एक्स्प्लोर

मोदक-वडापाव भारतीय पोस्ट खात्याच्या तिकिटांवर

भारतातील 24 खाद्यपदार्थांच्या पोस्ट तिकिटांमध्ये मोदक आणि वडापाव या पदार्थांना स्थान मिळालं आहे.

मुंबई : महाराष्ट्राची शान असलेले दोन पदार्थ पोस्टाच्या तिकिटांवरही झळकणार आहेत. भारतीय पोस्ट खात्यानं प्रदर्शित केलेल्या भारतातील 24 खाद्यपदार्थांच्या पोस्ट तिकिटांमध्ये मोदक आणि वडापाव या पदार्थांना स्थान मिळालं आहे. भारतीय पोस्ट खाते डिजीटल युगात मागे पडत असलं तरी, या खात्याचे काही उपक्रम सर्वांचंच लक्ष वेधून घेत असतात. पोस्ट विभाग दरवर्षी नवनवीन पोस्टाची तिकीटं प्रदर्शित करत असतं. यावेळी भारतीय खाद्यसंस्कृतीची झलक पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक खाद्य दिनी या स्टॅम्प्सचं प्रकाशन केलं. उकडीचे मोदक हा गणेशोत्सव किंवा संकष्टी-अंगारकीला महाराष्ट्रातील घराघरात केला जाणार गोडाचा पदार्थ आहे. त्यामुळे गणेशभक्तांच्या मनात या पदार्थाला वेगळंच स्थान आहे. उकडलेल्या तांदळाच्या पिठीत खोबऱ्याचं गोड सारण भरुन केल्या जाणाऱ्या मोदकांची चव अनेकांच्या जिभेवर रेंगाळते. दुसरीकडे, वडापाव हा मुंबईतील सर्वात लोकप्रिय पदार्थ आहे. अनेकांसाठी वडापाव म्हणजे एकवेळचं जेवण. घड्याळाच्या काट्यावर धावताना सर्वत्र मिळणारा वडापाव कुठेही पटकन खाता येतो आणि पोटाची भूक भागवता येते. कोणकोणत्या पदार्थांचा समावेश? हैदराबादी बिर्याणी बघारे बैंगन शेवया तिरुपतीचे लाडू इडली डोसा पोंगल ढोकळा राजभोग दालबाटी लिट्टी चोखा गोलगप्पा मोदक वडापाव सरसों दा साग, मक्के की रोटी मोतिचूर लाडू पोहा जलेबी पेढा संदेश ठेकुआ मालपोआ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ratnagiri Rains: रत्नागिरीला पावसानं झोडपलं; दिवसभरात मुसळधार पावसाचा इशारा, जिल्ह्यातील शाळांना सुट्टी
रत्नागिरीला पावसानं झोडपलं; दिवसभरात मुसळधार पावसाचा इशारा, जिल्ह्यातील शाळांना सुट्टी
सिंधुदुर्गात भयावह परिस्थिती; घरांना पुराच्या पाण्याने वेढले, अनेक नद्यांनी इशारा पातळी ओलांडली!
सिंधुदुर्गात भयावह परिस्थिती; घरांना पुराच्या पाण्याने वेढले, अनेक नद्यांनी इशारा पातळी ओलांडली!
Mumbai Schools Heavy rain : मुंबई पालिकेच्या शाळांना सुट्टी, सकाळच्या सत्रातील शाळांना सुट्टी जाहीर
Mumbai Schools Heavy rain : मुंबई पालिकेच्या शाळांना सुट्टी, सकाळच्या सत्रातील शाळांना सुट्टी जाहीर
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Thane To CSMT Railway Update : ठाणे ते सीएसएमटी आणि सीएसएमटीहून ठाण्याकडे लोकल रवानाThane To CSMT Canceled : ठाणे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या रेल्वे रद्दMumbai Schools Heavy rain : मुंबई पालिकेच्या शाळांना सुट्टी, सकाळच्या सत्रातील शाळांना सुट्टी जाहीरPanchavati Express Canceled : मनमाडहून मुंबईला येणारी पंचवटी एक्सप्रेस रद्द

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ratnagiri Rains: रत्नागिरीला पावसानं झोडपलं; दिवसभरात मुसळधार पावसाचा इशारा, जिल्ह्यातील शाळांना सुट्टी
रत्नागिरीला पावसानं झोडपलं; दिवसभरात मुसळधार पावसाचा इशारा, जिल्ह्यातील शाळांना सुट्टी
सिंधुदुर्गात भयावह परिस्थिती; घरांना पुराच्या पाण्याने वेढले, अनेक नद्यांनी इशारा पातळी ओलांडली!
सिंधुदुर्गात भयावह परिस्थिती; घरांना पुराच्या पाण्याने वेढले, अनेक नद्यांनी इशारा पातळी ओलांडली!
Mumbai Schools Heavy rain : मुंबई पालिकेच्या शाळांना सुट्टी, सकाळच्या सत्रातील शाळांना सुट्टी जाहीर
Mumbai Schools Heavy rain : मुंबई पालिकेच्या शाळांना सुट्टी, सकाळच्या सत्रातील शाळांना सुट्टी जाहीर
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Who is Bollywood No. 1 Actor :  शाहरुख, आमीर की आणखी कोण? बॉलिवूडचा नंबर वनचा अभिनेता कोण? कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राने नावच उघड केलं
शाहरुख, आमीर की आणखी कोण? बॉलिवूडचा नंबर वनचा अभिनेता कोण? कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राने नावच उघड केलं
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Embed widget