एक्स्प्लोर

पाकिस्तानची मोठी कारवाई : मसूद अजहरचा भाऊ आणि मुलासह 44 दहशतवाद्यांना अटक

कारवाईमध्ये पकडण्यात आलेल्या 44 दहशतवाद्यांपैकी मसूदचा भाऊ मुफ्ती अब्दुर रौफ आणि मुलगा हम्माद अजहरचा समावेश आहे, अशी माहिती पाकिस्तानचे गृह राज्यमंत्री शहरयार खान अफ्रिदी यांनी दिली आहे. मुफ्ती अब्दुरनेच मसुदला सोडवण्यासाठी IC-814 या विमानाचं अपहरण केलं होतं, अशी माहिती मिळाली आहे.

नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्याला जवाबदार असलेल्या जैश-ए-मोहम्मद या संघटनेचा प्रमुख मसूद अजहरच्या भावाला आणि मुलाला पाकिस्तानने अटक केली आहे. मसूदचा भाऊ आणि मुलासह विविध संघटनांच्या 44 दहशतवाद्यांना मंगळवारी अटक करण्यात आली आहे. जागतिक स्तरावरुन वाढत्या दबावानंतर पाकिस्तानने ही कारवाई केली आहे. कारवाईमध्ये पकडण्यात आलेल्या 44 दहशतवाद्यांपैकी मसूदचा भाऊ मुफ्ती अब्दुर रौफ आणि मुलगा हम्माद अजहरचा समावेश आहे, अशी माहिती पाकिस्तानचे गृह राज्यमंत्री शहरयार खान अफ्रिदी यांनी दिली आहे. मुफ्ती अब्दुरनेच मसुदला सोडवण्यासाठी IC-814 या विमानाचं अपहरण केलं होतं, अशी माहिती मिळाली आहे. भारताने गेल्या आठवड्यात पाकिस्तानला डॉजियर दिला होता. या डॉजियरमध्ये मुफ्ती अब्दुर रौफ आणि हम्माद अजहरचं नाव होतं. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली असल्याचं शहरयार खान म्हणाले. शिवाय कोणाच्या दबावात येऊन ही कारवाई करण्यात आली नसल्याचंही ते म्हणाले. बंदी घालण्यात आलेल्या सर्व संघटनांवर कारवाई केली जाईल, असं शहरयार खान म्हणाले. एफएटीएफकडे भारताने पाकिस्तानला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याची मागणी केली होती. मात्र एफटीएफएने पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये ठेवत चेतावनी दिली होती. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने ही कारवाई केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Mithilesh Desai Meets Narendra Modi: शरद पवारांनी रत्नागिरीच्या फणसकिंगला नरेंद्र मोदींना भेटवले; मोबाईलमध्ये काय दाखवले, कोण आहेत मिथिलेश देसाई?
शरद पवारांनी रत्नागिरीच्या फणसकिंगला नरेंद्र मोदींना भेटवले; मोबाईलमध्ये काय दाखवले, कोण आहेत मिथिलेश देसाई?
Sunetra Pawar: रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील

Embed widget