एक्स्प्लोर

Kartarpur Corridor : फाळणीत दुरावले....74 वर्षांनी एकमेकांना भेटले! व्हिडीओ पाहून पाकिस्तान हाय कमिशनने जारी केला व्हिजा

Pakistan High Commission : पाकिस्तान हाय कमिशनने सीका खान यांना पाकिस्तानात राहणारे भाई मोहम्मद सिद्दकी यांच्या परिवाराला भेटण्यासाठी व्हिजा मंजुर केला आहे

Pakistan High Commission : भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाल्यानंतर अनेक परिवार एकमेकांपासून वेगळे झाले. काही जण पाकिस्तानात गेले तर काही भारतात राहिले. यात जवळच्या नात्यातली अनेक लोकं दुरावली. याच फाळणीत दुरावलेल्या दोन भावांची तब्बल 74 वर्षांनी भेट झाली. 74 वर्षांनंतर हे दोघे भाऊ ज्यावेळी भेटले त्यावेळी दोघे एकमेकांना बिलगून रडू लागले. हे दृश्य पाहून अनेकांचे डोळे पाणावले. या घटनेचा एक व्हिडीओ  मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.  आता पाकिस्तान हाय कमीशनने पंजाबमध्ये राहणाऱ्या सीका खान यांना व्हिजा जारी केला आहे.

भारतातील पाकिस्तान हाय कमिशनने या दोन भावांचा फोन ट्वीट करत ही माहिती दिली आहे. पाकिस्तान  हाय कमिशनने म्हटले आहे की, सीका खान यांना पाकिस्तानात राहणारे त्यांचे भाऊ मोहम्हद सिद्दीकी आणि त्यांच्या परिवाराला भेटण्यासाठी व्हिजा जारी केला आहे. दोघे भाऊ 1947 साली वेगळे झाले होते. त्यानंतर तब्बल 74 वर्षांनी दोघांची भेट कर्तारपूर कॉरिडॉर येथे झाली.

 

या दोन भावांची भेट झाली कर्तारपूर कॉरिडोरमध्ये. देशाला ज्यावेळी स्वातंत्र्य मिळालं होतं.  भारत पाकिस्तान फाळणी झाली त्यावेळी लहान बंधू आपल्या परिवारासह भारतातून पाकिस्तानात गेले तर त्यांचे मोठे बंधू  भारतात राहिले. आता तब्बल 74 वर्षांनी हे दोन भाऊ पाकिस्तानमधील गुरुद्वारा दरबार साहिबला भारताशी जोडणाऱ्या कर्तारपूर कॉरिडोरमध्ये पुन्हा भेटले. आता 74 वर्षांनी दोघांना एकमेकांबद्दल कशीबशी माहिती मिळाली आणि त्यांची भेट झाली. या भेटीनंतर दोघांनी दोन्ही देशांच्या सरकारांचे आभार मानले आहेत.

भारत-पाकिस्तान फाळणी झाली अन् दोन भाऊ वेगळे झाले; 74 वर्षांनंतर भेटले अन् हमसून हमसून रडले, व्हिडीओ व्हायरल

महत्त्वाच्या बातम्या

Priyanka Gandhi and Pralhad Joshi: प्रियांका गांधींच्या भाषणातील 'ते' वाक्य भाजपला का झोंबलं? शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींबाबतचा नेमका वाद काय?
प्रियांका गांधींच्या भाषणातील 'ते' वाक्य भाजपला का झोंबलं? शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींबाबतचा नेमका वाद काय?
Maharashtra Live News Updates: अतिवृष्टीग्रस्त पालघरसाठी विशेष पॅकेज, कायमस्वरूपी उपाययोजनांना गती
Maharashtra Live News Updates: अतिवृष्टीग्रस्त पालघरसाठी विशेष पॅकेज, कायमस्वरूपी उपाययोजनांना गती
CWG 2026: वयाच्या दुसऱ्या वर्षी पोलिओशी झुंज, हुंड्यासाठी छळ अन् वारंवार मारहाण, नवऱ्याने दोन लेकरांसह घराबाहेर काढलं, मात्र भारताच्या लेकीनं चाळीशीत देशाचे नाव जगात उंचावलं!
वयाच्या दुसऱ्या वर्षी पोलिओशी झुंज, हुंड्यासाठी छळ अन् वारंवार मारहाण, नवऱ्याने दोन लेकरांसह घराबाहेर काढलं, मात्र भारताच्या लेकीनं चाळीशीत देशाचे नाव जगात उंचावलं!
Renuka Chowdhury On Kangana Ranaut: 'भाजप महिलांसोबत प्रत्यक्षात काय करतं, हे तुला कळेल लवकरच...'; हिंदू तरुणींना वाट्टेल ते बोलणाऱ्या कंगना रनौतला काँग्रेसच्या खासदारानं झोड झोड झोडलं
'भाजप महिलांसोबत प्रत्यक्षात काय करतं, हे तुला कळेल लवकरच...'; हिंदू तरुणींना वाट्टेल ते बोलणाऱ्या कंगना रनौतला काँग्रेसच्या खासदारानं झोड झोड झोडलं

