एक्स्प्लोर

BSF जवानापाठोपाठ CRPF जवानाचा व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली : बीएसएफ जवान तेजबहादूर यांच्यानंतर आता मथुरेतील सीआरपीएफच्या जवानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जीत सिंह असं या जवानाचं नाव असून त्याने या व्हिडिओद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर आपल्या समस्या मांडल्या आहेत. VIDEO : काळीज पिळवटून टाकणारा BSF जवानाचा व्हिडीओ व्हायरल तेज बहादूर यांनी जेवणासाठी आलेलं सामान वरिष्ठ अधिकारी बाजारात विकत असल्याचा आरोप केला होता. तरजीत सिंह यांनी या व्हिडीओद्वारे लष्कर आणि सीआरपीएफच्या जवानांना मिळणाऱ्या सुविधांमधील तफावतीवर बोट ठेवलं आहे. पेन्शनसह ज्या सुविधा लष्कराला मिळतात त्या सीआरपीएफच्या जवानांनाही मिळाव्यात, अशी मागणी जीतसिंह यांनी पंतप्रधान मोदींकडे केली आहे

2 मिनिट 51 सेकंदाच्या या व्हिडीओत जीत सिंह म्हणतात, "मित्रांनो, मी कॉन्स्टेबल जीत सिंह. सेंट्रल रिझर्व्ह पोलिस फोर्सचा जवान आहे. मला तुमच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत एक संदेश पोहोचवायचा आहे. मित्रांनो, लष्कारालाही पेन्शन आहे. पण आम्हाला मिळणारी पेन्शनही बंद झाली आहे. 20 वर्षांनंतर निवृत्त झाल्यावर आम्ही काय करणार?"

सीआरपीएफचं व्हायरल व्हिडीओवर स्पष्टीकरण हा व्हिडीओ सीआरपीएफच्या जवानाचाच आहे. ऑक्टोबर 2016 मध्ये हा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला होता. या जवानाची पोस्टिंग सध्या कुठे आहे, याचा आम्ही तपास करत आहे, असं सीआरपीएफने म्हटलं आहे.

जवानच बेशिस्त असल्याचा बीएसएफचा आरोप

व्हिडीओनंतर जीत सिंह यांच्यावर दबाव टाकला? मूळचे मथुराचे असलेले जीत सिंहने 2012 मध्ये सीआरपीएफमध्ये सामील झाले होते. या व्हिडीओसंदर्भात एबीपी न्यूजने जीत सिंह यांच्याशी संपर्क साधला. व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर त्यांच्यावरही दबाव टाकला का, या प्रश्नावर ते म्हणाले की, माझी तक्रार अधिकाऱ्यांबाबत नाही तर सरकारबाबत आहे.

'मी बेशिस्त होतो तर मला पुरस्कार का दिले', जवानाचा बीएसएफला सवाल

पाहा व्हिडीओ

महत्त्वाच्या बातम्या

'भाजपच्या जवळपास 100 खासदारांवर फौजदारी गुन्हे पोलिसांनी त्यांच्यावर पहिल्यांदा उर्जा केंद्रीत करावी..' मोदींवर टिप्पणी करणाऱ्या मुलीविरुद्धच्या एफआयआरला काॅकरोच जनता पार्टीचा विरोध
'भाजपच्या जवळपास 100 खासदारांवर फौजदारी गुन्हे पोलिसांनी त्यांच्यावर पहिल्यांदा उर्जा केंद्रीत करावी..' मोदींवर टिप्पणी करणाऱ्या मुलीविरुद्धच्या एफआयआरला काॅकरोच जनता पार्टीचा विरोध
Omar Abdullah : ओमर अब्दुल्ला आणि पत्नी पायल यांच्या घटस्फोटावर सुप्रीम कोर्टाचं शिक्कामोर्तब, 17 वर्षांपासून विभक्त
ओमर अब्दुल्ला आणि पत्नी पायल यांच्या घटस्फोटावर सुप्रीम कोर्टाचं शिक्कामोर्तब, 17 वर्षांचा वाद निकाली
Video: 'दक्षिणा दानपेटीत नको खिशात द्या..' खासदार पप्पू यादव पुजाऱ्याच्या वेशात आंदोलन करत देणगी घेऊन पळाले, खासदारांनी पकडलं; राम मंदिरातील लुटीवरून संसदेच्या दारात विरोधकांचे अभिनव आंदोलन
Video: 'दक्षिणा दानपेटीत नको खिशात द्या..' खासदार पप्पू यादव पुजाऱ्याच्या वेशात आंदोलन करत देणगी घेऊन पळाले, खासदारांनी पकडलं; राम मंदिरातील लुटीवरून संसदेच्या दारात विरोधकांचे अभिनव आंदोलन
Maharashtra Live Breaking Marathi News: लोकसभेनंतर राज्यसभेतही परीक्षा सुधारणा विधेयक मंजूर, मुलांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना सोडणार नाही; पंतप्रधान मोदींचा व्हिडीओ संदेश
Maharashtra Live Breaking Marathi News: लोकसभेनंतर राज्यसभेतही परीक्षा सुधारणा विधेयक मंजूर, मुलांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना सोडणार नाही; पंतप्रधान मोदींचा व्हिडीओ संदेश

