एक्स्प्लोर
झाकीर नाईकबाबतचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर
मुंबईः इस्मामिक धर्मगुरु झाकीर नाईकच्या आयआरएफ संस्थेची माहिती देणारा अहवाल मुंबई पोलिसांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवला आहे. या अहवालात झाकीर नाईकवर धार्मिक तणाव भडकावण्यासोबतच गंभीर आरोप लावण्यात आले आहेत.
मुंबई पोलिसांनी झाकीर नाईकच्या आयआरएफ संस्थेसंदर्भातील प्राथमिक माहिती मुख्यमंत्र्यांना दिली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले होते. सरकार या अहवालाच्या आधारावर झाकीर नाईकविरुद्ध पाऊल उचलणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मुंबई पोलिसांनी दिलेल्या अहवालात झाकीर नाईकच्या संस्थेवर गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. झाकीर नाईककडून धार्मिक तेढ वाढवण्याचा प्रयत्न केला गेला. तसंच झाकीर नाईकचे अर्शी कुरेशी आणि आयसिस कनेक्शन असल्याचंही अहवालात पोलिसांनी नमूद केलं आहे. दरम्यान या अहवालानंतर मुख्यमंत्री या अहवालानंतर काय निर्णय घेतात, ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
संबंधित बातम्याः
झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनवर बंदीची शक्यता
तब्बल 55 दहशतवाद्यांच्या मुखात झाकीर नाईकचे नाव!
55 दहशतवादी झाकीर नाईकमुळे प्रेरित, एनआयएचा खुलासा
'झाकीर नाईक इस्लामला बदनाम करतो आहे'
50,000 रुपयात धर्मांतर, झाकीर नाईकच्या संस्थेवर आरोप
झाकीर नाईकचे निकटवर्तीय चालवत होते धर्मांतराची मोहीम!
'शेर का बच्चा है, तो स्टुडिओ के बाहर आ', झाकीर नाईकचं आव्हान
मी शांतीदूत, मात्र युद्धात आत्मघाती हल्ले योग्य : झाकीर नाईक
चिथवणीखोर भाषण देणाऱ्या झाकीर नाईकवर आयबीची करडी नजर
झाकीर नाईकची 'माझा'कडे एक्स्क्लुझिव्ह प्रतिक्रिया
'झाकीर नाईकच्या भाषणांची चौकशी करा', मुख्यमंत्र्यांचे मुंबई पोलीस आयुक्तांना आदेश
झाकीर नाईकच्या 'पीस' टीव्हीच्या प्रसारणावर बंदी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement