आतापर्यंत दोनवेळा झालेल्या लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा इतिहास काय?

Lok Sabha Speaker Election History
Lok Sabha Speaker Election: मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्ममध्ये लोकसभा अध्यक्षपदाची निवड आता औपचारिकता राहिली असली तरी या पदासाठी निवडणूक होण्याची शक्यता आहे. संसदेच्या इतिहासातील ही तिसरी निवडणूक असेल.
मुंबई : सोळाव्या लोकसभेत म्हणजे 2014 साली आणि सतराव्या लोकसभेत, 2019 साली भाजप मजबूत स्थितीत होता, स्पष्ट बहुमत होतं. त्यावेळी एनडीएकडे 300 पेक्षा जास्त जागा होत्या. काँग्रेससारखा सर्वात जुना पक्ष



