एक्स्प्लोर

LIC Kanyadan Policy: दररोज 121 रुपयांची करा बचत, अन् मुलीच्या लग्नासाठी मिळवा 27 लाख रुपये

LIC Kanyadan Policy: या पॉलिसीला (LIC Policy) नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

LIC Kanyadan Policy: जर तुम्ही तुमच्या मुलीसाठी नवीन वर्षात गुंतवणुकीचे नियोजन विचार करण्यासाठी महत्वाची माहिती आहे. मुलीच्या लग्नाची चिंता करणाऱ्यांसाठी एलआयसीनं (LIC) खास कन्यादान ही विमा पॉलिसी तयार केलेली आहे. या पॉलिसीला (LIC Policy) नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या योजनेचा उद्देश मुलीच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी पालकांना बचतीचे साधन उपलब्ध करून देणे आहे. तर, या पॉलिसीबाबत नेमक्या कोणत्या अटी ठेवण्यात आल्या आहेत. याशिवाय, या पॉलिसीचा फायदा काय? जाणून घेऊया. 

या पॉलिसीसाठी तुमच्या मुलीची वय कमीतकमी वर्ष आणि पालकांचं वय 30 वर्ष असणे आवश्यक आहे. ही पॉलिसी 25 वर्षांसाठी आहे. मात्र असे असले तरी विमाधारकाला फक्त 22 वर्षापर्यंतच प्रिमियम भरावा लागणार आहे. मुलीचे वय जेवढे जास्त असेल तेवढी या पॉलिसीची कालमर्यादा कमी होईल. ग्राहकांना परवडेल असे आकर्षक प्रिमियम या पॉलिसामध्ये उपलब्ध आहेत. दरम्यान, पॉलिसीधारकाचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुबियांना 20 लाख रुपये आणि आकस्मिक मृत्यू झाल्यास 5 लाख मिळतील. 

ही आवश्यक कागदपत्रे द्यावी लागतील
एलआयसीची कन्यादान पॉलिसी उघडण्यासाठी आधार कार्ड, उत्पन्नाचा पुरावा, ओळखपत्र आणि पासपोर्ट आकाराचा फोटो देणे आवश्यक आहे. याशिवाय, स्वाक्षरी केलेला अर्ज आणि जन्म प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

किती पैसे जमा करायचे? 
एलआयसीच्या कन्यादान पॉलिसीमध्ये तुम्हाला दररोज 121 रुपये म्हणजेच दरमहा 3600 रुपये जमा करावे लागतील. हा प्रीमियम पूर्ण केल्यावर, तुम्हाला तुमच्या मुलीच्या लग्नासाठी 27 लाख रुपये मिळतील.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SBI बँकेत मोठी भरती, 13735 जागांसाठी निघाली जाहिरात; लगेच करा अर्ज, जाणून घ्या डिटेल्स
SBI बँकेत मोठी भरती, 13735 जागांसाठी निघाली जाहिरात; लगेच करा अर्ज, जाणून घ्या डिटेल्स
ह्रदयद्रावक... विरारमध्ये PSI ने संपवले जीवन, पैठणमध्ये दोन चिमकुल्यांचा विहिरीत बुडून मृत्यू
ह्रदयद्रावक... विरारमध्ये PSI ने संपवले जीवन, पैठणमध्ये दोन चिमकुल्यांचा विहिरीत बुडून मृत्यू
Ajit Pawar : दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
धक्कादायक! 50 शाळकरी मुलांना घेऊन जाणारा बसचालक दारुच्या नशेत टल्ली; ट्रॅफिक हवालदारांमुळे अनर्थ टळला
धक्कादायक! 50 शाळकरी मुलांना घेऊन जाणारा बसचालक दारुच्या नशेत टल्ली; ट्रॅफिक हवालदारांमुळे अनर्थ टळला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour on Chhagan Bhujbal : मला खेळणं समजले का? भुजबळ आक्रमक, अजित पवारांवर संतापलेZero hour Uddhav Thackeray and Devendra Fadnavis:उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीत काय ठरलं?Sushama Andhare PC | जय श्रीरामच्या घोषणा, सुषमा अंधारेंना नागपूर विमानतळावर जिवे मारण्याची धमकीMumbai Andheri Accident : रस्ता ओलांडताना बाईकने उडवलं, तरुण डिव्हायडरवर पडला|CCTV

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SBI बँकेत मोठी भरती, 13735 जागांसाठी निघाली जाहिरात; लगेच करा अर्ज, जाणून घ्या डिटेल्स
SBI बँकेत मोठी भरती, 13735 जागांसाठी निघाली जाहिरात; लगेच करा अर्ज, जाणून घ्या डिटेल्स
ह्रदयद्रावक... विरारमध्ये PSI ने संपवले जीवन, पैठणमध्ये दोन चिमकुल्यांचा विहिरीत बुडून मृत्यू
ह्रदयद्रावक... विरारमध्ये PSI ने संपवले जीवन, पैठणमध्ये दोन चिमकुल्यांचा विहिरीत बुडून मृत्यू
Ajit Pawar : दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
धक्कादायक! 50 शाळकरी मुलांना घेऊन जाणारा बसचालक दारुच्या नशेत टल्ली; ट्रॅफिक हवालदारांमुळे अनर्थ टळला
धक्कादायक! 50 शाळकरी मुलांना घेऊन जाणारा बसचालक दारुच्या नशेत टल्ली; ट्रॅफिक हवालदारांमुळे अनर्थ टळला
फडणवीस-ठाकरेंच्या 7 मिनिटांच्या भेटीत नेमकं काय झालं? ठाकरेंचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा? साक्षीदार आमदाराने सगळंच सांगितलं
फडणवीस-ठाकरेंच्या 7 मिनिटांच्या भेटीत नेमकं काय झालं? ठाकरेंचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा? साक्षीदार आमदाराने सगळंच सांगितलं
Pravin Datke : लाडकी बहीण योजनेत तृतीयपंथींचाही समावेश करा, देवेंद्र फडणवीसांच्या लाडक्या आमदाराची मोठी मागणी
लाडकी बहीण योजनेत तृतीयपंथींचाही समावेश करा, देवेंद्र फडणवीसांच्या लाडक्या आमदाराची मोठी मागणी
Video: विधानपरिषदेत टशन... नाथाभाऊ म्हणाले उपकार नाही, तो माझा अधिकार; निलमताई म्हणाल्या दरडवायचं नाही
विधानपरिषदेत टशन... नाथाभाऊ म्हणाले उपकार नाही, तो माझा अधिकार; निलमताई म्हणाल्या दरडवायचं नाही
Wisconsin School Shooting : अवघ्या 15 वर्षीय शालेय विद्यार्थिनीनं शाळेत घुसून शिक्षिका आणि विद्यार्थिनीला हँडगनने गोळ्या घालून ठार केलं
अवघ्या 15 वर्षीय शालेय विद्यार्थिनीनं शाळेत घुसून शिक्षिका आणि विद्यार्थिनीला हँडगनने गोळ्या घालून ठार केलं
Embed widget