एक्स्प्लोर

सायरस इफेक्ट : तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही कंपनीला 'टाटा'

मुंबई : सायरस मिस्त्री यांना टाटा सन्सच्या चेअरमनपदावरुन हटवल्यानंतर आता तीन अधिकाऱ्यांनी कंपनीला 'टाटा' केला आहे. एचआर विभागाचे प्रमुख एनएस राजन यांनी राजीनामा दिला. त्यानंतर शनिवारी मधू कन्नन आणि निर्मल्या कुमार यांनीही टाटा सन्सला सोडचिठ्ठी दिली. या दोघांची टाटा सन्समध्ये भरती सायरस मिस्त्री यांच्या कार्यकाळातच झाली होती. सायरस मिस्त्री यांना पदावरुन हटवल्यानंतर कंपनीचं संचालक मंडळही बरखास्त करण्यात आले होते. 2013 साली मिस्त्री यांनी पाच सदस्यीय समूह कार्यकारी परिषद नेमली होती. राजन, कन्नन आणि निर्मल्या कुमार हे या परिषदेचे सदस्य होते. कन्नन टाटा सन्समध्ये बिझनेस डेव्हलपमेंट आणि कॉर्पोरेट गोष्टी पाहत होते, तर निर्मल्या कुमार स्ट्रॅटेजिक अॅडव्हाईसर होते. या दोघांनी टाटा सन्समधील सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. टाटा ग्रुपच्या वेबसाईटवरुनही राजीनामा दिलेल्या सर्वांची माहिती हटवण्यात आली आहे. मुकुंद राजन आणि हरीश भट्ट यांना नव्या जबाबदाऱ्या देण्यात आल्याची माहिती मिळते आहे. सायरस मिस्त्री यांना टाटा सन्सच्या चेअरमनपदावरुन हटवल्यानंतर रतन टाटा यांच्याकडे चार महिन्यांसाठी चेअरमनपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पुढील चेअरमन निवडीसाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. टाटा सन्सच्या आर्टिकल्स ऑफ असोसिएशन ऑफ टाटा सन्सच्या माहितीनुसार, रतन एन. टाटा, वेणू श्रीनिवासन, अमित चंद्रा, रोनेन सेन, कुमार भट्टाचार्य यांचा समावेश चेअरमन निवडीच्या समितीत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर

Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार

नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चागलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया

NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया

Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू

शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार

Embed widget