Lok Sabha 2024 : भाजपचे 'मिशन 400' अन् 'इंडिया' आघाडीचे आव्हान; राज्या-राज्यातील जागांचे गणित काय?

Lok Sabha Election 2024 BJP : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपकडून आता 400 हून अधिक जागा जिंकण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु ही कामगिरी करणे त्यांच्यासाठी अधिक आव्हानात्मक आहे.

Lok Sabha 2024 BJP vs Congress :  तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर भाजपने (BJP) आगामी लोकसभा निवडणुकीसाठीच्या (Lok Sabha Election 2024) तयारीला आणखी वेग दिला आहे. त्यादृष्टीने संघटनात्मक पातळीवर काम

Related Articles