एक्स्प्लोर

लालू प्रसाद यादव यांच्या प्रकृतीत सुधारणा, तब्येत बिघडल्यानंतर एम्स रुग्णालयात दाखल

लालू प्रसाद यादव यांची प्रकृती बिघडल्यानंतर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आता त्यांची प्रकृती बरीच सुधारली आहे.

नवी दिल्ली : लालू प्रसाद यादव यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उशिरा दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. एम्समध्ये उपचार सुरु झाल्यानंतर लालू प्रसाद यादव यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.

लालू यादव यांची मोठी मुलगी मीसा भारती रुग्णालयात हजर असल्याचे सांगण्यात येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राबडी देवी, तेजस्वी यादव आणि मीसा भारती हे काल रात्री 12 वाजता एम्समधून घरी गेले. त्यानंतर मीसा सकाळी पुन्हा एम्समध्ये पोहोचली आहे.

बातम्यांनुसार फुफ्फुसांमध्ये पाणी भरल्यामुळे लालू यादव यांची प्रकृती खालावली. त्यानंतर हवाई रुग्णवाहिकेतून त्यांना रांची येथून एम्स येथे आणण्यात आले. त्यांच्यावर हृदयरोग तज्ज्ञ डॉ. राकेश यादव यांच्या देखरेखीखाली उपचार घेत असल्याचे सांगितले जात आहे. डॉक्टरांची तीच टीम लालू यादव यांच्यावर उपचार करीत आहे, जे आधी त्यांच्यावरही उपचार घेत आहेत.

गुरुवारी त्यांची तब्येत अचानक बिघडली होती. त्यांना श्वास घेण्यात त्रास होत होता. लालूंची प्रकृती खालावत असल्याने पार्टी आणि कुटुंबीय रांचीतील रिम्स हॉस्पिटलमध्ये सतत त्यांना भेट देत होते. लालू यादव यांची मोठी मुलगी मीसा भारती शुक्रवारी दुपारी वडिलांना भेटण्यासाठी रांची येथे पोहोचली. संध्याकाळी पत्नी राबडी देवी, तेज प्रताप आणि तेजस्वी रुग्णालयात लालू यांना भेटायला आले होते.

लालूची तब्येत पाहून राबडी देवींना अश्रू अनावर झाले. लालू यादव यांनी वयाची 75 वर्षे ओलांडली आहेत आणि त्यांचे आजारपण चिंतेचा विषय आहे. दरम्यान, रिम्समधील डॉक्टरांनी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, त्यांचा आजार गंभीर नाही, परंतु त्याच्या वयामुळे कुटुंब आणि पक्षाची चिंता वाढली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MIDC Manhole Death Special Report : धोधो पावसात मॅनहोलने घेतला बळी, जबाबदार  कोण?Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?Zero Hour Malvan Statue : मालवणमधील शिवरायांचा पुतळा कसा कोसळला? कारणं काय? आरोपी नेमकं कोण?Zero Hour Case Guest Center : संजय राऊतांवर अब्रुनुकसाना खटला दाखल करण्याची गरज होतीच - दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
Embed widget