India : भारताची चिंता वाढली! देशात प्रजनन दर झपाट्याने घटतोय, द लॅन्सेट जर्नलचा अहवाल, 2050 पर्यंत आव्हान?

India : लॅन्सेटचा हा अहवाल भारतीयांच्या प्रजनन क्षमतेबद्दल चिंता वाढवणारा आहे. येत्या काही दशकांत भारताची लोकसंख्या लक्षणीयरित्या कमी होऊ शकते असं म्हटलंय

India : भारत (India) हा सध्या जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा (India Population) देश आहे, जितक्या झपाट्याने भारताची लोकसंख्या वाढतेय. तितक्याच झपाट्याने भारतातील प्रजनन दरही (Fertility Rate) कमी होतोय. जी भारतासाठी

Related Articles