एक्स्प्लोर

Matchbox price hiked : महागाईचा भडका; आता काडीपेटीही महागणार

Matchbox Price : आधीच कोरोना संकटामुळे नोकरी-व्यावसायावर गदा आला असताना महागाईनं सर्वसामान्यांचं कंबरडे मोडलं आहे.

Matchbox Price : आधीच कोरोना संकटामुळे नोकरी-व्यावसायावर गदा आला असताना महागाईनं सर्वसामान्यांचं कंबरडे मोडलं आहे. त्यातच आता काडीपेटीची किंमतही वाढणार आहे. मागील 14 वर्षांपासून काडीपेटीच्या किंमतीत बदल झाला नव्हता. पण आता डिसेंबरपासून काडीपेटीची किंमत दुपट्ट होणार आहे. एक रुपयांना मिळणारी काडीपेटी आता दोन रुपयांना मिळेल. डिसेंबरपासून नवे दर लागू होणार आहेत.  2007 मध्ये काडीपेटीच्या किंमतीत बदल झाला होता. त्यावेळी 50 पैशांना मिळणारी काडीपेटी 1 रुपयाला झाली होती. मागील 14 वर्षांत प्रत्येक गोष्टींच्या किंमतीमध्ये बदल झाला. कदाचीत काडीपेटी एकमेव गोष्ट असेल ज्याच्या किंमतीमध्ये कोणताही बदल झालेला नसेल. मात्र, आता एक रुपयांना मिळणारी काडीपेटी दोन रुपयांना मिळेल. काडीपेटी उत्पादन करणाऱ्या पाच प्रमुख कंपन्यांच्या सहमतीनंतर दरवाढ निश्चित करण्यात आली. 

कच्चा मालाच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे काडीपेटीच्या किंमतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. काडीपेटी तयार करणाऱ्यांनी सांगितले की, काडीपेटी तयार करण्यासाठी विविध 14 कच्या मालांची गरज पडते. तसेच एक किलोग्रॅम फास्फोरसची किंमत 425 रुपयांवरुन 810 रुपये झाली आहे. तसेच मेणाची किंमतही 58 रुपयांवरुन 80 रुपये झाली आहे. बाहेरील बॉक्स बोर्डची किंमत 36 रुपयांवरुन 55 रुपये झाली आहे. तर आतील बॉक्स बोर्डची किंमत 32 रुपयांवरुन 58 रुपये इतकी झाली. कागद, पोटॅशिअम क्लोरेट आणि सल्फरच्या किंमतीमध्येही दहा तारखेंपासून वाढ झाली आहे. वाढत्या किंमतीमुळे आर्थिक गणित कोलमडलं आहे. त्यामुळे काडीपेटीच्या किंमतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.  

600 काडीपेटीचा बंडल सध्या 270ते 300 रुपयांच्या किंमतीमध्ये मिळत असल्याचं वीएस सेथुरथिनम यांनी सांगितलं. याच्यामध्ये 60 टक्के वाढ करुन 430-480 इतकी किंमत करण्यात आल्याचे सेथुरथिनम म्हणाले. यामध्ये 12 टक्के जीएसटी आणि वाहतूकीचा समावेश नसल्याचं सांगितलं.

हेही वाचा : 

Petrol Diesel Price Today : पेट्रोल-डिझेल दरवाढ सुरुच, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

आता टीव्ही पाहणंही महागणार! 1 डिसेंबरपासून चॅनल्स पाहणं 50 टक्के अधिक खर्चिक 

 

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार
CJP विद्यार्थी आंदोलकांना कायदेशीर आणि वैद्यकीय मदत करणार, देशभर वकिलांची फौज एकत्र करणार, कपिल सिब्बल यांच्याकडून कायदेशीर लढ्याला 1 कोटींचा निधी
सीजेपी विद्यार्थी आंदोलकांसाठी वकिलांचं देशव्यापी नेटवर्क उभारणार, कपिल सिब्बल यांच्याकडून एक कोटींचा निधी जाहीर
Indigo Flight Emergency Landing: दुबई-मुंबई इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये आपत्कालीन लँडिंग, कार्गो कंपार्टमेंटमधून धूर येताच पायलटचा निर्णय, विमानात 194 प्रवासी
दुबई-मुंबई इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये आपत्कालीन लँडिंग, कार्गो कंपार्टमेंटमधून धूर येताच पायलटचा निर्णय, विमानात 194 प्रवासी
NEET Paper Leak: नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातील फास्ट ट्रॅक कोर्टातील पहिल्या सुनावणीत काय घडलं? सुनावणी थेट 3 ऑगस्टला होणार,नेमकं कारण काय?
नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातील फास्ट ट्रॅक कोर्टातील पहिली सुनावणी लांबणीवर, नेमकं कारण काय?

व्हिडीओ

Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
Ambergris Seized : तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
20 हजारांची लाच मागितली, वन विभागातील दोन अधिकाऱ्यांसह मध्यस्थीलाही अटक; एसीबीची धडक कारवाई
20 हजारांची लाच मागितली, वन विभागातील दोन अधिकाऱ्यांसह मध्यस्थीलाही अटक; एसीबीची धडक कारवाई
NEET Paper Leak: नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातील फास्ट ट्रॅक कोर्टातील पहिल्या सुनावणीत काय घडलं? सुनावणी थेट 3 ऑगस्टला होणार,नेमकं कारण काय?
नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातील फास्ट ट्रॅक कोर्टातील पहिली सुनावणी लांबणीवर, नेमकं कारण काय?
Indigo Flight Emergency Landing: दुबई-मुंबई इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये आपत्कालीन लँडिंग, कार्गो कंपार्टमेंटमधून धूर येताच पायलटचा निर्णय, विमानात 194 प्रवासी
दुबई-मुंबई इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये आपत्कालीन लँडिंग, कार्गो कंपार्टमेंटमधून धूर येताच पायलटचा निर्णय, विमानात 194 प्रवासी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार
Cockroach Janata Party: तर आम्हाला पुन्हा एकदा सक्तीनं आंदोलनाला बसावं लागेल! काॅकरोच पार्टीचा अवघ्या काही तासांमध्ये मोदी सरकारला गर्भित इशारा, जेपी ड्डा आणि जितेंद्र सिंह यांनाही आठवण करून दिली!
तर आम्हाला पुन्हा एकदा सक्तीनं आंदोलनाला बसावं लागेल! काॅकरोच पार्टीचा अवघ्या काही तासांमध्ये मोदी सरकारला गर्भित इशारा, जेपी ड्डा आणि जितेंद्र सिंह यांनाही आठवण करून दिली!
Rohit Pawar: MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवार अन्न व औषध विभागाच्या कार्यालयात; तुकाराम मुंढे काय म्हणाले?
MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवार अन्न व औषध विभागाच्या कार्यालयात; तुकाराम मुंढे काय म्हणाले?
Embed widget