एक्स्प्लोर

Bachchu Kadu Protest | दिव्यांगांसाठी आमदार बच्चू कडूंचा दिल्लीतील महाराष्ट्र सदनावर कब्जा

या आंदोलनाच्या वेळी दिल्लीच्या हिंदू महासभा भवनात 10 हजारांच्यावर दिव्यांग आंदोलक जमा झाले होते. मात्र या ठिकाणी पोलीस आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे बच्चू कडू यांनी गनिमी कावा पद्धतीने महाराष्ट्र सदनाचा ताबा घेतला.

नवी दिल्ली : प्रहार संघटनेचे अध्यक्ष तथा आमदार बच्चू कडू यांनी आता दिव्यांगांच्या विविध मागण्यासाठी थेट दिल्लीत धडक दिली आहे. आज क्रांतीदिनी दिल्लीतील अतिमहत्त्वाचे ठिकाण असलेल्या महाराष्ट्र सदनाचा ताबा आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात दिव्यांगांनी घेतला आहे. दिव्यांगांच्या मागण्यांसाठी आमदार बच्चू कडू यांनी महाराष्ट्र सदनच आपल्या ताब्यात घेतलं आहे. दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी दिव्यांग बांधवांसह बच्चू कडू दिल्लीत दाखल झाले आहेत. या आंदोलनात हजारोंच्या संख्येने दिव्यांग सहभागी झाले आहेत.  बच्चू कडू यांनी दोन वर्षापूर्वी दिव्यांग बांधवांचं मानधन वाढावं म्हणून आंदोलन केले होते. पण त्यावेळी फक्त आश्वासन दिले होते. मात्र त्या मागण्यांची अद्यापही पूर्तता न झाल्याने बच्चू कडू यांनी सरळ महाराष्ट्र सदनावरच कब्जा केला आहे. खासदार-आमदार यांचा मानधन वाढत आहे पण दिव्यांगांना फक्त 200 रूपये दिले जाते. हा दिव्यांगांचा अपमान आहे. त्यामुळे दिव्यांग बांधवांचं मानधन वाढवावे ही आमची प्रमुख मागणी आहे, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. या आंदोलनाच्या वेळी दिल्लीच्या हिंदू महासभा भवनात 10 हजारांच्यावर दिव्यांग आंदोलक जमा झाले होते. मात्र या ठिकाणी पोलीस आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे बच्चू कडू यांनी गनिमी कावा पद्धतीने महाराष्ट्र सदनाचा ताबा घेतला. या महाराष्ट्र सदनात हजारो अपंग बांधवांनी ठिय्या मांडला आहे. सद्यस्थितीत महाराष्ट्र सदनात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Bhagirath Chaudhary: भाजपच्या केंद्रीय कृषी राज्यमंत्र्यांनी आपल्याच मंत्रालयाकडून शेतीच्या अनुदानपोटी 99 लाख लाटले, बोभाटा होताच नाईलाजाने केले परत
भाजपच्या केंद्रीय कृषी राज्यमंत्र्यांनी आपल्याच मंत्रालयाकडून शेतीच्या अनुदानपोटी 99 लाख लाटले, बोभाटा होताच नाईलाजाने केले परत
Jitendra Singh on Rahul Gandhi : राहुल गांधी यांना पंतप्रधान बनण्याची महत्त्वाकांक्षा, जितेंद्र सिंह यांचा दावा, मोदींच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनाचं कारण सांगितलं...
राहुल गांधी यांना पंतप्रधान बनण्याची महत्त्वाकांक्षा, जितेंद्र सिंह यांचा लोकसभेत दावा
Video: अंधभक्त, इडियट ते अमित शाह 30 गाड्यांच्या ताफ्यातून जाताना थरथरत होते, राहुल गांधींच्या अत्यंत आक्रमक भाषणातील पाच मुद्दे; रिजिजू सातवेळा अन् सभापती बिर्लांनी 11 वेळा अडवत माईक सुद्धा बंद केला!

Delhi Protest : दिल्लीतील CJP आंदोलनाला पाकिस्तानच्या Gen Z चा पाठिंबा; भारत सरकारनं दिला पाकिस्तानला थेट इशारा
दिल्लीतील CJP आंदोलनाला पाकिस्तानच्या Gen Z चा पाठिंबा; भारत सरकारनं दिला पाकिस्तानला थेट इशारा

व्हिडीओ

Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: अंधभक्त, इडियट ते अमित शाह 30 गाड्यांच्या ताफ्यातून जाताना थरथरत होते, राहुल गांधींच्या अत्यंत आक्रमक भाषणातील पाच मुद्दे; रिजिजू सातवेळा अन् सभापती बिर्लांनी 11 वेळा अडवत माईक सुद्धा बंद केला!
Video: अंधभक्त, इडियट ते अमित शाह 30 गाड्यांच्या ताफ्यातून जाताना थरथरत होते, राहुल गांधींच्या अत्यंत आक्रमक भाषणातील पाच मुद्दे; रिजिजू सातवेळा अन् सभापती बिर्लांनी 11 वेळा अडवत माईक सुद्धा बंद केला!
Devendra Fadnavis : ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
मन हेलावणारी घटना... जलजीवन मिशनसाठीच्या खड्ड्यात पडून 3 वर्षीय चिमुकली ठार; आई-वडिलांचा आक्रोश, ग्रामस्थांचा संताप
मन हेलावणारी घटना... जलजीवन मिशनसाठीच्या खड्ड्यात पडून 3 वर्षीय चिमुकली ठार; आई-वडिलांचा आक्रोश, ग्रामस्थांचा संताप
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
धर्मेंद्र प्रधानांनी कधीच शिक्षण मंत्रालय चालवलं नाही ते फक्त आरएसएसनं चालवलं, देशातील प्रत्येक विद्यापीठाचा कुलगुरु आरएसएसचा माणूस, व्यवस्थेचा आत्माच ताब्यात घेतलाय; राहुल गांधींचा हल्लाबोल
धर्मेंद्र प्रधानांनी कधीच शिक्षण मंत्रालय चालवलं नाही ते फक्त आरएसएसनं चालवलं, देशातील प्रत्येक विद्यापीठाचा कुलगुरु आरएसएसचा माणूस, व्यवस्थेचा आत्माच ताब्यात घेतलाय; राहुल गांधींचा हल्लाबोल
पॅलेटगन वापराचे आदेश गृहमंत्र्यांचेच, राहुल गांधींचा दावा, तर तुम्ही एखाद्याची हत्या केली असं आम्ही म्हणू का? रिजीजूंचा पलटवार!
पॅलेटगन वापराचे आदेश गृहमंत्र्यांचेच, राहुल गांधींचा दावा, तर तुम्ही एखाद्याची हत्या केली असं आम्ही म्हणू का? रिजीजूंचा पलटवार!
Manoj Jarange Patil Maratha Reservation: ते नऊ ओबीसी मंत्री एक आले अन् म्हणाले मराठा समाजाला स्वतंत्र मंत्रालय देऊ नका, 29 ऑगस्टला नावं सांगेन: मनोज जरांगे पाटील
ते नऊ ओबीसी मंत्री एक आले अन् म्हणाले मराठा समाजाला स्वतंत्र मंत्रालय देऊ नका, 29 ऑगस्टला नावं सांगेन: मनोज जरांगे पाटील
Delhi Student Protest: चलो संसद आंदोलनात पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ; त्या जवानावर कारवाई होणार की नाही?
चलो संसद आंदोलनात पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ; त्या जवानावर कारवाई होणार की नाही?
Embed widget