यांचं विधान
Embed widget