एक्स्प्लोर

Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राची मुंबईत चारवेळा रेकी अन् मुंबई-शिर्डी वंदे भारत उद्घाटन रनमध्येही प्रवास! संपूर्ण मार्गाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग; तीन मोबाईल आणि जप्त लॅपटॉपमध्ये काय काय सापडलं?

Jyoti Malhotra : तपास यंत्रणांच्या म्हणण्यानुसार, ज्योती मल्होत्रा ​2023 मध्ये चार वेळा मुंबईत आली होती. प्रत्येकवेळी तिने शहरातील वेगवेगळ्या भागांचे व्हिडिओ बनवले होते.

Jyoti Malhotra : पाकिस्तानसाठी हेरगिरी आणि गुप्तचर माहिती शेअर करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या युट्यूबर ज्योती मल्होत्राबद्दल तपास यंत्रणांना बरीच संवेदनशील आणि धक्कादायक माहिती मिळत आहे. 11 फेब्रुवारी 2023 रोजी, जेव्हा मुंबई-शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन झाले आणि वंदे भारत पहिल्यांदाच त्या मार्गावर सुरू झाली, तेव्हा ज्योतीने या पहिल्या रनमध्ये भाग घेतलाच नाही तर संपूर्ण मार्गाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग देखील केले. इतकेच नाही तर शिर्डी पोहोचल्यानंतरही तिने अनेक ठिकाणांचे व्हिडिओ आणि फोटोशूट केले. ही संपूर्ण कृती पूर्वनियोजित होती का? आणि त्याचा उद्देश संवेदनशील माहिती गोळा करणे होता का? याचा तपास आता सुरक्षा यंत्रणा करत आहेत.

2023 मध्ये चार वेळा मुंबईत येऊन तिच्यावर रेकीचा आरोप

तपास यंत्रणांच्या म्हणण्यानुसार, ज्योती मल्होत्रा ​2023 मध्ये चार वेळा मुंबईत आली होती. प्रत्येकवेळी तिने शहरातील वेगवेगळ्या भागांचे व्हिडिओ बनवले होते, तिच्याकडून तीन मोबाईल फोन आणि एक लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात फोटो आणि व्हिडिओ डेटा सापडला आहे.

ज्योती मुबंईत प्रवास कधी कधी केला?

  • 12 मे 2023 : तेजस राजधानी एक्सप्रेसने दिल्लीहून मुंबईत आली आणि 13 मे रोजी शहरातील काही भागांना भेट देऊन फोटो आणि व्हिडिओ काढले.
  • 20 जुलै 2023: गरीब रथ एक्सप्रेसने मुंबईत पोहोचली, काही दिवस राहिली आणि विविध भागांचे रेकॉर्डिंग केले.
  • 3 ऑक्टोबर 2023 : विमानाने मुंबईत आली आणि 22 दिवस राहिली. या काळात विमानतळ, मेट्रो आणि लोकल ट्रेनचे व्हिडिओ बनवले.
  • 25 ऑक्टोबर 2023 : विमानाने दिल्लीला परतली.
  • 2024  मध्ये तीन वेळा मुंबईत येऊन रेकी केल्याचा आरोप आहे.
  • जुलै 2024 मध्ये लक्झरी बसने मुंबईत पोहोचली
  • ऑगस्ट 2024 मध्ये अहमदाबादहून कर्णावती एक्सप्रेसने आली.
  • सप्टेंबर 2024 मध्ये नवी दिल्लीहून पंजाब मेलने प्रवास केला

ज्योती मल्होत्राचा पोलिस कोठडीतील मुक्काम चार दिवसांनी वाढला

दरम्यान, ज्योतीला 16 मे रोजी अटक करण्यात आली असून तिची कोठडी काल (23 मे) चार दिवसांनी वाढवण्यात आली आहे. पाच दिवसांच्या रिमांडवर असताना, हिसार पोलिसांव्यतिरिक्त, एनआयए, मिलिटरी इंटेलिजेंस, आयबी आणि इतर गुप्तचर संस्थांनी तिची चौकशी केली आहे. पहलगाम हल्ल्यापूर्वी आणि नंतर ती कोणाच्या संपर्कात होती? ती कोणाशी बोलली? तिचे मोबाईल शोधले जात आहेत. एनआयए तिला पहलगामलाही घेऊन जाऊ शकते. पहलगाम हल्ल्यापूर्वी ज्योतीने काश्मीरमधील त्या ठिकाणांचे व्हिडिओ बनवले कारण जिथे सैन्याची तैनाती किंवा हालचाल नव्हती. तपास यंत्रणा तपास करत आहे की ज्योतीने फक्त प्रवासाच्या उद्देशाने व्हिडिओ बनवले होते की त्यात पाकिस्तानी एजंटांसाठी कोड लपलेला होता.  