व्हिडीओ

Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'भाजपच्या जवळपास 100 खासदारांवर फौजदारी गुन्हे पोलिसांनी त्यांच्यावर पहिल्यांदा उर्जा केंद्रीत करावी..' मोदींवर टिप्पणी करणाऱ्या मुलीविरुद्धच्या एफआयआरला काॅकरोच जनता पार्टीचा विरोध
'भाजपच्या जवळपास 100 खासदारांवर फौजदारी गुन्हे पोलिसांनी त्यांच्यावर पहिल्यांदा उर्जा केंद्रीत करावी..' मोदींवर टिप्पणी करणाऱ्या मुलीविरुद्धच्या एफआयआरला काॅकरोच जनता पार्टीचा विरोध
एकतर मंत्रालयाच्या उपहारगृहाचा परवाना रद्द करा, अथवा...; फेरतपासणीनंतर हायकोर्टाने FDA अधिकाऱ्यांना झापलं
एकतर मंत्रालयाच्या उपहारगृहाचा परवाना रद्द करा, अथवा...; फेरतपासणीनंतर हायकोर्टाने FDA अधिकाऱ्यांना झापलं
Bhiwandi Building Collapses: तीन दिवस हॉटेलमध्ये झोपले, पण आज इमारतीचं काम पाहायला जाताच बिल्डींग कोसळली; संतोष पांडेचा मृत्यू, सर्वत्र हळहळ
तीन दिवस हॉटेलमध्ये झोपले, पण आज इमारतीचं काम पाहायला जाताच बिल्डींग कोसळली; संतोष पांडेचा मृत्यू, सर्वत्र हळहळ
Video: 'दक्षिणा दानपेटीत नको खिशात द्या..' खासदार पप्पू यादव पुजाऱ्याच्या वेशात आंदोलन करत देणगी घेऊन पळाले, खासदारांनी पकडलं; राम मंदिरातील लुटीवरून संसदेच्या दारात विरोधकांचे अभिनव आंदोलन
Video: 'दक्षिणा दानपेटीत नको खिशात द्या..' खासदार पप्पू यादव पुजाऱ्याच्या वेशात आंदोलन करत देणगी घेऊन पळाले, खासदारांनी पकडलं; राम मंदिरातील लुटीवरून संसदेच्या दारात विरोधकांचे अभिनव आंदोलन
शाळेच्या गच्चीवर अडकलेल्या शिक्षकाची थरारक सुटका; पुरामुळे 50 ते 60 घरांना पाण्याचा वेढा, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले
शाळेच्या गच्चीवर अडकलेल्या शिक्षकाची थरारक सुटका; पुरामुळे 50 ते 60 घरांना पाण्याचा वेढा, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले
Washim Crime News : गावातील तरूणावर जीव जडला; अनैतिक संबंधात अडथळा ठरणार्‍या पतीला शेतात बोलावलं; पत्नीने प्रियकराच्या मदतीने..., वाशिममधील घटना
गावातील तरूणावर जीव जडला; अनैतिक संबंधात अडथळा ठरणार्‍या पतीला शेतात बोलावलं; पत्नीने प्रियकराच्या मदतीने..., वाशिममधील घटना
तुकाराम मुंढेंचा मोर्चा आता शिक्षण संस्थांकडे; अमरावतीत विद्यापीठ अन् इंजिनिअरींग कॉलेजचे कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा आता शिक्षण संस्थांकडे; अमरावतीत विद्यापीठ अन् इंजिनिअरींग कॉलेजचे कँटीन सील
Ajinkya Rahane: 'संघात निवडीची असलेली चिंता, ती न संपणारी बॅग भरणे आणि परत रिकामी करणे, तुझा संयम अन्..' पत्नी राधिकाची अजिंक्यसाठी भावस्पर्शी पोस्ट
'संघात निवडीची असलेली चिंता, ती न संपणारी बॅग भरणे आणि परत रिकामी करणे, तुझा संयम अन्..' पत्नी राधिकाची अजिंक्यसाठी भावस्पर्शी पोस्ट
Embed widget