एक्स्प्लोर

coronavirus | देशांतर्गत विमानसेवा 25 मार्चपासून बंद

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत विमानसेवा बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या अगोदरच सरकारने आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांवर बंदी घातली आहे.

मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता भारत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. उद्या मध्यरात्रीपासून कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आंतरराज्यीय विमान उड्डाणं बंद करण्यात आल्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे आता देशातील सर्व प्रकारची सार्वजनिक वाहतूक बंद झाली आहे. दरम्यान, अत्यावश्यक सेवेसाठी मालवाहतूक विमाने सुरू असणार आहेत. या पूर्वी केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांवर बंदी घातली आहे.

केंद्र सरकारने विमान कंपन्यांना सांगितले आहे की, एअरलाईन्स कंपन्यांनी विमान उड्डाणांची नियोजनं अशा प्रकारे करावे की, 25 मार्च रोजी 12 वाजण्यापूर्वीच सर्व विमाने विमानतळांवर असावीत. त्यामुळे या दिवशी सर्व विमान कंपन्यांना त्यांचे देशातील प्रवासी निश्चित ठिकाणी रात्री बारा वाजण्याआगोदरच उतरावे लागतील. केंद्र सरकारन दिलेल्या निर्देशानुसार कार्गो एअरलाइन्सवर याचा परिणाम होणार नाही.

देशातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. दिवसेंदिवस वाढत असलेला कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी राज्य शासनाकडून राज्यभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. ही भिती लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संचारबंदी लागू केली आहे. तसेच आजपासून जिल्ह्यांच्या सीमाही बंद करण्यात आल्या आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. 31 मार्चपर्यंत सर्व प्रवासी रेल्वे वाहतूक बंद करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. या दरम्यान मालगाड्या सुरू राहणार असणार आहे. याआधीच पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे तसेच कोकण रेल्वेने अनेक रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत.

कोरोनाला सहज घेऊ नका

कोरोना व्हायरस देशात जास्त पसरला तर त्याचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा आपल्याकडे आहे का? असं राज ठाकरेंनी विचारलं. काल थाळीनाद, घंटानादाला लोक एकत्र बाहेर जमले होते. कोरोनाचं प्रकरण सहज घेऊ नका. 31 मार्चपर्यंत सरकारने लॉकडाऊन केलं असलं तरी लोक ऐकत नाहीयेत. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ही तारीख आणखी पुढे जाऊ शकते, असा अंदाजही राज ठाकरेंनी वर्तवला.

राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची आकडेवारी

  • पिंपरी चिंचवड मनपा - 12
  • पुणे मनपा - 16
  • मुंबई - 39
  • नागपूर- 4
  • यवतमाळ - 4
  • नवी मुंबई - 3
  • कल्याण - 4
  • अहमदनगर - 2
  • रायगड - 1
  • ठाणे - 1
  • उल्हासनगर - 1
  • औरंगाबाद - 1
  • रत्नागिरी - 1
संबंधित बातम्या : Coronavirus | मुंबई लोकल पूर्णपणे बंद, देशभरातील रेल्वे वाहतूकही 31मार्चपर्यंत बंद Coronavirus | मास्क, हँड सॅनिटायझरच्या किमती केंद्र सरकारकडून निश्चित Lockdown and Curfew | लॉकडाऊन आणि कर्फ्यू यामध्ये फरक काय? Mumbai local shut down | Coronavirus | मुंबई लोकल पूर्णपणे बंद, रेल्वेचा मोठा निर्णय

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar on LPG gas price Hike: एलपीजी गॅसच्या दरात मोठी वाढ, शरद पवारांनी मोदींच्या वक्तव्याचा 'छुपा' अर्थ सांगितला, म्हणाले, 'टप्याटप्याने धक्का बसणार'
एलपीजी गॅसच्या दरात मोठी वाढ, शरद पवारांनी मोदींच्या वक्तव्याचा 'छुपा' अर्थ सांगितला, म्हणाले, 'टप्याटप्याने धक्का बसणार'
Odisha Vigilance Raid : कोट्यवधींची रोकड, 300 ग्रॅमहून अधिक सोनं, 5 इमारती अन् 13 भूखंड...; ओडिशातील अभियंत्याच्या घरावर छापा; संपत्ती पाहून अधिकारीही चक्रावले
कोट्यवधींची रोकड, 300 ग्रॅमहून अधिक सोनं, 5 इमारती अन् 13 भूखंड...; ओडिशातील अभियंत्याच्या घरावर छापा; संपत्ती पाहून अधिकारीही चक्रावले
LPG price Hike Gas Cylinder Rate: महागाई आता थेट दोनवेळच्या जेवणापर्यंत येऊन पोहोचली, एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ, गॅस किती रुपयांनी महागला?
महागाई आता थेट दोनवेळच्या जेवणापर्यंत येऊन पोहोचली, एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ, गॅस किती रुपयांनी महागला?
E85 Flex Fuel: 85 टक्के इथेनॉल मिश्रण असलेले फ्लेक्स फ्युएल सादर; पेट्रोलपेक्षा तब्बल 20 रुपयांनी स्वस्त, 'या' गाड्यांमध्ये चालणार
85 टक्के इथेनॉल मिश्रण असलेले फ्लेक्स फ्युएल सादर; पेट्रोलपेक्षा तब्बल 20 रुपयांनी स्वस्त, 'या' गाड्यांमध्ये चालणार

