एक्स्प्लोर

ONGC Chopper : ओएनजीसीच्या हेलिकॉप्टरची अरबी समुद्रात इमर्जन्सी लँडिंग, चार जणांचा मृत्यू तर पाच जणांना वाचवण्यात यश

ONGC Chopper: ओएनजीसीच्या पवन हंस हेलिकॉप्टरची मुंबईजवळील अरबी समुद्रात इमर्जन्सी लँडिंग करावी लागली आहे. हेलिकॉप्टरमध्ये दोन क्रू पायलट आणि सात प्रवासी होते.

ONGC Chopper Accident : ओएनजीसीच्या  (ONGC)  पवन हंस हेलिकॉप्टरची  (Pawan Hans Helicopter)  मुंबईजवळील अरबी समुद्रात इमर्जन्सी लँडिंग करावी लागली. यावेळी हेलिकॉप्टरचा अपघात झाल्यानं  चार जणांचा मृत्यू झाला. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. हेलिकॉप्टरमध्ये दोन  पायलट आणि सात ओएनजीसीचे कर्मचारी होते. आतापर्यंत नऊ जणांपैकी पाच जणांना वाचवण्यात यश आले आहे.   

मुंबई पश्चिमेकडील सागर किरण ऑईल रिगजवळ हा अपघात झाला.  कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्लोटर्सच्या मदतीने हेलिकॉप्टरला काही वेळ बुडण्यापासून वाचवण्यात यश आले ज्यामुळे पाच  जणांना वाचवण्यात यश आले.  त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

नौदलाच्या एका हेलिकॉप्टरमधून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ओएनजीसीच्या पवन हंस हेलिकॉप्टरची मुंबईजवळील अरबी समुद्रात इमर्जन्सी लँडिंग करावी लागली आहे. 

नौदलाने मुंबईपासून 60 नॉटिकल मैल दूर ओएनजीसीच्या हेलिकॉप्टरमधील प्रवाशांना वाचवण्यासाठ एएलएच हेलिकॉप्टर आणि भारतीय नौदलाच्या जहाज तेगची मदत घेतली. तसेच एका जहाजाला मुंबईतून बचावासाठी आणखी एका जहाजाची मदत असल्याचे सांगितले आणि यशस्वीरित्या बचावकार्य राबवले.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोस्ट गार्डच्या (Coast Guard) विमानांनी लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी लाईफ राफ्ट समुद्रात सोडले. समुद्र बचाव समन्वय केंद्राने  (Mumbai) आंतरराष्ट्रीय (International Security) नेटला देखील सक्रिय केले. दरम्यान, कोणत्या परिस्थितीत इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ओएनजीसीची अरबी समुद्रात अनेक रिग आहेत. 

संबंधित बातम्या :

ONGC Chopper: ओएनजीसीच्या हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग; 9 पैकी 6 जणांना वाचवण्यात यश, बचावकार्य सुरू आहे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!

विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं

एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!

सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये

metaverse

व्हिडीओ

Ravindra Waykar : मंगेश पडिलकरजवळचा फोन निवडणूक अधिकाऱ्याचा? ड्रायव्हर बोलवण्यासाठी फोन वापरल्याचा दावाMaharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 04 PMAnandache Paan : माणूस 'असा' का वागतो? पुस्तकाच्या लेखिका Anjali Chipalkatti यांच्यासोबत खास गप्पाBhaskar Jadhav On Nana Patole :

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा

खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 

Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 

Embed widget