एक्स्प्लोर

जे. पी. नड्डा भाजपचे नवे कार्यकारी अध्यक्ष, पण राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहाच

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशामध्ये भाजपाने मिळवलेल्या यशामध्ये जे. पी. नड्डा यांचा मोलाचा वाटा आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपानं 80 पैकी तब्बल 62 जागा जिंकल्या आहेत.

नवी दिल्ली : अमित शाहांकडे गृहमंत्रिपदाची जबाबदारी दिल्यानंतर भाजपच्या कार्यकारी अध्यक्षपदी कोण याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहीले होते. अखेर भाजपाच्या संसदीय बैठकीत भाजपचे जेष्ठ नेते जे. पी. नड्डा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. अमित शाहांनंतर जे. पी. नड्डा यांची भाजपच्या कार्यकारी अध्यक्षपदाटी धुरा सांभाळतील. दरम्यान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहच असणार आहेत. भाजपचे खासदार अमित शाह यांच्या खांद्यावर केंद्रीय गृहमंत्रिपदाची धुरा सोपवण्यात आल्यानं, अध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार याकडे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती. अखेर शर्यतीत सर्वात आघाडीवर असणाऱ्या जे. पी. नड्डा यांची मोदींच्या उपस्थितीत कार्यकारी अध्यक्ष म्हणून घोषणा करण्यात आली. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशामध्ये भाजपाने मिळवलेल्या यशामध्ये जे. पी. नड्डा यांचा मोलाचा वाटा आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपानं 80 पैकी तब्बल 62 जागा जिंकल्या आहेत. अमित शहांच्या यांची गृहमंत्रीपदी नियुक्ती केल्यानंतर आपल्याकडील पक्षाध्यक्षपदाची जबाबदारी अन्य व्यक्तीकडे सोपवावी, असे शाह यांनी सांगितले होते. त्यानुसार पक्षाच्या संसदीय मंडळाने जे.पी. नड्डा यांची नियुक्ती पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले. J P Nadda | जे पी नड्डा भाजपचे कार्यकारी अध्यक्ष, भाजपच्या संसदीय बोर्डाचा निर्णय | नवी दिल्ली | ABP Majha कोण आहेत जे. पी. नड्डा?
  • 1978 साली अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे राष्ट्रीय सचिव
  • 1993, 1998 आणि 2007 या काळात हिमाचलमधून आमदार
  • 1998 साली हिमाचल सरकरामध्ये आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री, संसदीय कामकाज मंत्री
  • 2007 साली प्रेम कुमार धुमाळ यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री
  • 2010 साली राष्ट्रीय राजकारणात सक्रीय
  • 2012 मध्ये राज्यसभेत खासदार
एकीकडे भाजपनं अध्यक्षाची घोषणा केली असली तरी काँग्रेसला मात्र अध्यक्ष सापडत नाही आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी विनवणी करुनही राहुल गांधी अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर ठाम आहेत.. त्यामुळं काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कुणाची नियुक्ती करायची याबाबत काँग्रेसमध्ये अजूनही संभ्रम पाहायला मिळतोय.

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi: 1000 युवकांमध्ये फक्त 12 जणांना कायमस्वरुपी नोकरी, भारतात रोजगाराचे सर्व मार्ग बंद, राहुल गांधी यांचा हल्लाबोल 
1000 युवकांमध्ये फक्त 12 जणांना कायमस्वरुपी नोकरी, भारतात रोजगाराचे सर्व मार्ग बंद, राहुल गांधी यांचा हल्लाबोल 
नवीन CEO येताच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, 17 टक्के पगारवाढ करण्याचा निर्णय, पगारासोबत मिळणार इतरही लाभ
नवीन CEO येताच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, 17 टक्के पगारवाढ करण्याचा निर्णय, पगारासोबत मिळणार इतरही लाभ
गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय
गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
Embed widget