एक्स्प्लोर

Viral Video : बर्फाच्छादित डोंगरावर रंगला कबड्डीचा खेळ; ITBP जवानांचा व्हिडीओ व्हायरल

ITBP Viral Video : सध्या सोशल मीडियावर ITBP जवानांचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. बर्फाळ प्रदेशात कबड्डी खेळताना ITBP जवानांचा एक व्हिडीओ पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत.

ITBP Viral Video : आपल्या देशाच्या लष्करावर (Indian Army) प्रत्येक भारताच्या मनात अफाट आदर आणि प्रेम आहे. अनेकदा सोशल मीडियावर सैनिकांचे व्हिडीओ पाहून प्रत्येकाच्या मनात देशप्रेम भरभरून येते. सैनिकांशी संबंधित व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या मनात देशभक्ती दिसून येते. लष्कर आणि जवानांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. ITBP जवान म्हणजेच हिमवीरांचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नुकताच असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. प्रो कबड्डी लीग स्पर्धेपासून भारतात कबड्डीची क्रेझ वाढली आहे. आता इंडो-तिबेट बॉर्डर पोलिसांच्या (ITBP) जवानांचंही कबड्डी प्रती प्रेम पाहायला मिळतंय. सैनिक शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी अनेक प्रकारचे खेळ खेळताना दिसतात. आता नुकत्याच समोर आलेल्या व्हिडीओमध्ये ITBP जवान कबड्डी खेळताना पाहायला मिळत आहेत. या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधलं आहे, याच कारण म्हणजे हे हिमवीर बर्फाळ प्रदेशात एका टेकडीवर कबड्डी खेळताना दिसत आहेत.

व्हायरल व्हिडीओमध्ये आयटीबीपी जवान बर्फाच्छादित टेकडीवर कबड्डी खेळताना दिसत आहेत. ITBP च्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हे सैनिक हिमाचल प्रदेशातील बर्फाच्छादित हिमालयात कबड्डी खेळत असल्याची माहिती कॅप्शनमध्ये देण्यात आली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'मोदींचा एकेरी उल्लेख करणाऱ्या राहुल गांधींनी औकातीत राहावं', चंद्रशेखर बावनकुळेंची घणाघाती टीका
'मोदींचा एकेरी उल्लेख करणाऱ्या राहुल गांधींनी औकातीत राहावं', चंद्रशेखर बावनकुळेंची घणाघाती टीका
Sanjay Raut : 'ईव्हीएम बंद पडणं हे मोदीकृत भाजपचं षड्यंत्र', संजय राऊतांचा गंभीर आरोप
'ईव्हीएम बंद पडणं हे मोदीकृत भाजपचं षड्यंत्र', संजय राऊतांचा गंभीर आरोप
IPL 2024: RCB vs SRH: 6,6,6,6....रजत पाटीदारने टोलावले लागोपाठ चार षटकार; विराट कोहलीही पाहत राहिला, पाहा Video
6,6,6,6....रजत पाटीदारने टोलावले लागोपाठ चार षटकार; विराट कोहलीही पाहत राहिला, पाहा Video
Shruti Haasan : अनेक वर्ष लिव्ह-इनमध्ये राहिल्यानंतर सुपरस्टारच्या लेकीचं ब्रेकअप? म्हणाली, 'माझ्यासाठी नात्यात विश्वास महत्त्वाचा'
अनेक वर्ष लिव्ह-इनमध्ये राहिल्यानंतर सुपरस्टारच्या लेकीचं ब्रेकअप? म्हणाली, 'माझ्यासाठी नात्यात विश्वास महत्त्वाचा'
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Bachchu Kadu Son Voting : बच्चू कडूंच्या लेकाने पहिल्यांदा बजावला मतदानाचा हक्कAkola Lok Sabha 2024 : अकोल्यात प्रकाश आंबेडकर मतदानासाठी दाखल : ABP MajhaHingoli Loksabha Voting : हिंगोलीत 39 मतदान केंद्रावर मतदानसाठी अडथळाManoj Jarange on Lok Sabha : पाडण्यात सुद्धा खुप मोठा विजय...यंदा पाडणारे बना - मनोज जरांगे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'मोदींचा एकेरी उल्लेख करणाऱ्या राहुल गांधींनी औकातीत राहावं', चंद्रशेखर बावनकुळेंची घणाघाती टीका
'मोदींचा एकेरी उल्लेख करणाऱ्या राहुल गांधींनी औकातीत राहावं', चंद्रशेखर बावनकुळेंची घणाघाती टीका
Sanjay Raut : 'ईव्हीएम बंद पडणं हे मोदीकृत भाजपचं षड्यंत्र', संजय राऊतांचा गंभीर आरोप
'ईव्हीएम बंद पडणं हे मोदीकृत भाजपचं षड्यंत्र', संजय राऊतांचा गंभीर आरोप
IPL 2024: RCB vs SRH: 6,6,6,6....रजत पाटीदारने टोलावले लागोपाठ चार षटकार; विराट कोहलीही पाहत राहिला, पाहा Video
6,6,6,6....रजत पाटीदारने टोलावले लागोपाठ चार षटकार; विराट कोहलीही पाहत राहिला, पाहा Video
Shruti Haasan : अनेक वर्ष लिव्ह-इनमध्ये राहिल्यानंतर सुपरस्टारच्या लेकीचं ब्रेकअप? म्हणाली, 'माझ्यासाठी नात्यात विश्वास महत्त्वाचा'
अनेक वर्ष लिव्ह-इनमध्ये राहिल्यानंतर सुपरस्टारच्या लेकीचं ब्रेकअप? म्हणाली, 'माझ्यासाठी नात्यात विश्वास महत्त्वाचा'
Dindori Lok Sabha : दिंडोरीत महाविकास आघाडीच्या फुटीवर शिक्कामोर्तब, नाराज जे पी गावित आज भरणार उमेदवारी अर्ज
दिंडोरीत महाविकास आघाडीच्या फुटीवर शिक्कामोर्तब, नाराज जे पी गावित आज भरणार उमेदवारी अर्ज
भारताला फायदा चीनला फटका, व्यापारात भारतानं घेतली आघाडी, सेवा निर्यातीत मोठी वाढ
भारताला फायदा चीनला फटका, व्यापारात भारतानं घेतली आघाडी, सेवा निर्यातीत मोठी वाढ
IPL 2024 Virat Kohli And Rinku Singh: तुझी शपथ भाई...रिंकू सिंग होता अस्वस्थ; कोहली ओरडलाही, आता आनंद गगनात मावेना, पाहा Video
तुझी शपथ भाई...रिंकू सिंग होता अस्वस्थ; कोहली ओरडलाही, आता आनंद गगनात मावेना, पाहा Video
Salman Khan House Firing :   सलमान खान घरावरील गोळीबार प्रकरणात आता एनआयएची एन्ट्री; दोन्ही आरोपींची केली चौकशी
सलमान खान घरावरील गोळीबार प्रकरणात आता एनआयएची एन्ट्री; दोन्ही आरोपींची केली चौकशी
Embed widget