एक्स्प्लोर

दहावीच्या विद्यार्थ्याने वडिलांचे 46 लाख चोरुन मित्रांमध्ये वाटले!

विद्यार्थ्याने एका कामगाराच्या मुलाला सरसकट 15 लाख रुपये दिले, तर गृहपाठ करण्यात मदत करणाऱ्या मित्राला त्याने तीन लाखांची मदत केली.

भोपाळ : मध्य प्रदेशमध्ये दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने फ्रेण्डशीप डे फारच अनोख्या पद्धतीने साजरा केला. त्याने आपल्या वडिलांचे 46 लाख रुपये मित्रांना दान केले. आता ही रक्कम परत मिळवण्याचं काम पोलिसांच्या मदतीने सुरु आहे. संबंधित विद्यार्थ्याने एका कामगाराच्या मुलाला सरसकट 15 लाख रुपये दिले, तर गृहपाठ करण्यात मदत करणाऱ्या मित्राला त्याने तीन लाखांची मदत केली. 'टाइम्स ऑफ इंडिया' वृत्तपत्राने याविषयी बातमी दिली आहे. दानधर्म करणाऱ्या मुलाचे वडील व्यवसायाने बिल्डर आहेत. प्रॉपर्टी विक्रीतून मिळालेली 60 लाखांची रोकड त्यांनी कपाटात ठेवली होती. मात्र ही रक्कम अचानक सापडेनाशी झाल्यामुळे त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. बाहेरच्या व्यक्तीने चोरी केल्याची शक्यता पोलिसांना वाटत नव्हती. अखेर त्यांना हे गूढ उकलण्यात यश आलं. मात्र त्याने हे पैसे का वाटले, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. विद्यार्थ्याकडून रोकड मिळालेल्या एकाने नवीन कार विकत घेतली, तर 15 लाख मिळालेला कामगाराचा मुलगा बेपत्ता आहे. विद्यार्थ्याच्या शाळा आणि क्लासमधील जवळपास 35 जणांना रोख रकमेशिवाय स्मार्टफोन आणि चांदीची ब्रेसलेट्सही मिळाली. 'दानशूर' विद्यार्थ्याच्या वडिलांनी पोलिसांना मित्रांची यादी दिली असून त्यांच्याशी संपर्क साधला आहे. सर्वाधिक रक्कम मिळालेल्या पाच जणांच्या पालकांना पोलिसांनी समन्स बजावला आणि पाच दिवसात पैसे परत करण्यास बजावलं. सर्व जण अल्पवयीन असल्याने पोलिसांनी तक्रार दाखल केलेली नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut: देशाच्या राजकारणात ‘थ्री इडियट्स’, एक महाराष्ट्रात अन् दोन केंद्रात; संजय राऊतांची घणाघाती टीका
देशाच्या राजकारणात ‘थ्री इडियट्स’, एक महाराष्ट्रात अन् दोन केंद्रात; संजय राऊतांची घणाघाती टीका
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
CAG Report: रेल्वे कारभारावर CAGचा गंभीर ठपका! 19, 458 कोटींचा अनधिकृत खर्च, 20 हजारांहून अधिक सुरक्षा कामे रखडली; तर 89 % स्थानकांवर मूलभूत सुविधांचा अभाव
रेल्वे कारभारावर CAGचा गंभीर ठपका! 19, 458 कोटींचा अनधिकृत खर्च, 20 हजारांहून अधिक सुरक्षा कामे रखडली; तर 89 % स्थानकांवर मूलभूत सुविधांचा अभाव

व्हिडीओ

Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Latur Crime News: आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
Embed widget