व्हिडीओ

Shivrajyabhishek Sohala 2026 : किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखो शिवभक्तांची मांदियाळी | Special Report
Khan Sir Case : चार दिवसानंतर खान सर कोर्टासमोर हजर... सगळं प्रकरण काय? | Special Report
Koyana Dam : कोयनेचं पाणी आटलं, 1952 सालचं जुनं बामणोली दिसलं Special Report
Ladki Bahin Yojana Beneficiary List Check : लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव हटवलं तर नाही ना? चेक करा!
Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe decision about Vada Pav: वडापाव, समोसे विकणाऱ्यांकडे तुकाराम मुंढेंची वक्रदृष्टी वळाली, एफडीएचा कारवाईचा इशारा, नेमकं कारण काय?
वडापाव, समोसे विकणाऱ्यांकडे तुकाराम मुंढेंची वक्रदृष्टी वळाली, एफडीएचा कारवाईचा इशारा, नेमकं कारण काय?
E85 Flex Fuel: 85 टक्के इथेनॉल मिश्रण असलेले फ्लेक्स फ्युएल सादर; पेट्रोलपेक्षा तब्बल 20 रुपयांनी स्वस्त, 'या' गाड्यांमध्ये चालणार
85 टक्के इथेनॉल मिश्रण असलेले फ्लेक्स फ्युएल सादर; पेट्रोलपेक्षा तब्बल 20 रुपयांनी स्वस्त, 'या' गाड्यांमध्ये चालणार
Gold Rate : पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर भारतीयांनी सोने खरेदीचा पॅटर्नच बदलला, एका कृतीने मार्केटमधील सप्लाय वाढला, सोने-चांदीचे दर झटक्यात घसरले
पंतप्रधान मोदींची चाल गेमचेंजर ठरली? फक्त एक आवाहन अन् सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण
Shashi Tharoor: 'त्याच्या प्रथम-श्रेणी विक्रमाच्या जवळपासही कोणी नाही तरी सुद्धा...' सरफराज खानला भारतीय संघातून वगळताच शशी थरुरांचा थेट सवाल
'त्याच्या प्रथम-श्रेणी विक्रमाच्या जवळपासही कोणी नाही तरी सुद्धा...' सरफराज खानला भारतीय संघातून वगळताच शशी थरुरांचा थेट सवाल
R. Ashwin on Suryakumar Yadav: जो न्याय रोहित, विराटला तोच न्याय सूर्याला का नाही? तुमची माणुसकी मेली का? BCCIवर अश्विन भडकला
जो न्याय रोहित, विराटला तोच न्याय सूर्याला का नाही? तुमची माणुसकी मेली का? BCCIवर अश्विन भडकला
Sunetra Pawar and Navneet Rana: राज्यसभेसाठी छगन भुजबळ 15 तास वेटिंगवर, नवनीत राणा अचानक सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राष्ट्रवादीत हालचालींना वेग
राज्यसभेसाठी छगन भुजबळ 15 तास वेटिंगवर, नवनीत राणा अचानक सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राष्ट्रवादीत हालचालींना वेग
ह्रदयद्रावक घटना... बारामतीत स्कुटी अन् आयशर टेम्पोची धडक; दोन सख्ख्या बहि‍णींचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
ह्रदयद्रावक घटना... बारामतीत स्कुटी अन् आयशर टेम्पोची धडक; दोन सख्ख्या बहि‍णींचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
LPG price Hike Gas Cylinder Rate: महागाई आता थेट दोनवेळच्या जेवणापर्यंत येऊन पोहोचली, एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ, गॅस किती रुपयांनी महागला?
महागाई आता थेट दोनवेळच्या जेवणापर्यंत येऊन पोहोचली, एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ, गॅस किती रुपयांनी महागला?
Embed widget