एनईएफटी ट्रान्जक्शवर कोणत्याही प्रकारचा चार्ज आजपासून लागणार नाही.
2/7
स्टेट बॅक ऑफ इंडियाकडून रेपो रेट शी संबंधित कर्जाच्या व्याजदरात 0.25 टक्के कपात करण्यात आली आहे.
3/7
आजपासून सोन्या-चांदीच्या दागिण्यांवर हॉलमार्क अनिवार्य असणार आहे.
4/7
स्टेट बॅकेचं जुनं मॅग्रेटिक स्ट्राइप कार्ड आजपासून बंद होणार आहे. बॅकेचं नव्या प्रणालीचे ईएमव्ही चीप असलेलं कार्ड फक्त सुरु राहणार आहे.
5/7
आधारकार्ड पॅनकार्डला लिंक करण्यासाठी मार्च 2020 पर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे.
6/7
रेल्वेच्या तिकीट दर आजपासून वाढणार आहेत. ही दरवाढ जास्तीत जास्त 4 पैशांची असणार आहे. नॉन एसी सेकेंड क्लास, स्लीपर क्लास, फर्स्ट क्लासचं भाडं प्रति किमी 1 पैशांनी वाढणार आहे.
7/7
रेल्वेचा इतर सर्व हेल्पलाईन क्रमांक बंद होणार असून आजपासून रेल्वेचा 139 हा एकच हेल्पलाईन नंबर असणार आहे.