एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Farmer Protest : "आम्ही तुमच्यासारखे मुर्ख नाही", पॉपस्टार रिहानाच्या ट्वीटवर भडकली कंगना

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ पॉप स्टार रिहानाने ट्वीट केले आहे. रिहानाच्या या ट्वीटवरून कंगनाने निशाणा साधला आहे.

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत शेतकरी आंदोलनाला 70 दिवस झाले आहे. दिल्लीच्या सिंघू, टिकरी आणि गाझीपूर सीमेवर काटेरी तार, बॅरिकेड्स आणि बोल्डर्स लावून पोलिसांनी तटबंदी केली आहे. एवढेच नाही तर पोलिसांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनस्थळी जाणारे सर्व रस्ते देखील बंद केले आहेत. या दरम्यान शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ पॉप स्टार रिहानाने ट्वीट केले आहे. रिहानाच्या या ट्वीटवरून कंगनाने निशाणा साधला आहे. "आम्ही तुमच्यासारखे मुर्ख नाही", अशी टीका केली.

पॉपस्टार रिहानाने आंदोलनस्थळी इंटरनेट बंदची बातमी शेअर करत ट्वीटमध्ये लिहिले की, "आपण या विषयावर का बोलत नाही?" असा सवाल उपस्थित करत #FarmersProtest हा हॅशटॅग वापरला आहे. रिहानाच्या या ट्वीटनंतर कंगना भडकली.

कंगना नेमकं काय म्हणाली?

कंगनाने ट्वीट केले, "या विषयावर कोणी बोलत नाही कारण आंदोलन करणारे शेतकरी नसून आतंकवादी आहे. जे भारताच्या एकतेला तोडण्याचा प्रयत्न करत आहे. ज्यामुळे चीन आपल्या देशावर हल्ला करेल आणि अमेरिकेसारखी चायनीज कॉलनी बनवेल. शांत रहा आम्ही तुमच्यासारखे मुर्ख नाही जो आपला देश विकू"

रिहाना कायमच सोशल मीडियावर विविध मुद्द्यावर व्यक्त होत असते. रिहानाने मंगळवारी म्यानमारच्या मुद्द्यावर देखील ट्वीट केले आहे.

या अगोदर कंगनाने ट्विटरवर अनेक बॉलिवूड कलाकारांवर निशाणा साधला आहे. काही दिवसांपूर्वीच गायक दिलजीत दोसांझ आणि अभिनेत्री प्रियंका चोप्रा यांच्यावर टीका केली. दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनादिवशी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान झालेल्या हिंसाचारावर भाष्य करणं कंगना रनौतला महागात पडलंय. शेतकऱ्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे सहा मोठ्या ब्रॅण्ड्सनी तिच्यासोबतचे आपले करार रद्द केले आहेत.

संबंधित बातम्या :

Tractor Rally Violence: शेतकऱ्यांबद्दलचं आक्षेपार्ह वक्तव्य कंगनाला महागात, सहा ब्रॅण्ड्सकडून करार रद्द

कोर्टाला हमी देऊनही कंगनाकडून सोशल मीडियाचा वापर, तक्रारदारांच्यावतीनं हायकोर्टात प्रतिज्ञापत्र

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?Zero Hour : राज्यावर 7.11 लाख कोटींचं कर्ज, सरकार आव्हानं कसं पेलणार?Zero Hour : आई राज्यसभेत, भाऊ-बहीण लोकसभेत, संपूर्ण गांधी कुटुंब संसदेतZero Hour : आरक्षण, बेरोजगारी,कर्ज, नव्या सरकारसमोर आव्हानांचा डोंगर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Embed widget