एक्स्प्लोर

1 एप्रिल ते 8 नोव्हेंबर दरम्यान बँकात किती रक्कम जमा?

नवी दिल्ली : नोटाबंदीपूर्वी 1 एप्रिल 2016 ते 8 नोव्हेंबर 2016 या काळात बँकेत बचत खात्यांमध्ये (सेव्हिंग अकाऊंट) किती रक्कम जमा झाली, याची माहिती आयकर विभागाने बँकांकडून मागवली आहे. ज्या बँक ग्राहकांनी अद्याप पॅन कार्ड खात्याशी जोडलेलं नाही, त्यांनाही याबाबत विचारणा करण्याची सूचना आयकर विभागाने बँकांना केली आहे. ज्या ग्राहकांनी पॅन क्रमांक बँक खात्याशी जोडलेलं नसेल, त्यांना यावर्षी 28 फेब्रुवारीपर्यंत पॅन क्रमांक किंवा फॉर्म-60 बँकेत द्यावा लागणार आहे. यासंबंधीत आदेशच आयकर विभागाने काढलाय. सर्व खातेधारकांना पॅन कार्ड बंधनकारक आयकर विभागाच्या 114B या कायद्यानुसार बँकेतील सर्व व्यवहारांसाठी पॅन कार्ड बंधनकारक आहे. त्यामुळे बँकांनाही आता ग्राहकांकडून फॉर्म-60 डिक्लेरेशन किंवा पॅन क्रमांक घेणं बंधनकारक असेल. ज्या ग्राहकांनी खातं उघडताना पॅन क्रमांक किंवा फॉर्म-60 दिला नसेल त्यांना 28 फेब्रुवारीची मुदत देण्यात आली आहे. फॉर्म-60 हा एक डिक्लेरेशन फॉर्म असून त्यामध्ये विनापॅन ग्राहकाच्या तपशीलाचा समावेश असतो. दरम्यान नोटाबंदीनंतर बचत खात्यात (सेव्हिंग अकाऊंट) अडीच लाखांपेक्षा जास्त, आणि चालू खात्यात (करंट अकाऊंट) साडे 12 लाखांपेक्षा जमा केलेल्या रकमेचा तपशीलही आयकर विभागाने बँक आणि पोस्ट ऑफिसकडून मागवला आहे. शिवाय एका दिवसात 50 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम केलेल्या ग्राहकाची माहितीही द्यावी लागेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Eknath Shinde : पालकमंत्रिपदाचा तिढा लवकरच सुटेल : एकनाथ शिंदेAshok Dhodi Kidnap Case Palghar : मोठी बातमी! अशोक धोडींचा मृतदेह गाडीच्या डिक्कीमध्ये सापडलाMahakumbh:ममता कुलकर्णी आणि लक्ष्मी त्रिपाठीचे महामंडलेश्वर पद काढले, किन्नर आखाड्याकडून मोठी कारवाईRaj Thackeray - Eknath Shinde Pune : एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे  पुण्यात एका कार्यक्रमात एकत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
Palghar News: मोठी बातमी ! शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींची ब्रीझा कार तलावातून बाहेर; मृतदेह पाहून उडाली खळबळ
मोठी बातमी ! शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींची ब्रीझा कार तलावातून बाहेर; मृतदेह पाहून उडाली खळबळ
Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
Virat Kohli : 12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
Embed widget