एक्स्प्लोर

जेईई-मेन आणि नीट परीक्षा यापुढे वर्षातून दोन वेळा

जेईई मेन परीक्षा दरवर्षी जानेवारी आणि एप्रिल महिन्यात घेण्यात येईल, तर नीट परीक्षा फेब्रुवारी आणि मे महिन्यात पार पडेल.

नवी दिल्ली : इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारने दिलासादायक निर्णय घेतला आहे. यापुढे जेईई-मेन आणि नीट या दोन परीक्षा वर्षात दोन वेळा होणार आहेत. जेईई मेन परीक्षा दरवर्षी जानेवारी आणि एप्रिल महिन्यात घेण्यात येईल, तर नीट परीक्षा फेब्रुवारी आणि मे महिन्यात पार पडेल. आतापर्यंत या दोन्ही परीक्षा वर्षभरातून एकदाच घेतल्या जायच्या. त्यामुळे कमी गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्षभर वाट पाहावी लागत असे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यासंदर्भात घोषणा केली. विद्यार्थ्यांना आपला सर्वोत्तम परफॉर्मन्स देता यावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं जावडेकरांनी सांगितलं. दुसरी परीक्षा द्यायची की नाही, हा सर्वस्वी विद्यार्थ्यांचा निर्णय असेल. या दोन परीक्षांपैकी जो स्कोअर सर्वोत्तम असेल, तोच प्रवेशासाठी ग्राह्य धरला जाईल. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) आतापर्यंत ही परीक्षा घेत असे, मात्र यापुढे राष्ट्रीय परीक्षा एजंसी (नॅशनल टेस्टिंग एजंसी- एनटीए) ही परीक्षा घेईल. वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय महाविद्यालयांमधील पदवी अभ्यासक्रमांच्या (एमबीबीएस आणि बीडीएस) प्रवेशांसाठी ‘नीट’ परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा देशभरातील 150 शहरांमध्ये घेतली जाते. महाराष्ट्रातील एकूण केंद्रांची संख्या 16 आहे. देशात सरकारी आणि खासगी महाविद्यालयांमध्ये मिळून पदवी अभ्यासक्रमाच्या 60 हजार जागा आहेत. मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडियाने मान्यता दिलेल्या महाविद्यालयांत एमबीबीएस आणि बीडीएस कोर्सच्या पात्रतेसाठी नीट परीक्षा घेतली जाते. ऑगस्ट महिन्यापासून जेईई आणि नीटसाठी काही प्रॅक्टिस टेस्टही सुरु होणार आहेत. या चाचणी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जातील, अशी माहिती जावडेकरांनी दिली. परीक्षेचं अंदाजित वेळापत्रक जेईई-मेन आणि नीट परीक्षा यापुढे वर्षातून दोन वेळा

जेईई-मेन आणि नीट परीक्षा यापुढे वर्षातून दोन वेळा

संबंधित बातम्या:

