एक्स्प्लोर

एक्झिट पोल 2024

(Source:  Poll of Polls)

Independence Day 2023 : श्रीनगरमधील 'हर घर तिरंगा' मोहिमेत शालेय विद्यार्थ्यांचा हातात तिरंगा घेत सहभाग; पाहा व्हिडीओ

Independence Day 2023 : 'हर घर तिरंगा' ही स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची मोहिम आहे, ज्याचा उद्देश भारताच्या स्वातंत्र्यानिमित्त लोकांना तिरंगा फडकवण्यासाठी प्रोत्साहित करणे हा आहे.

Independence Day 2023 : यावर्षी आपण 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहोत.  या निमित्ताने 'मेरी माती मेरा देश' (Meri Maati Mera Desh) या मोहिमेअंतर्गत जम्मू पोलिसांनी श्रीनगरमध्ये 'हर घर तिरंगा रॅली' (Har Ghar Tiranga) काढली. या रॅलीत अनेक शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते. एएनआयने या वृत्तसंस्थेने शेअर केलेल्या रॅलीच्या व्हिडीओमध्ये अनेक विद्यार्थी फलक आणि झेंडे घेऊन मोर्चा काढताना दिसतायत.

'मेरी माती मेरा देश मोहिम' ही जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी आयोजित केलेल्या स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवाचा एक भाग आहे. पूर्व श्रीनगरचे डीएसपी शिवम सिद्धार्थ यांच्या म्हणण्यानुसार, ते मोहिमेद्वारे देशातील गायक नायकांबद्दल लोकांमध्ये जागरूकता पसरवत आहेत.

'मेरी माती मेरा देश' या मालिकेअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या 'हर घर तिरंगा अभियान'चे महत्त्वही लष्कराने सांगितले. या मोहिमेमध्ये शनिवारी (12 ऑगस्ट रोजी) मध्य काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यातील 26 पंचायती पासून सुरु झाली. गांदरबल येथील जिल्हा युवक सेवा आणि क्रीडा कार्यालयाने झोन कांगणमध्ये सकाळची मिरवणूक तसेच मेरी माती मेरा देश या व्यापक थीम अंतर्गत आकर्षक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

'हर घर तिरंगा' अभियान नेमकं काय? 

'हर घर तिरंगा' हे अभियान स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची मोहीम आहे. या अभियानाचा उद्देश  भारताच्या स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त लोकांनी घरोघरी तिरांगा आणून तो फडकवावा यासाठी लोकांना प्रेरित करणे असा आहे. स्वातंत्र्याच्या 77 व्या वर्षी राष्ट्र म्हणून एकत्रितपणे ध्वज घरी आणणे हे केवळ तिरंग्याशी असलेल्या वैयक्तिक संबंधाचे प्रतीक नाही तर राष्ट्र उभारणीसाठी असलेल्या आपल्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. या कालावधीमध्ये केंद्र शासनाच्या सूचनेनूसार 'हर घर तिरंगा' हा उपक्रम राबविण्यात येत असून राज्यातील प्रत्येक नागरिकांच्या घरावर तसेच शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था यांच्या इमारतीवर राष्ट्रध्वज फडकवण्याचं आवाहन करण्यात येतं.

महत्त्वाच्या बातम्या : 

Bhupender Yadav : मानव कल्याण आणि हत्ती संवर्धन यांचा मेळ साधण्यासाठी पर्यावरण आणि वन मंत्रालय कटिबद्ध : मंत्री भूपेंद्र यादव

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CBSE Exam Datesheet 2025: CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Maharashtra Exit Poll 2024 | मुंबईत बिग फाईट, मविआला 18-19 तर महायुतीला 17-18 जागाMaharashtra Politics Rada | नेत्यांचे 'राडे' राजकीय संस्कृतीचे 'धिंडवडे' Special ReportBaramati Vidhan Sabha | विधानसभा निवडणुकीसाठी बारामतीत राजकारण आणि भावनांचा खेळ Special ReportDevendra Fadnavis : जेव्हा मतदानाचा टक्का वाढतो तेव्हा भाजपला फायदा होतो:फडणवीस ABP MAJHA

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CBSE Exam Datesheet 2025: CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Maharashtra Exit Polls Result 2024 : कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Embed widget