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election 2026: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
Video: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
Kolhapur Municipal Corporation Election: राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
BMC Election : बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
पुण्यात भाजप निवडणूक प्रमुखाच्या वार्डात बोगसगिरी; आरोपी तरुंगात, इकडे केंद्रावर झालं बोगस मतदान
पुण्यात भाजप निवडणूक प्रमुखाच्या वार्डात बोगसगिरी; आरोपी तरुंगात, इकडे केंद्रावर झालं बोगस मतदान

व्हिडीओ

Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय
Election Commission PC :पाडू यंत्र हे 2004 पासून हे यंत्र आम्ही नवीन आणलेलं नाही, आयोगाचं स्पष्टीकरण
Geeta Gawali Mumbai : अरुण गवळीची लेक निवडणुकीच्या रिंगणात, गीता गवळींनी व्यक्त केला विजयाचा विश्वास
Raj Thackeray Mumbai : ..आणि शाई पुसा, परत जा… मतदान करुन बाहेर पडताच राज ठाकरे संतापले

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election 2026: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
Video: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
Kolhapur Municipal Corporation Election: राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
BMC Election : बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
पुण्यात भाजप निवडणूक प्रमुखाच्या वार्डात बोगसगिरी; आरोपी तरुंगात, इकडे केंद्रावर झालं बोगस मतदान
पुण्यात भाजप निवडणूक प्रमुखाच्या वार्डात बोगसगिरी; आरोपी तरुंगात, इकडे केंद्रावर झालं बोगस मतदान
PADU यंत्र 2004 पासून, मार्कर 2011 पासून मार्कर वापरला जात आहे, 2 टक्के ईव्हीएम खराब आहेत मान्य करतो, 10 वर्षात बदलली नाहीत: दिनेश वाघमारे, मुख्य निवडणूक आयुक्त
PADU यंत्र 2004 पासून, मार्कर 2011 पासून मार्कर वापरला जात आहे, 2 टक्के ईव्हीएम खराब आहेत मान्य करतो, 10 वर्षात बदलली नाहीत: दिनेश वाघमारे, मुख्य निवडणूक आयुक्त
Sanjay Raut : रवींद्र चव्हाण कमळ चिन्ह शर्टवर लावून मतदान केंद्रात, संजय राऊतांकडून रवींद्रन लुंगीवाले उल्लेख करत निवडणूक आयोगावर हल्लाबोल
रवींद्र चव्हाण कमळ चिन्ह शर्टवर लावून मतदान केंद्रात, संजय राऊतांकडून रवींद्रन लुंगीवाले उल्लेख करत निवडणूक आयोगावर हल्लाबोल
महापालिकांसाठी मतदान सुरू असतानाच जळगावात गोळीबार; पोलिसांची फौज दाखल, SP रेड्डींनी दिली माहिती
महापालिकांसाठी मतदान सुरू असतानाच जळगावात गोळीबार; पोलिसांची फौज दाखल, SP रेड्डींनी दिली माहिती
'शहा सेनेचे' लोक भाजपच्या लोकांना ठेचताना दिसत आहेत, त्याकडे लक्ष द्या, आम्ही मुंबई आणि मराठी रक्षणासाठी रस्त्यावर आहोत; सीएम फडणवीसांच्या ‘ठेचून काढू’वर राऊतांचा गर्भित इशारा
'शहा सेनेचे' लोक भाजपच्या लोकांना ठेचताना दिसत आहेत, त्याकडे लक्ष द्या, आम्ही मुंबई आणि मराठी रक्षणासाठी रस्त्यावर आहोत; सीएम फडणवीसांच्या ‘ठेचून काढू’वर राऊतांचा गर्भित इशारा
Embed widget