नीट परीक्षेसाठी महाराष्ट्रात सहा नवी केंद्रं
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Elections 2024 : बंडखोरांना काँग्रेसचा दणका, जिचकारांच्या मुलाला थेट बाहेरचा रस्ता, 'या' नेत्यांचंही सहा वर्षांसाठी निलंबन
बंडखोरांना काँग्रेसचा दणका, जिचकारांच्या मुलाला थेट बाहेरचा रस्ता, 'या' नेत्यांचंही सहा वर्षांसाठी निलंबन
Sadabhau Khot on Sanjay Raut : संजय राऊत महाविकास आघाडीचे डुक्कर, कितीही साबण, शाम्पू लावला तरी ते घाणीत जातं; 'आमदार' सदाभाऊंचा 'लगाम' पुन्हा सुटला!
संजय राऊत महाविकास आघाडीचे डुक्कर, कितीही साबण, शाम्पू लावला तरी ते घाणीत जातं; 'आमदार' सदाभाऊंचा 'लगाम' पुन्हा सुटला!
Maharashtra Assembly Elections 2024 : भाजपच्या महेश बालदींंना पाडण्यासाठी मविआची जोरदार फिल्डिंग, उरणमध्ये काँग्रेसचा ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
भाजपच्या महेश बालदींंना पाडण्यासाठी मविआची जोरदार फिल्डिंग, उरणमध्ये काँग्रेसचा ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
Harshvardhan Patil: 'मला एकटा पाडण्याचा अन् राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न मात्र...',अजित पवारांच्या टीकेला हर्षवर्धन पाटलांचं उत्तर
'मला एकटा पाडण्याचा अन् राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न मात्र...',अजित पवारांच्या टीकेला हर्षवर्धन पाटलांचं उत्तर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik : फडणवीसांना झापलं;सदाभाऊंना फटकारलं, अजित पवार मर्द, नवाब मलिक EXCLUSIVEMitali Thackeray Mahim Vidhan Sabha : बायकोची नवऱ्याला खंबीर साथ, Amit साठी मिताली ठाकरे मैदानातDevendra Fadanvis Nagpur : लाल पुस्तक घेऊन अर्बन नक्षल्यांची मदत घेण्याची नौटंकी - फडणवीसSadabhau Khot on Sanjay Raut : संजय राऊत मविआचे डुक्कर, कितीही साबण लावला तरी घाणीत जातं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Elections 2024 : बंडखोरांना काँग्रेसचा दणका, जिचकारांच्या मुलाला थेट बाहेरचा रस्ता, 'या' नेत्यांचंही सहा वर्षांसाठी निलंबन
बंडखोरांना काँग्रेसचा दणका, जिचकारांच्या मुलाला थेट बाहेरचा रस्ता, 'या' नेत्यांचंही सहा वर्षांसाठी निलंबन
Sadabhau Khot on Sanjay Raut : संजय राऊत महाविकास आघाडीचे डुक्कर, कितीही साबण, शाम्पू लावला तरी ते घाणीत जातं; 'आमदार' सदाभाऊंचा 'लगाम' पुन्हा सुटला!
संजय राऊत महाविकास आघाडीचे डुक्कर, कितीही साबण, शाम्पू लावला तरी ते घाणीत जातं; 'आमदार' सदाभाऊंचा 'लगाम' पुन्हा सुटला!
Maharashtra Assembly Elections 2024 : भाजपच्या महेश बालदींंना पाडण्यासाठी मविआची जोरदार फिल्डिंग, उरणमध्ये काँग्रेसचा ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
भाजपच्या महेश बालदींंना पाडण्यासाठी मविआची जोरदार फिल्डिंग, उरणमध्ये काँग्रेसचा ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
Harshvardhan Patil: 'मला एकटा पाडण्याचा अन् राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न मात्र...',अजित पवारांच्या टीकेला हर्षवर्धन पाटलांचं उत्तर
'मला एकटा पाडण्याचा अन् राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न मात्र...',अजित पवारांच्या टीकेला हर्षवर्धन पाटलांचं उत्तर
Chandrashekhar Bawankule on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही; चंद्रशेखर बावनकुळेंची खोचक टीका
उद्धव ठाकरेंची घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही; चंद्रशेखर बावनकुळेंची खोचक टीका
Jammu & Kashmir : कलम 370 वरुन जम्मू आणि काश्मीर विधानसभेत राडा सुरुच; आमदारांची एकमेकांना धक्काबुक्की, काॅलर पकडून तुंबळ हाणामारी
कलम 370 वरुन जम्मू आणि काश्मीर विधानसभेत राडा सुरुच; आमदारांची एकमेकांना धक्काबुक्की, काॅलर पकडून तुंबळ हाणामारी
Sarangi Mahajan: प्रवीण महाजनांच्या पत्नीचा धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंवर गंभीर आरोप, म्हणाल्या, भावा-बहिणीने आमची जमीन हडपली
प्रवीण महाजनांच्या पत्नीचा धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंवर गंभीर आरोप, म्हणाल्या, भावा-बहिणीने आमची जमीन हडपली
Sunil Tatkare : सुनील तटकरे मुस्लिम कार्यकर्त्यांना म्हणाले, 'लोकसभेला मला फसवलं, तसं यावेळी करू नका'
सुनील तटकरे मुस्लिम कार्यकर्त्यांना म्हणाले, 'लोकसभेला मला फसवलं, तसं यावेळी करू नका'
Embed widget