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमेरिका आणि सौदी अरेबियाचे आता इराकमध्ये हवाई हल्ले; इराणने प्रत्युत्तरात अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, भीषण युद्धाला अचानक 'इराक वळण' कसं मिळालं?
अमेरिका आणि सौदी अरेबियाचे आता इराकमध्ये हवाई हल्ले; इराणने प्रत्युत्तरात अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, भीषण युद्धाला अचानक 'इराक वळण' कसं मिळालं?
IPL Trade Deal CSK and MI : हार्दिक पांड्याच्या बदल्यात 2 खेळाडू अन् 10 कोटी रुपयांची मागणी; चेन्नई आणि मुंबईच्या ट्रेडने सगळे चक्रावले!
हार्दिक पांड्याच्या बदल्यात 2 खेळाडू अन् 10 कोटी रुपयांची मागणी; चेन्नई आणि मुंबईच्या ट्रेडने सगळे चक्रावले!
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या मुलाचं लग्नाआधी शुद्धीकरण, पारंपरिक कुंडात होणाऱ्या बायकोसोबत स्नानाचा विधी, PHOTOs
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या मुलाचं लग्नाआधी शुद्धीकरण, पारंपरिक कुंडात होणाऱ्या बायकोसोबत स्नानाचा विधी, PHOTOs
Maharashtra Weather Updates: आजपासून 31 जुलैपर्यंत मान्सूनचा जोर वाढणार, रायगड, ठाणे, पालघरमध्ये पावसाची तीव्रता अधिक; देवेंद्र फडणवीसांचे महत्वाचे निर्देश
आजपासून 31 जुलैपर्यंत मान्सूनचा जोर वाढणार, रायगड, ठाणे, पालघरमध्ये पावसाची तीव्रता अधिक; देवेंद्र फडणवीसांचे महत्वाचे निर्देश
Priyanka Gandhi and Pralhad Joshi: प्रियांका गांधींच्या भाषणातील 'ते' वाक्य भाजपला का झोंबलं? शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींबाबतचा नेमका वाद काय?
प्रियांका गांधींच्या भाषणातील 'ते' वाक्य भाजपला का झोंबलं? शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींबाबतचा नेमका वाद काय?
Kangana Ranaut On CJP Saurav Das: दिल्लीच्या आंदोलनाचा हिरो सौरव दासला कंगना तोंडाला येईल ते बोलली, 'हा विद्यार्थी? बेकार, बेरोजगार... याच्या वयात माझ्याकडे दोन राष्ट्रीय पुरस्कार...'
दिल्लीच्या आंदोलनाचा हिरो सौरव दासला कंगना तोंडाला येईल ते बोलली, 'हा विद्यार्थी? बेकार, बेरोजगार... याच्या वयात माझ्याकडे दोन राष्ट्रीय पुरस्कार...'
India CWG 2026 : कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारत सुसाट! गुलवीरने रचला इतिहास, हरजिंदरनेही उंचावला तिरंगा, सहाव्या दिवशी अखेर पदकांची संख्या झाली डझनभर
कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारत सुसाट! गुलवीरने रचला इतिहास, हरजिंदरनेही उंचावला तिरंगा, सहाव्या दिवशी अखेर पदकांची संख्या झाली डझनभर
Mira Road Crime News : मीरा-भाईंदरमध्ये नामांकित शाळेसमोरील स्पामध्ये तरुणींची संशयास्पद ये-जा, पोलिसांनी धाड टाकताच देहव्यापाराचा पर्दाफाश
मीरा-भाईंदरमध्ये नामांकित शाळेसमोरील स्पामध्ये तरुणींची संशयास्पद ये-जा, पोलिसांनी धाड टाकताच देहव्यापाराचा पर्दाफाश
Embed widget